मराठीटेकची कामगिरी

मराठीटेकची कामगिरी

गूगल ट्रान्सलॅटॅथॉन स्पर्धेत यश : मराठीटेकचे संपादक सूरज बागल यांनी Google Translatathon 2015 मध्ये भाग घेत तब्बल ५००० शब्दांची भर घातली आणि देशात ५०००० हून अधिक स्पर्धकांमधून प्रथम ५० मध्ये स्थान पटकावलं!

 

ब्लॉगसाठी स्वतःचं अँड्रॉइड अॅप्लिकेशन प्रसिद्ध करणारा मराठीतला पहिला ब्लॉग 

  • १,२३,४५६ वाचकसंख्या (April 2016)
  • १,८५,००० वाचकसंख्या (Sept 17)
  • २,००,००० वाचकसंख्या (Nov 2017)  
  • ३,७५,००० वाचकसंख्या (Feb 2018)
  • ४,००,००० वाचकसंख्या (July 2018)
  • ५,२५,००० वाचकसंख्या (Oct 2018) 
 

झी मराठी दिशा  तर्फे मराठी भाषा दिनानिमित्त लेख :

 

 

कालनिर्णयच्या महाराष्ट्राचे ट्विटर ‘मित्र’मध्ये मराठीटेक : महाराष्ट्राचे ट्विटर ‘मित्र’

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक कौशल इनामदार मराठीटेकविषयी

मराठी ट्विटरविश्वातील MarathiRT

Comments 1

  1. खूप छान काम करता आहात.
    मला तुमच्याशी बोलायला आवडेल.
    माझी, मी बनवलेली वेबसाईट, http://www.rajendramantri.net
    यात माझा संपर्क आहे.

error: Content is protected!