Laptops Archives - MarathiTech - मराठीटेक

ॲपलचा नवीन मॅकबुक प्रो सादर : प्रथमच टचस्क्रीन डिस्प्लेसह!
ॲपलने नवीन MacBook Pro सादर केले असून यामध्ये पहिल्यांदाच मॅकसाठी टचस्क्रीनचा समावेश करण्यात आला आहे. PROLED XDR डिस्प्ले, M5 Pro आणि M5 Max चिप्स, Dynamic Island आणि २४ तासांपर्यंत बॅटरी लाइफ ही या नव्या लॅपटॉपची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. भारतात या मॅकबुक प्रोची किंमत ३,४९,०००  रुपये पासून सुरू आहे.

ॲपल ने २८ ऑक्टोबर २०२६ रोजी आपल्या मॅकबुक प्रो मालिकेतील नवीन मॉडेल्स सादर केली आहेत. बिझनेस युजर्स, व्हिडिओ एडिटर्स, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, 3D आर्टिस्ट आणि AI क्षेत्रात काम करणाऱ्यांना लक्षात घेऊन हे लॅपटॉप तयार करण्यात आले आहेत. नवीन मॅकबुक प्रो मध्ये डिस्प्लेपासून ते प्रोसेसर आणि वापरण्याच्या पद्धतीपर्यंत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

MacBook Pro मध्ये पहिल्यांदाच टचस्क्रीन

नवीन मॅकबुक प्रोचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा टचस्क्रीन डिस्प्ले. ॲपल ने पहिल्यांदाच मॅकबुक प्रोमध्ये थेट स्क्रीनवर स्पर्श करून काम करण्याची सुविधा दिली आहे. वापरकर्त्यांना स्क्रीनवर स्क्रोल करणे, फोटो झूम करणे, 3D मॉडेल फिरवणे शक्य होईल. क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही सुविधा विशेष उपयोगी ठरू शकते.

याशिवाय ॲपलने त्यांच्या पूर्वीच्या लॅपटॉप्समध्ये मागच्या बाजूला Glow करणारा लोगो आता या नव्या मॅकबुक प्रोमध्ये परत आणला आहे!

PROLED XDR डिस्प्लेची प्रमुख वैशिष्ट्ये

ॲपल ने या डिस्प्लेसाठी PROLED XDR हे नाव वापरले आहे. यामध्ये Tandem OLED तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून उत्तम कॉन्ट्रास्ट, अधिक ब्राइटनेस आणि अचूक रंग दाखवण्यावर भर देण्यात आला आहे. नवीन मॅकबुक प्रो दोन स्क्रीन आकारांमध्ये उपलब्ध असेल. १४ इंच मॉडेलमध्ये १४.२ इंचाचा डिस्प्ले तर १६ इंच मॉडेलमध्ये १६.३ इंचाचा डिस्प्ले मिळतो.

डिस्प्लेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

2,000 nits ब्राइटनेस: HDR आणि SDR कंटेंटसाठी 2,000 nits पर्यंत पीक ब्राइटनेस.

10,000,000:1 कॉन्ट्रास्ट रेशो: गडद भागांमध्ये अधिक खोल काळा रंग आणि उजळ भागांमध्ये स्पष्ट तपशील.

120Hz रिफ्रेश रेट: स्क्रीनवरील हालचाली अधिक स्मूथ दिसण्यासाठी व्हेरिएबल रिफ्रेश रेट.

P3 आणि Adobe RGB कलर सपोर्ट: फोटो एडिटिंग, व्हिडिओ प्रॉडक्शन आणि रंगांच्या अचूकतेला महत्त्व देणाऱ्या कामांसाठी विस्तृत कलर गॅमट.

विशेषतः फोटो एडिटिंग, कलर ग्रेडिंग आणि HDR व्हिडिओ तयार करणाऱ्या व्यावसायिकांसाठी हा डिस्प्ले महत्त्वाचा अपग्रेड ठरू शकतो.

M5 Pro आणि M5 Max चिप्समुळे अधिक परफॉर्मन्स

नवीन मॅकबुक प्रोमध्ये ॲपल च्या M5 Pro आणि M5 Max या चिप्स देण्यात आल्या आहेत. जास्त प्रोसेसिंग पॉवर आणि ग्राफिक्स परफॉर्मन्सची गरज असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी या चिप्स तयार करण्यात आल्या आहेत. M5 Pro चिपसह कोड कंपाइल करणे, मोठे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स हाताळणे आणि एकाच वेळी अनेक व्हिडिओ स्ट्रीम एडिट करणे यांसारखी कामे करता येतील. M5 Max चिप अधिक प्रगत ग्राफिक्स आणि कॉम्प्युटिंग क्षमतेची गरज असणाऱ्या 3D आर्टिस्ट, AI डेव्हलपर्स आणि फिल्म कम्पोझर्ससाठी उपयुक्त ठरेल.

कॉन्फिगरेशननुसार नवीन MacBook Pro मध्ये 128GB पर्यंत Unified Memory आणि 16TB पर्यंत स्टोरेज निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ॲपल ने AI संबंधित कामगिरीवरही भर दिला आहे. GPU मधील Neural Accelerators आणि Neural Engine च्या मदतीने डिव्हाइसवरच AI मॉडेल्स चालवणे आणि विविध AI टास्क हाताळणे शक्य होईल. यामुळे काही कामांसाठी क्लाउड सर्व्हरवर अवलंबून राहण्याची गरज कमी होऊ शकते.

MacBook मध्येही Dynamic Island

iPhone मध्ये लोकप्रिय असलेले Dynamic Island आता मॅकबुक प्रोमध्येही आणण्यात आले आहे. Mac वरील Dynamic Island मधून Spotlight सर्च, Live Activities आणि Siri AI यांसारख्या सुविधांपर्यंत पोहोचता येईल. यामधून रिअल-टाइम अपडेट्स पाहणे, संगीत नियंत्रित करणे, AirDrop स्वीकारणे आणि Siri AI शी संवाद साधणे यांसारखी कामे करता येतील. ॲपलच्या macOS 27 या ऑपरेटिंग सिस्टीमसह नवीन मॅकबुक प्रोमध्ये ॲपल Intelligence आणि Siri AI ची वैशिष्ट्ये उपलब्ध होतील.

नवीन मॉडेल्सची जाडी आणि वजनही कमी करण्यात आले आहे. १४ इंच मॉडेलचे वजन सुमारे १.३८ किलो तर १६ इंच मॉडेलचे वजन सुमारे १.८२ किलो आहे.

लॅपटॉपमध्ये सहा स्पीकर्सची सुधारित साउंड सिस्टीम देण्यात आली आहे. व्हिडिओ कॉलसाठी 12MP Center Stage कॅमेरा आणि स्टुडिओ-गुणवत्तेचे मायक्रोफोनही देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी Thunderbolt 5, HDMI, MagSafe 3, SDXC कार्ड स्लॉट, Wi-Fi 7 आणि Bluetooth 6 यांचा समावेश आहे. M5 Pro मॉडेलमध्ये तीन डिस्प्ले तर M5 Max मॉडेलमध्ये चार डिस्प्ले जोडता येतात.

भारतातील MacBook Pro ची किंमत

१४ इंच MacBook Pro, M5 Pro ₹3,49,900

१६ इंच MacBook Pro, M5 Pro ₹4,09,900

१४ इंच MacBook Pro, M5 Max ₹5,49,900

१६ इंच MacBook Pro, M5 Max ₹5,89,900

ॲपलच्या घोषणेनुसार, नवीन मॅकबुक प्रोसाठी प्री-ऑर्डर २८ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. ग्राहकांना आणि अधिकृत विक्रेत्यांकडे हे लॅपटॉप ९ नोव्हेंबर २०२६ पासून उपलब्ध होण्यास सुरुवात होईल.

या मॅकबुकसोबत ॲपलने M6 प्रोसेसर असलेला २४ इंची iMac (किंमत १४७९००), OLED डिस्प्ले असलेला iPad mini (किंमत ८२९००) सुद्धा सादर केले आहेत.

The post ॲपलचा नवीन मॅकबुक प्रो सादर : प्रथमच टचस्क्रीन डिस्प्लेसह! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या
ॲपलने आज त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का देत MacBook आणि iPad आणि इतर प्रॉडक्टच्या किंमतींमध्ये मोठी वाढ जाहीर केली आहे. कंपनीच्या अधिकृत भारतातील वेबसाइटवर नवीन किंमती लागू करण्यात आल्या असून, काही प्रीमियम मॉडेल्सच्या किंमतींमध्ये तब्बल १ लाख रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ही वाढ केवळ भारतापुरती मर्यादित नसून जागतिक स्तरावरही ॲपलने Mac आणि iPad उत्पादनांच्या किंमती वाढवल्या आहेत.

किंमती का वाढल्या?

ॲपलचे म्हणणे आहे की जागतिक स्तरावर मेमरी (DRAM) आणि स्टोरेज (NAND) चिप्सच्या किंमतींमध्ये झालेली मोठी वाढ, तसेच AI डेटा सेंटर्समुळे निर्माण झालेली प्रचंड मागणी यामुळे उत्पादन खर्च लक्षणीय वाढला आहे. याच वाढलेल्या खर्चाचा परिणाम आता ग्राहकांवर दिसत आहे. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी काही दिवसांपूर्वीच अशा किंमतवाढीची शक्यता व्यक्त केली होती.

किंमतीमधील बदल खालील प्रमाणे…  तूर्तास आयफोनच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

आयपॅड
iPad – ₹49,990 (पूर्वी ₹34,990)
iPad Mini – ₹69,900(पूर्वी ₹49,900)
iPad Air – ₹89,900(पूर्वी ₹64,900)
iPad Pro – ₹1,39,900 (पूर्वी ₹99,990)

मॅक
Mac Mini M4 – ₹94,900 (पूर्वी ₹59,900)
Mac Studio M4 Max – ₹2,79,900 (पूर्वी ₹2,14,900)
Mac Studio M3 Ultra- ₹5,99,900 (पूर्वी ₹4,29,900)
iMac M4 – ₹1,74,900 (पूर्वी ₹1,34,900)

मॅकबुक
MacBook Air M5 – ₹1,49,900 (पूर्वी ₹1,19,900)
MacBook Pro M5 – ₹2,39,900 (पूर्वी ₹1,69,900)
MacBook Pro M5 Max – ₹4,99,900 (पूर्वी ₹3,99,900) (सर्वाधिक १ लाख रुपयांची वाढ!)
MacBook Neo – ₹79,900 (पूर्वी ₹69,900)

ॲपलचे स्मार्ट होम प्रॉडक्ट्स
HomePod – ₹44,900 (पूर्वी ₹32,900)
HomePod Mini – ₹15,900 (पूर्वी ₹10,900)
Apple TV 4K 64GB – ₹25,900 (पूर्वी ₹14,900)
Apple TV 4K 128GB + Ethernet – ₹31,900 (पूर्वी ₹16,900)

कोणावर होणार सर्वाधिक परिणाम?

या किंमतवाढीचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, कंटेंट क्रिएटर्स, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, व्हिडिओ एडिटर्स आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना बसण्याची शक्यता आहे. विशेषतः नवीन MacBook किंवा iPad खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे अनेक ग्राहक जुनी मॉडेल्स, रिफर्बिश्ड डिव्हाइसेस किंवा इतर ब्रँडकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही वाढ ॲपलच्या वेबसाइटवर आत्ताच लागू झाली असून तुम्हाला अजूनही जुन्या किंमतीत खरेदी करायची असेल तर ऑनलाइन वेबसाइट्स (Amazon/Flipkart) किंवा ऑफलाइन दुकाने इथे आणखी काही दिवस तरी जुन्या किंमतीत खरेदी करू शकता.

सध्या ॲपलने iPhone, Apple Watch किंवा AirPods च्या किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र उत्पादन खर्चातील वाढ कायम राहिल्यास भविष्यात इतर उत्पादनांच्या किंमतीतही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी हा लेख लिहीत असतानाच एक्सबॉक्सची सुद्धा किंमत 100 डॉलर्सने वाढवण्यात आली आहे!

AI तंत्रज्ञानामुळे मेमरी आणि स्टोरेज चिप्सची जागतिक मागणी वाढल्याने इलेक्ट्रॉनिक्स उद्योगावर खर्चाचा मोठा ताण निर्माण झाला आहे. ॲपलने हा वाढलेला खर्च ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला असून, भारतातील MacBook आणि iPad खरेदी आता पूर्वीपेक्षा अधिक महाग झाली आहे. अमेरिकेतील वाढलेल्या किंमतीच्या तुलनेत भारतातील किंमती खूपच जास्त प्रमाणात वाढल्या आहेत. आगामी काळात इतर तंत्रज्ञान कंपन्याही अशाच प्रकारे किंमती वाढवण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

The post ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या appeared first on MarathiTech - मराठीटेक.

ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर!
ॲपलने आज त्यांचे नवीन मॅकबुक प्रो आणि iMac सादर केले असून आता यामध्ये त्यांच्या नव्या M3 प्रोसेसरचा समावेश असेल. M3 प्रोसेसरमध्येही M3, M3 Pro आणि M3 Max असे पर्याय असतील. या कार्यक्रमाला त्यांनी Scary Fast असं नाव दिलं होतं कारण यंदाचा हा कार्यक्रम काही देशांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या हॅलोवीनच्या पार्श्वभूमीवर आला आहे.

M1 प्रोसेसरच्या तुलनेत नवे M3 चिप ६० टक्क्याहून अधिक चांगली कामगिरी करू शकतात असं ॲपलने सांगितलं आहे.

नव्या MacBook Pro मध्ये XDR Liquid Retina Display, 8TB पर्यंतचे स्टोरेज पर्याय, 128GB पर्यंतचे रॅम पर्याय, M3/M3 Pro/M3 Max प्रोसेसर, 16 Core CPU पर्याय, 40 Core GPU पर्याय, WiFi 6E, Bluetooth 5.3, Six Speaker Sound System, MagSafe 3, Hardware Accelerated Ray Tracing आणि जवळपास २२ तासांची बॅटरी लाईफ मिळेल. याची भारतातली किंमत १,६९,९०० (8Core+10Core+8GB+512GB) पासून सुरू होते.  M1 iMac च्या तुलनेत हा याची कामगिरी दुपटीने चांगली आहे.
विविध मॉडेल्सच्या किंमती : 14” M3: ₹1,69,900, 14” M3 Pro: ₹1,99,900, 14” M3 Max: ₹3,19,900, 16” M3 Pro: ₹2,49,900, 16” M3 Max: ₹3,49,900

नव्या iMac मध्ये 4.5K Retina Display, 2TB पर्यंतचे स्टोरेज पर्याय, 24GB पर्यंतचे रॅम पर्याय, M3 प्रोसेसर, WiFi 6E, Bluetooth 5.3, Six Speaker Sound System मिळेल. याची भारतातली किंमत १,३४,९०० (8Core+8Core+8GB+256GB) पासून सुरू होते.  M1 iMac च्या तुलनेत हा याची कामगिरी दुपटीने चांगली आहे

काही दिवसांपूर्वीच जाहीर झालेल्या माहितीनुसार ॲपलचं भारतातलं या आर्थिक वर्षातलं (FY23) उत्पन्न ५०,००० कोटींवर पोहोचलं आहे. निव्वळ नफासुद्धा ७६ टक्क्यांनी वाढला आहे!

The post ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!
आज भारतात सरकारने HSN8741 प्रकारची उत्पादनांच्या (लॅपटॉप्स, टॅब्लेट्स आणि कॉम्प्युटर्स) आयातीवर (Import) निर्बंध लागू करणार असल्याचं सांगितलं असून हे निर्बंध आजपासूनच अंमलात येणार आहेत.  मर्यादित संख्येत ठराविक आयातीना अधिकृत परवाना घेऊन परवानगी देता येऊ शकते असंही सांगितलं आहे.

सरकारच्या विदेश व्यापार महानिर्देशनालय अर्थात DGFT (Directorate General of Foreign Trade) ने जाहीर केलेल्या पत्रकामध्ये याबाबत माहिती दिलेली आहे.

रिसर्च आणि डेव्हलपमेंट, टेस्टिंग, चाचण्या करण्यासाठी जर लॅपटॉप्स आयात केले जात असतील तर त्यांना एकावेळी २० वस्तू मागवण्याची सूट आहे.  मात्र या वस्तूंचा वापर त्याच गोष्टींसाठी करावा आणि त्या वस्तू नंतर विकू नयेत. वापर झाल्यावर त्यांना वापरता येणार नाही अशा प्रकारे नष्ट करावं लागेल.

१ ऑल इन वन कॉम्प्युटर किंवा अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर कॉम्प्युटर इ कॉमर्ससाईट्सवरून पोस्ट किंवा कुरियर मार्फत मागवण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठीचं आयात शुल्क मात्र भरावं लागेल.

हे नवे निर्बंध Baggage Rules अंतर्गत आयातीवर लागू होणार नाहीत.

भारतातील लॅपटॉप्स, कॉम्प्युटर निर्मिती वाढावी या उद्देशानं हे पाऊल उचललं असल्याचं मीडियामार्फत सांगितलं जात आहे. खरंतर गेल्यावर्षीच्या तुलनेत या तीन प्रकारच्या वस्तूंच्या आयतीमध्ये ६.२५ टक्के वाढ झाली होती. एप्रिल ते जून महिन्यातील वस्तू 19.7 बिलियन डॉलर्सच्या किंमतीची आयात झाली आहे.

आता एचपी, लेनेवो, एसर, डेल, एसुस अशा ब्रॅंड्सना भारतातच त्यांच्या लॅपटॉप्स/कॉम्प्युटर्सची निर्मिती करावी लागेल. सध्या या कंपन्या चीनमधून आयात करण्यावर भर देतात. त्या ऐवजी भारतातच निर्मिती केंद्रे उभारावी लागतील. मात्र हे सर्व लगेचच उभं करणं शक्य नाही आणि त्यात हे निर्बंधसुद्धा लगेच लागू झाले आहेत. यामुळे अशा वस्तूंच्या किंमती कदाचित काही काळाने वाढत जाऊ शकतात.

अपडेट  ०४-०८-२०२३ : सरकारतर्फे आता नव्याने स्पष्टीकरण देण्यात आलं असून हे निर्बंध लगेचच लागू करण्याऐवजी आता नवे निर्बंध टप्प्याटप्प्याने लागू होणार आहेत जेणेकरून हा बदल करून व्यवस्था तयार करण्यास लॅपटॉप/पीसी कंपन्याना वेळ मिळेल.

The post लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

ॲपलचे नवे मॅकबुक एयर, मॅक स्टुडिओ, मॅक प्रो व M2 Ultra जाहीर!
काल झालेल्या WWDC कार्यक्रमात ॲपलने त्यांचे नवे लॅपटॉप आणि प्रोफेशनल कॉम्प्युटर्स सादर केले असून यामध्ये नवीन १५ इंची मॅकबुक एयर, मॅक स्टुडिओ आणि मॅक प्रोचा समावेश आहे. आता मॅक प्रोमध्येही M2 Ultra चा समावेश झाल्यामुळे ॲपलच्या सर्व कॉम्प्युटर उपकरणांमध्ये इंटेल ऐवजी ॲपल सिलिकॉन आधारित प्रोसेसर्स जोडण्याचं काम पूर्ण झालं आहे.

नवीन मॅकबुक एयर मध्ये आता १५ इंची स्क्रीन देण्यात आल्यामुळे त्या बजेटमध्ये हा लॅपटॉप नक्कीच चांगला पर्याय बनला आहे. हा जगातला सर्वात कमी जाडीचा १५ इंची लॅपटॉप आहे असं ॲपलने म्हटलं आहे.

MacBook Air 15″ : M2 chip, 15.3-inch Liquid Retina डिस्प्ले, 1.24 kg, 11.5mm जाडी, MagSafe Charging, 2 thunderbolt पोर्ट्स, TouchID Headphone jack, 6 speakers, 18 hour battery life, आणि Silver, Midnight, Starlight, Black हे रंग
किंमत : ₹134900 (256GB) आणि ₹154900 (512GB)  पासून सुरू

Mac Studio : M2 Max/M2 Ultra, Upto 24Core CPU, Upto 76 Core GPU, Wifi 6E, Bluetooth 5.3, 8K Display Support
किंमत : ₹2,09,900 पासून सुरू

Mac Pro : M2 Ultra Chip with 24 Core CPU, Upto 76 Core GPU, Wifi 6E, Bluetooth 5.3, Upto 192GB Unified Memory (RAM) Six open PCIe gen4 Slots
किंमत : ₹7,29,900 पासून सुरू

The post ॲपलचे नवे मॅकबुक एयर, मॅक स्टुडिओ, मॅक प्रो व M2 Ultra जाहीर! appeared first on MarathiTech - मराठीटेक.