Windows Archives - MarathiTech - मराठीटेक

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!
मायक्रोसॉफ्टने Copilot चा नवीन Fall Release जाहीर केला आहे, ज्यात AI सहाय्यकाला जास्त मानवी, जास्त कामात येणारा व आपल्याशी नीट संवाद साधणारा बनवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
याचसोबत Windows 11 वर AI अनुभवांकडे लक्ष देऊन प्रत्येक Windows 11 PC ला एक AI PC बनवणे या दृष्टिकोनातून नवीन Agentic फीचर्स जाहीर झाले आहेत. याचाच भाग म्हणून पूर्ण ओएसमधील गोष्टी करण्यासाठी आपण आता Copilot ची मदत घेऊ शकतो!

आता विंडोज आणि Copilot द्वारे एक नवा Mico नावाचा Companion मिळणार असून हा एक blob आकाराचा असिस्टंट जो आपण ज्याप्रकारे बोलत आहोत त्याचा अभ्यास करून उत्तरे देतानासुद्धा वेगवेगळे हावभाव आणि आवाजात चढउतार करून उत्तरे देईल ! विशेष म्हणजे यामध्ये गंमत म्हणून त्यांनी जुन्या विंडोजमध्ये एकेकाळी उपलब्ध असलेल्या Clippy ला सुद्धा आणलं आहे. Mico च्या डिझाईनसाठी मिळणारे वेगवेगळे पर्यायांमध्ये Clippy सुद्धा मिळेल.

Copilot Vision सारख्या सोयीमुळे आपण शब्दशः आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारून ती अडचण Copilot कडून दूर करून घेऊ शकतो!

Copilot Fall Release मधील मुख्य वैशिष्ट्ये या अपडेटमध्ये एकूण १२ मोठ्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. त्यातील काही महत्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे:

ग्रुप्स (Copilot Groups): ३२ लोकांसोबत एकत्र ब्रेनस्टॉर्मिंग करा. कॉपायलट चर्चा सारांश तयार करतो, त्यानुसार मते तपासतो आणि टास्क वाटप करतो. टीम वर्कसाठी परफेक्ट!

इमॅजिन (Imagine): एकमेकांच्या AI Generated Conntent आयडियाज एकत्र करा आणि रिमिक्स करा. कलाकुसर किंवा मार्केटिंग आयडियाजसाठी उत्तम.

रिअल टॉक (Conversation Styles): कोपायलट आता तुमच्या स्टाइलनुसार बोलतो. तो तुम्हाला उपयुक्त होईल अशा मार्गाने चर्चा करेल.

मेमरी अँड पर्सनलायझेशन (Memory & Personalization): कॉपायलट आता तुमची जुनी बोलणी आठवते – जसं ट्रेनिंग प्लॅन किंवा वार्षिकोत्सव. तुम्ही ते संपादित किंवा डिलीटही करू शकता. हे तुमचा ‘सेकंड ब्रेन’ सारखे आहे.

कनेक्टर्स (Connectors): वनड्राइव्ह, आउटलुक, जीमेल, गुगल ड्राइव्ह सारख्या अॅप्सशी जोडा. “माझी डेंटिस्ट अपॉइंटमेंट कधी?” असं बोलून विचारा आणि लगेच त्या App मध्ये माहिती अभ्यासून उत्तर मिळेल.

Proactive Actions : कोपायलट आता स्वतः सुचवतो की पुढे काय करायचं, जसं रिसर्चमध्ये नेक्स्ट स्टेप्स.

कॉपायलट फॉर हेल्थ (Copilot for Health): आरोग्य विषयक प्रश्नांसाठी विश्वसनीय माहिती (हार्वर्ड हेल्थवरून) आणि डॉक्टर शोधण्यात मदत. सध्या अमेरिकेत उपलब्ध.

लर्न लाइव्ह (Learn Live): अभ्यासासाठी व्हॉइस-बेस्ड ट्यूटर. स्वतःचा वैयक्तिक शिक्षक असल्याप्रमाणे आपल्याला प्रश्न विचारून शिकवतो, थेट उत्तर देण्याऐवजी तो विषय समजावून सांगतो.

Copilot Mode in Edge : ब्राउजरमध्ये AI द्वारे टॅब्स सारांश मिळवा, हॉटेल बुक करा किंवा फॉर्म भरायला लावा. आपल्या बोलण्याप्रमाणेनेही कृती करेल.

Copilot Pages and Copilot Search : एकाचवेळी अनेक फाइल्स अपलोड करा आणि त्या सर्वांचं एकत्र विश्लेषण AI मार्फत करून घ्या.

या फीचर्समुळे कोपायलट तुम्हाला मदत करेल पण हे करताना गरजेचा असलेला डेटा आणि इतर कंट्रोल तुमच्याकडे राहतो. हे अपडेट सुरुवातीला अमेरिका, यूके, कॅनडा येथे उपलब्ध होणार असून नंतर हळूहळू इतर ठिकाणी येईल.

विंडोज ११ वर एआय आणखी सोपे: नवे कोपायलट आणि Agentic Features : या रिलीजने प्रत्येक विंडोज ११ पीसीला एआय पीसी बनवलं आहे. तुम्ही “Hey Copilot” म्हणून बोलू शकता आणि तो तुमचं बोलण ऐकायला तयार होईल.

Copilot Vision आता जगभर उपलब्ध – आपली स्क्रीन पाहून टिप्स देणे, जसं रेझ्युमे मध्ये योग्य बदल करणे  किंवा गेम खेळण्यात मदत.

टास्कबारवर असलेल्या नव्या Ask Copilot बटणाने एका क्लिकमध्ये एआय सुरू करा. लोकल फाइल्सवर अॅक्शन्स घ्या, जसं फोटोज सॉर्ट करा किंवा पीडीएफ वाचा.

Agentic फीचर्स मध्येही एआय तुमच्या परवानगीने काम करतो, जसं वेबसाइट तयार करणे, कोडचा अभ्यास करून bugs काढून टाकणे किंवा व्हिडिओ एडिट करणे. गेमिंगसाठीही कोपायलट बीटा उपलब्ध होतो आहे.

मायक्रोसॉफ्ट गेल्या काही दिवसात AI च्या शर्यतीत थोडंसं मागे पडत असल्याची जाणीव होताच भसाभस AI फीचर्स आणत आहे पण या सोयी उपयुक्त असल्या तरी एकाचवेळी अनेक नव्या गोष्टी आणि त्यात व्यवस्थित माहिती देणारं UI डिझाईन नसल्याने वापरकर्त्यांना अडचणीच्याच ठरणार आहेत. Copilot एज ब्राऊजरमध्येही उघडल्यावर बऱ्याच गोष्टी स्क्रीनवर दिसू लागतात ज्यांची त्यावेळी आपल्याला गरज नसते.

हल्ली ट्रेंडनुसार सगळ्याच गोष्टी AI AI AI म्हणत प्रत्यक्ष वापर आणि युजर्सना एकंदरीत AI फीचर्सची गरज याकडेही लक्ष द्यायला हवं. AI फीचर्सच्या नादात मूळ सॉफ्टवेअर/वेबसाइटचा वापर कोणत्या गोष्टीसाठी होतो तेच बाजूला गेल्यासारखं होईल…

The post विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

जगभरातील विंडोज वर्क पीसीज् बंद : बँका, विमानतळे, रेल्वे अशा सेवा विस्कळीत!
आज सकाळी जवळपास १०-११ पासून जगभरातील मायक्रोसॉफ्ट विंडोज ओएस इंस्टॉल असलेले पीसी Crowdstrike या कंपनीने केलेल्या चुकीच्या अपडेटमुळे बंद पडले आहेत. आज झालेल्या या सर्व प्रकारामुळे या घटनेला आजवरचा सर्वात मोठा Outage म्हणता येईल. Crowdstrike ही एक  क्लाऊड सुरक्षा देणारी कंपनी आहे जिची सेवा या जगभरातील कंपन्या वापरतात.

Outage म्हणजे अचानक काही काळासाठी ठराविक सेवा पूर्णपणे बंद पडणे. (उदा. Power Outage म्हणजे वीजपुरवठा खंडित होणे.)  आता सर्व सोशल मीडिया आणि न्यूज मीडिया वर याला मायक्रोसॉफ्ट विंडोज क्रॅश, विंडोज Outage वगैरे म्हटलं जात असलं तरी हा प्रॉब्लेम फक्त Crowdstrike ची सेवा वापरणाऱ्या विंडोज पीसीवरच झाला आहे. मॅक आणि लिनक्स आधारित कम्प्युटर्सवर ही अडचण आली नाही. शिवाय हे सर्व प्रॉब्लेम वर्क पीसीना झाल्यामुळे तुम्ही घरी वापरात असलेल्या कम्प्युटर/लॅपटॉपबद्दल चिंतेत असाल तर तुम्हाला चिंतेचं काही कारण नाही.

या कंपनीने आज त्यांची सेवा वापरणाऱ्या पीसीवर एक अपडेट पाठवलं ज्यामुळे विंडोज ऑपरेटिंग सिस्टममधील  Hosts मधील काही फाइल्समध्ये नको असलेले बदल झाले आणि यामुळे पीसी BSOD म्हणजेच Blue Screen Of Death मध्ये गेले. या स्टेटमध्ये तुमच्या स्क्रीनवर एक ब्ल्यु स्क्रीन आलेली असते ज्यावर ही अडचण कशामुळे आलेली असू शकते आणि त्यावर रिस्टार्ट करण्याचा पर्याय दिलेला असतो. मात्र आज झालेल्या प्रॉब्लेममुळे पीसी/कम्प्युटर जरी रिस्टार्ट केला तरी पुन्हा त्याच स्क्रीनवर येत आहे. याला Bootloop म्हणतात.

अनेक देशांमधील बँका, हॉस्पिटल्स, विमानतळे, सुपरमार्केट, टीव्ही चॅनल्स, रेल्वे सेवा ठप्प झाल्या होत्या

भारतातसुद्धा विमानसेवा, अनेक कंपन्यांचं दैनंदिन कामकाज आणि काही ठिकाणी बँक सेवा विस्कळीत

या कंपनीमुळे झालेल्या गोंधळाने या कंपनीचे शेयर पडले आहेत. Pre Market किंमत जवळपास १० ते २० टक्क्यानी घसरली आहे!

यावर तात्पुरता उपाय त्यांच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आला होता.

Boot Windows into Safe Mode or the Windows Recovery Environment

Navigate to the C:\Windows\System32\drivers\CrowdStrike directory

Locate the file matching “C-00000291*.sys”, and delete it.

Boot the host normally.

भारताच्या MEITY माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने मायक्रोसॉफ्टसोबत संपर्क साधून यावर उपाय काढण्याचा प्रयत्न सुरू केला होता अशी माहिती प्रकाशित केली.

Crowdstrike च्या प्रमुखांनी एक्सवर खालील पोस्ट केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा सायबरअटॅक नव्हता. नेमकी तांत्रिक अडचण शोधून त्यावर उपाय आता अंमलात आणला आहे.

त्यांनी असं म्हटलं असलं तरी हे करण्यासाठी जगभरात एकाच सर्वच पीसीमधून ही अडचण दूर करता येणं शक्य नाही. त्यात Bitlocker किंवा Advance Admin प्रोटोकॉल असलेल्या पीसीवर प्रत्यक्ष अॅक्सेस करूनच ही अडचण दूर करावी लागणार अशी परिस्थिती आहे. एकंदरीत सर्व सेवा पूर्ववत होण्यासाठी काही दिवस लागू शकतात आणि शिवाय या दरम्यान होणारा त्रास आणि आर्थिक नुकसान वेगळंच!

CrowdStrike is actively working with customers impacted by a defect found in a single content update for Windows hosts. Mac and Linux hosts are not impacted. This is not a security incident or cyberattack. The issue has been identified, isolated and a fix has been deployed. We…
— George Kurtz (@George_Kurtz) July 19, 2024

The post जगभरातील विंडोज वर्क पीसीज् बंद : बँका, विमानतळे, रेल्वे अशा सेवा विस्कळीत! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

Windows 11 2022 अपडेट आजपासून उपलब्ध : 22H2 मध्ये नव्या सोयी!
विंडोजची नवी ऑपरेटिंग सिस्टम विंडोज ११ ला काल रात्री नवं अपडेट उपलब्ध करून देण्यात आलं असून या अपडेटचं नाव Windows 11 2022 Update Version 22H2 असं आहे. विंडोज ११ सादर झाल्यापासून जवळपास एक वर्षाने हे नवं अपडेट देण्यात येत आहे. यामध्ये बऱ्याच नव्या सोयी जोडण्यात आल्या आहेत.

अपडेट करण्यासाठी Settings > Update & Security > Check For Updates

स्टार्ट मेन्यू : स्टार्ट मेन्यूमध्ये आता फोल्डर तयार करून त्यामध्ये प्रकारानुसार Apps जोडता येतील. आता आवडीनुसार लेआऊटसाठी तीन पर्याय निवडता येतील. (More Pins, Default & More Recommendations)

विंडोज स्टुडिओ इफेक्टस : ही सुविधा अनेकांना नक्कीच आवडेल. आपल्या वेबकॅममध्ये आता बॅकग्राऊंड ब्लर करण्याची सोय मायक्रोसॉफ्टने विंडोजच्या सेटिंग्जमध्येच दिली आहे! कमी अधिक ब्लरचाही पर्याय आहे. ऑटो फ्रेमिंग, आय कॉनटॅक्ट अशा सुविधाही यामध्ये आहेत. बॅकग्राऊंडमधील आवाज कमी करून आपल्या आवाजावर फोकस करण्याचाही पर्याय ऑडिओ इफेक्टसमध्ये आहे.

फ्री व्हिडिओ एडिटर : विंडोज ११ मध्ये आता ClipChamp नावाचा बेसिक व्हिडिओ एडिटर मोफत देण्यात येत आहे. याद्वारे गरजेपुरत्या व्हिडिओ एडिटिंग करू शकता जसे की कॉपी, पेस्ट, ट्रिम, इमेजेस, टेक्स्ट जोडणे इ.

टच अपडेट्स : snap layout मुळे विंडोज वापरणं सोपं झालं आहे आता यासोबत त्यांनी नव्या टच gestures चीसुद्धा जोड दिली आहे. App Switching मध्ये यांचा वापर होईल.

ClipChamp

गेमिंग अपडेट्स : विंडोज ११ मध्ये गेमिंग आता आणखी वेगवान आणि सोपं होणार आहे. विंडोज गेम्समधील लेटन्सी कमी होईल आणि Auto HDR, Variable Refresh Rate  सारख्या सोयी मिळतील.

चाचणी सुरू असलेलं फाइल एक्सप्लोररमध्ये टॅब्जचा पर्याय मात्र ऑक्टोबर अपडेट मध्ये दिला जाईल असं मायक्रोसॉफ्टने सांगितलं आहे.

The post Windows 11 2022 अपडेट आजपासून उपलब्ध : 22H2 मध्ये नव्या सोयी! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

विंडोज ११ आजपासून उपलब्ध : पात्र कॉम्प्युटर्सवर अपडेटला सुरुवात!
विंडोज १० असलेल्या पीसीवर मायक्रोसॉफ्टची नवी ऑपरेटिंग सिस्टम Windows 11 मोफत अपडेट द्वारे उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. २४ जूनला मायक्रोसॉफ्टने खास कार्यक्रमात विंडोज ११ ची घोषणा केली होती.

२०१५ मध्ये विंडोज १० सादर केल्यानंतर आज तब्बल ६ वर्षांनी विंडोज ११ च्या रूपात नवी ऑपरेटिंग सिस्टम आणण्यात आली आहे. विंडोज ११ आता अधिक वेगवान, अधिक सोयींसोबत नव्या डिझाईनसह उपलब्ध होत आहे.

तुम्हाला जर अपडेटची वाट पाहायची नसेल तर तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटवरून ISO डाउनलोड करून आत्ताच विंडोज ११ इंस्टॉल करू शकता. खालील लिंकवर जाऊन उपलब्ध तीन पर्यायांपैकी गरजेनुसार डाउनलोड करू शकता. जुन्या लॅपटॉप/पीसीवर TPM ची requirement सेट केल्यामुळे अनेकांना विंडोज ११ अपडेट सध्यातरी इंस्टॉल करता येणार नाही. त्यासाठी काही तांत्रिक गोष्टी करून BIOS मध्ये बदल करून घ्यावे लागतील.

तुमचा लॅपटॉप/पीसी विंडोज ११ करता येईल का हे पाहण्यासाठी मायक्रोसॉफ्टने एक PC Health Check टुल उपलब्ध करून दिलेलं आहे, यामध्ये तुम्हाला जर इंस्टॉल करता येईल असं दिसलं तरच इंस्टॉल करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा उगाच वेळ जाऊ शकतो. शिवाय विंडोज ११ इंस्टॉल करण्याची घाई करू नका असा सल्ला आम्ही देऊ इच्छितो कारण नवीन ऑपरेटिंग सिस्टम मध्ये अजूनही सर्व गोष्टी व्यवस्थित चालत नसतात त्यामुळे काही काळ गेल्यावरच इंस्टॉल करा.

Download Windows 11 ISO : https://www.microsoft.com/en-us/software-download/windows11

नवं डिझाईन, नवं स्टार्ट बटन, वॉलपेपर, आयकॉन्स, विंडोसाठी गोलाकार कोपरे, रंगसंगतीचे बरेच पर्याय, विंडो मॅनेज करण्यासाठी नवे पर्याय, नवं ॲक्शन सेंटर, नवं मायक्रोसॉफ्ट स्टोअर, विजेट्स, इ बऱ्याच गोष्टी पाहायला मिळत आहेत. यामध्ये स्टार्ट मेन्यू जरी मध्यभागी दिसला असला तरी तो नेहमीप्रमाणे डावीकडेसुद्धा ठेवता येतो.

यासोबत नव्या विंडोजमध्ये असलेल्या स्टोअरवर चक्क अँड्रॉइड ॲप्ससुद्धा इंस्टॉल करता येणार आहेत!  मायक्रोसॉफ्टने यासाठी ॲमेझॉन ॲप स्टोअरची मदत घेतली आहे आणि इंटेलचं तंत्रज्ञान जोडून तुम्हाला विंडोज पीसीवरच अँड्रॉइड ॲप्ससुद्धा वापरता येतील!  मात्र लॉंच होताना सध्या हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. येत्या काही दिवसात अपडेटद्वारे हा पर्याय पहायला मिळेल.

विंडोज ११ अपडेट करण्यासाठी असलेल्या प्रक्रियेबद्दल मायक्रोसॉफ्टचा लेख : Getting ready for the Windows 11 upgrade

The post विंडोज ११ आजपासून उपलब्ध : पात्र कॉम्प्युटर्सवर अपडेटला सुरुवात! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

Windows 365 : आता पूर्ण पीसी ओएस क्लाऊडवर स्ट्रीम करत वापरा!
यापूर्वी तुम्ही ऑडिओ, व्हिडिओ, चित्रपट, वेब सिरीज स्ट्रीम करत पाहिल्या असतील. अलीकडेच स्टेडिया, xCloud सारख्या सेवांद्वारे गेमिंगसुद्धा स्ट्रीमिंगमार्फत उपलब्ध झालं आहे. आता चक्क विंडोज ओएसच थेट क्लाऊडमार्फत कोणत्याही उपकरणावर वापरता येईल! याद्वारे विंडोज १० किंवा विंडोज ११ थेट कोणत्याही उपकरणाच्या वेब ब्राऊजरमध्ये स्ट्रीम करत वापरता येईल! मायक्रोसॉफ्ट या विंडोजला हायब्रिड विंडोज असंही म्हणत आहे.

अनेक वर्षं आपण रीमोट डेस्कटॉप अॅक्सेस किंवा virtualization मार्फत एखादा पीसी दुसऱ्या उपकरणावर (उदा. लॅपटॉप, टॅब्लेट किंवा मोबाइल फोनवरसुद्धा) पाहू शकायचो.  मात्र आता थेट विंडोज ओएसच क्लाऊडवर उपलब्ध होत आहे. यासाठीच्या सेवेचं नाव Windows 365 असं असणार आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या क्लाऊड सेवांसाठी Microsoft Office 365 उपलब्ध आहे त्याच धर्तीवर आता विंडोज ३६५ ओएस वापरता येईल! यामुळे तुम्ही तुमच्याकडे असलेलं उपकरण चांगल्या क्षमतेच हार्डवेअर नसलेलं असेल तरीही Windows 365 ची नोंदणी घेऊन इंटरनेटद्वारे ब्राऊजरमार्फत चांगल्या पीसीचा वापर करू शकता.

Windows 365 केवळ व्यावसायिक/बिझनेस ग्राहकांसाठीच उपलब्ध होणार आहे. २ ऑगस्ट पासून सबस्क्रिप्शन मार्फत ही सेवा मिळेल. याची किंमत अजून जाहीर करण्यात आलेली नाही. यामध्ये बिझनेस आणि एंटरप्राइज असे दोन प्रकार असतील. दोन्हीमध्ये मायक्रोसॉफ्टचीच अझुर (Azure Virtual Desktop) सेवा वापरलेली असेल. यामधील पीसीमध्ये एक सिपीयू+ 2GB रॅम+ 64GB स्टोरेज पासून आठ सिपीयू + 32GB रॅम + 512GB स्टोरेज पर्यंत असे एकूण १२ configurations उपलब्ध आहेत.

खर पाहायचं तर अशा प्रकारची सुविधा देणारेमायक्रोसॉफ्टचेच बरेच पर्याय आधीपासून उपलब्ध आहेत पण मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार आधीचे पर्याय आजवर तांत्रिक कारणांमुळे वापरता आले नाहीत किंवा ते खूपच महाग व वापरण्यास अवघड असे होते. अशा ग्राहकांसाठी हा नवा पर्याय उपयोगी पडेल. नवी Windows 365 सेवा अवघ्या काही मिनिटात सेटप करून वापरण्यास सुरुवात करता येईल!

The post Windows 365 : आता पूर्ण पीसी ओएस क्लाऊडवर स्ट्रीम करत वापरा! appeared first on MarathiTech - मराठीटेक.