MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

BGMI आता आयफोन्सवर उपलब्ध : iOS आवृत्ती आज सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 18, 2021
in गेमिंग
BGMI iOS

पब्जी मोबाइलची खास भारतासाठी आणण्यात आलेली गेम बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियाची iOS आवृत्ती आज सादर झाली असून आता ही गेम आयफोन्स, आयपॅड्सवर खेळता येईल! ही गेम अँड्रॉइडवर उपलब्ध झाल्यापासून गेले अनेक दिवस iOS साठी मागणी केली जात होती मात्र अजूनही ही गेम आयफोनवर उपलब्ध होत नव्हती सरतेशेवटी आज म्हणजे १८ ऑगस्टला त्यांनी एक व्हिडिओ अपलोड करत याची माहिती दिली आहे.

या गेमची iOS वर डाउनलोड साईज 1.9 GB असणार आहे. या गेमसाठी तुमचा आयफोन/आयपॅड iOS 11 किंवा नवीन आवृत्तीवर असायला हवा. यामध्ये नेहमीच्या पर्यायासोबत Apple ID ने साइन इन करण्याचाही पर्याय आहे.

ADVERTISEMENT

Battlegrounds Mobile India on App Store : apps.apple.com/in/app/battlegrounds-mobile-india/id1526436837

BGMI ने काही दिवसांपूर्वीच तब्बल 50 मिलियन म्हणजे अवघ्या दोन महिन्यात ५ कोटी डाउनलोड्सचा टप्पा ओलांडला आहे.

Tags: Battlegrounds Mobile IndiaGamingPUBG Mobile
ShareTweetSend
Previous Post

ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स सादर : भन्नाट सोयींसह किंमतही जाहीर!

Next Post

Moto Edge 20, Edge 20 Fusion भारतात सादर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Black Myth Wukong

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

August 21, 2024
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

June 10, 2024
Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

January 25, 2024
Next Post
Moto Edge 20

Moto Edge 20, Edge 20 Fusion भारतात सादर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech