News Archives - MarathiTech - मराठीटेक

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!
मायक्रोसॉफ्टने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांना क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये महत्वाचा शोध लावण्यात यश मिळालं असून याद्वार त्यांनी Majorana 1 (मायोराना) नावाची जगातली सर्वात पहिली क्वांटम कॉम्प्युटिंग चिप तयार केली आहे! टोपोकंडक्टर नावाच्या क्रांतिकारी नवीन सामग्रीने बनलेले, मेजराना 1 हे व्यावहारिक क्वांटम संगणनाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे असं मायक्रोसॉफ्टने म्हटलं आहे.

जगातील पहिल्या टोपोकंडक्टरचं संशोधन करण्यात मायक्रोसॉफ्टची टीम यशस्वी झाली आहे. या क्रांतिकारी नवीन सामग्रीमुळे त्यांना टोपोलॉजिकल सुपरकंडक्टिव्हिटी तयार करणे शक्य झाले आहे. ही एक नवीन अवस्था जी यापूर्वी केवळ सिद्धांतातच अस्तित्वात होती. इथे अवस्था म्हणजे State of Matter घन, द्रव, वायू या प्रमुख अवस्था मानल्या जातात. यामध्ये नंतर प्लाझ्माचा समावेश झाला आणि आता इतर कृत्रिम म्हणजेच मानवनिर्मित अवस्थाचा शोध लागत आहे.

टोपोलॉजी (Topology) हा गणित आणि भौतिकशास्त्रातील एक शाखा आहे, जी आकार, संरचना आणि त्यांचे गुणधर्म बदलल्यावरही टिकून राहणाऱ्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करते. टोपोकंडक्टरच्या संशोधनामध्ये इंडियम आर्सेनाइड (एक सेमिकंडक्टर) आणि ॲल्युमिनियम (एक सुपरकंडक्टर) एकत्र केले जातात. जेव्हा हे उपकरणे संपूर्ण शून्याच्या जवळ तापमानाला थंड केली जातात आणि चुंबकीय क्षेत्रांद्वारे ट्यून केली जातात, तेव्हा ती टोपोलॉजिकल सुपरकंडक्टिंग नॅनोवायर्स तयार करतात, ज्यांच्या टोकांवर मायोराना झिरो मोड्स (MZMs) असतात.

ज्याप्रमाणे सेमिकंडक्टरच्या शोधामुळे आजचे स्मार्टफोन, संगणक आणि इलेक्ट्रॉनिक्स शक्य झाले, त्याचप्रमाणे टोपोकंडक्टर आणि त्याद्वारे सक्षम होणारे नवीन प्रकारचे चिप्स हे दशलक्ष क्यूबिट्सपर्यंत स्केल होऊ शकणाऱ्या आणि अत्यंत गुंतागुंतीच्या औद्योगिक व सामाजिक समस्यांचे निराकरण करू शकणाऱ्या क्वांटम प्रणालींच्या विकासाचा मार्ग मोकळा करतात, असे मायक्रोसॉफ्टने सांगितले. मायक्रोसॉफ्टची रिसर्च टीम यावर १७ वर्षं काम करत आहे.

टोपोकंडक्टर किंवा टोपोलॉजिकल सुपरकंडक्टर, हा एक विशेष प्रकारचा पदार्थ आहे जो पूर्णपणे नवीन स्थिती निर्माण करू शकतो—तो घन, द्रव किंवा वायू नसून एक टोपोलॉजिकल अवस्था आहे. हे तंत्र अधिक स्थिर, वेगवान, लहान आणि डिजिटलरीत्या नियंत्रित करता येणारे क्यूबिट तयार करण्यासाठी वापरले जाते, ज्यासाठी सध्याच्या पर्यायांमधील तडजोडी आवश्यक नसतात. बुधवारी Nature मध्ये प्रकाशित झालेल्या नवीन संशोधनपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की मायक्रोसॉफ्टच्या संशोधकांनी टोपोलॉजिकल क्यूबिटचे अद्वितीय क्वांटम गुणधर्म कसे निर्माण केले आणि त्यांचे अचूक मोजमाप कसे केले—हे व्यावहारिक संगणनासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

क्वांटम कॉम्प्युटिंगच्या अनुप्रयोगांचे संभाव्य प्रभाव

क्वांटम संगणक क्वांटम यांत्रिकीचा वापर करून निसर्ग कसा वागतो हे अत्यंत अचूकतेने गणितीय स्वरूपात मांडू शकतात—उदाहरणार्थ, रासायनिक प्रक्रिया, आण्विक परस्परसंवाद आणि एन्झाइम ऊर्जा. एक दशलक्ष क्यूबिट्स असलेले संगणक केवळ रसायनशास्त्र, सामग्री विज्ञान आणि अन्य उद्योगांतील अशा समस्यांचे निराकरण करू शकतात, ज्या सध्याच्या पारंपरिक कॉम्प्युटर्ससाठी अचूकपणे सोडवणे अशक्य आहे.

स्वयंचलित दुरुस्ती करणारी सामग्री (Self-healing Materials): उदाहरणार्थ, हे कॉम्प्युटर धातू गंजतात किंवा क्रॅक का पडतात, याचा शोध घेऊ शकतात. यामुळे स्वतः दुरुस्त होणाऱ्या सामग्रींचा विकास होऊ शकतो, ज्या पूल, विमानांचे भाग, फुटलेली मोबाइल स्क्रीन किंवा ओरखडे पडलेले कारचे दरवाजे आपोआप दुरुस्त करू शकतील.

पर्यावरणपूरक उत्प्रेरक (Catalysts) आणि प्रदूषण नियंत्रण: जगभरात अनेक प्रकारच्या प्लास्टिक असल्‍यामुळे, त्यांना विघटित करणारा एकच सर्वसमावेशक उत्प्रेरक (catalyst) शोधणे सध्या शक्य नाही. ही समस्या मायक्रोप्लास्टिक स्वच्छ करणे आणि कार्बन प्रदूषण कमी करणे यासाठी मोठी अडचण ठरते. क्वांटम कॉम्प्युटिंग प्लास्टिक विघटित करण्यासाठी योग्य उत्प्रेरकांचे गुणधर्म अचूकपणे मोजू शकते, ज्यामुळे प्रदूषकांना उपयुक्त उप-उत्पादनांमध्ये रूपांतरित करता येईल किंवा विषारी घटकांना पर्यायी, सुरक्षित पर्याय विकसित करता येतील.

कृषी आणि आरोग्य क्षेत्रातील प्रगती: एन्झाइम्स (Enzymes), जे जैविक उत्प्रेरक म्हणून कार्य करतात, त्यांचा आरोग्यसेवा आणि कृषी क्षेत्रात अधिक प्रभावी वापर करता येईल, कारण त्यांच्या वर्तनाचे अचूक गणन केवळ क्वांटम कॉम्प्युटिंगच शक्य आहे. यामुळे जागतिक उपासमारीवर उपाय शोधता येईल—जसे की मातीची सुपीकता वाढवणे, उत्पादन वाढवणे किंवा कठीण हवामानात अन्नशेतीला चालना देणे.

भविष्यातील आमूलाग्र बदल: क्वांटम संगणन शास्त्रज्ञ, अभियंते, कंपन्या आणि संशोधकांना पहिल्याच प्रयत्नात योग्य डिझाइन करण्याची क्षमता देईल, जे आरोग्यसेवा ते उत्पादन विकासापर्यंत सर्व क्षेत्रांसाठी क्रांतिकारक ठरेल.

आपण सध्या जे कॉम्प्युटिंग जग पाहतो ते सर्व बायनरी कोडवर आधारित आहे ज्यामध्ये फक्त 0 आणि 1 चा वापर झालेला असतो. यांना बिट्स (bits) म्हटलं जातं. मात्र क्वांटम कॉम्प्युटिंग बिट्स ऐवजी Quantum bits/क्युबिट्सचा (qubit) समावेश आहे. यामध्ये क्वांटम मेकॅनिक्स (मराठीत पुंज यामिकी) मधील तत्वांचा वापर करून 0 आणि 1 यांचा एकाचवेळी एकत्र येऊन वापर केला जातो. यामुळेच सध्याच्या सुपरकम्प्युटर्सना सुद्धा शक्य नसलेल्या गोष्टी अवघ्या काही मिनिटात करण्याची किमया क्वांटम कॉम्प्युटर्स करू शकतात. याबद्दल आम्ही पूर्वीच्या एका लेखामध्ये अधिक माहिती दिली आहे.

सध्याचं तंत्रज्ञान इतक्या वेगाने पुढे सरकत आहे. आधीच AI मुळे याची चिन्हे दिसत असताना आता इतकी मोठी क्षमता असणारी कॉम्प्युटिंग येणाऱ्या काळात आपणा सर्वांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल आणू शकेल! खालील व्हिडिओ नेमकी कल्पना येण्यासाठी उपयोगी आहे.

संदर्भ Microsoft unveils Majorana 1, the world’s first quantum processor powered by topological qubits

The post मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

सोशल मीडिया सोबत OTT साठीही सरकारचे नवे नियम !
भारत सरकारने काल जाहीर केलेल्या माहितीनुसार फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडिया वेबसाइट्स आणि नेटफ्लिक्स, हॉटस्टार सारख्या OTT प्लॅटफॉर्मसाठी नवे नियम ठरवण्यात आले आहेत. यानुसार जर एखाद्या पोस्ट. इमेज, व्हिडिओवर तक्रार आली तर त्या वेबसाइटना सरकारी आदेशानुसार तो कंटेंट ३६ तासात हटवावाच लागेल. यासोबत ट्विटर, व्हॉट्सॲप यांना देशविघातक म्हणता येतील अशा मेसेजेसचा प्रसार टाळता यावा म्हणून एखाद्या वादग्रस्त मेसेजचा प्रसार कोणत्या व्यक्तीकडून सुरू झाला ते पाहण्यासाठीही सांगण्यात आलं आहे! सोशल मीडिया आणि OTT बद्दल करण्यात येणाऱ्या या बदलांची माहिती केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनी प्रकाशित केली आहे.

OTT ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्मसाठी सेल्फ रेग्युलेशन अंतर्गत कंटेंटची वयानुसार वर्गवारी जाहीर करावी लागेल. U (Universal), U/A 7+ (years), U/A 13+, U/A 16+ आणि A (Adult) या पाच प्रकारे चित्रपट/वेब सिरिज विभागलेल्या असतील. हे रेटिंग स्पष्टपणे दिसेल असं दाखवण्यात यावं आणि U/A 13+ च्या वरील कंटेंटसाठी प्लॅटफॉर्मना पेरेंटल लॉकची सोय द्यावी लागेल.

नवे कोड ऑफ एथिक्स आणि तक्रार निवारण प्रक्रिया न्यूज पब्लिशर, OTT प्लॅटफॉर्म आणि डिजिटल मीडियाला लागू असतील.

डिजिटल मीडिया पोर्टल्सना अफवा पसरवण्याचा कोणताही हक्क नाही. माध्यमांना स्वातंत्र्य नक्कीच आहे पण ते योग्य निर्बंधांसोबत असेल. यापुढे कंटेंट जो मीडिया, OTT आणि डिजिटल मीडियामध्ये दाखवण्यात येत आहे त्यावर माहिती व प्रसारण मंत्रालयाचं लक्ष असेल असं मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितलं.

Government notifies IT (Intermediary Guidelines & Digital Media Ethics Code) Rules 2021.

New rules empower ordinary users of social media, embodying a mechanism for redressal & timely resolution of their grievance.

▶️:https://t.co/lWRnzhrK4Z#ResponsibleFreedom  #OTTGuidelines
— Ministry of Information and Broadcasting (@MIB_India) February 25, 2021

कोणतेही निर्बंध नसल्याने अनेकांनी वेब सिरीज किंवा चित्रपट बनवताना अजिबातच भान न बाळगण्याने विनाकारण अलीकडे वाद निर्माण होऊ लागले आहेत शिवाय वाईट कंटेंट सहज प्रसारित होऊ लागल्याने सरकारने हे निर्णय घेणे साहजिकच होतं. सोशल मीडियावर सुद्धा निर्बंध घालणं काही प्रमाणात गरजेचं असलं तरी काही सरकारी संस्थांकडूनसुद्धा यापूर्वी याचा गैरवापर झाल्याचं दिसून आलं आहे. इतर देशांमध्येही तिथल्या सरकारकडून अशाप्रकारे Big Tech म्हणल्या जाणाऱ्या कंपन्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

The post सोशल मीडिया सोबत OTT साठीही सरकारचे नवे नियम ! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

गूगल न्यूजवर आता एकाचवेळी दोन भाषांमध्ये बातम्या वाचता येणार!
गूगल न्यूज ही गूगलची अशी सेवा आहे जी जगातल्या प्रमुख न्यूज चॅनल्स, वृत्तपत्रे यांच्या वेबसाइट्सवरून बातम्या गोळा करून एका जागी दाखवते. आजवर या सेवेत एकावेळी एकाच भाषेतील स्त्रोत वापरुन बातम्या वाचता यायच्या मात्र काल जाहीर केलेल्या नव्या सोयीनुसार आपल्याला गूगल न्यूजमध्ये दोन भाषांचा वापर करता येणार आहे. उदा. तुम्ही आता इंग्लिश भाषेत बातम्या वाचत असाल आणि तुम्ही आता सेटिंग्स मधून मराठी भाषा जोडली तर इंग्लिश सोबत मराठी बातम्यांचे सोर्स दिसायला लागतील!

गूगल न्यूजच हे अपडेट अँड्रॉइड व iOS दोन्हीवर उपलब्ध झालेलं आहे. गूगल न्यूज मराठीसह एकूण ४१ भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि १४१ देशांमधील स्त्रोत इथे पाहायला मिळतात! मराठीत ही सेवा काही महिन्यांपूर्वीच उपलब्ध झाली असून ABP माझा, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, दिव्य मराठी, झी २४ तास, TV9 मराठी, News18 लोकमत असे अनेक मराठी स्त्रोत दिसत आहेत. सध्यातरी दोनच भाषा गूगल न्यूज मध्ये जोडता येतील.

या GIF मध्ये दाखवल्याप्रमाणे मराठी भाषासुद्धा अॅड करू शकता.

अधिकृत माहिती : https://www.blog.google/products/news/news-multiple-languages/

The post गूगल न्यूजवर आता एकाचवेळी दोन भाषांमध्ये बातम्या वाचता येणार! appeared first on MarathiTech - मराठीटेक.

सोशल मीडिया आणि न्यूज : फसव्या शीर्षकांचे दुष्परिणाम
सोशल मीडियाचा वाढलेला प्रभाव त्याचबरोबर सहजरित्या व स्वस्तात उपलब्ध असणारे इंटरनेट यांमुळे अनेकांचा कल सोशल मीडियावरील न्युज वाचण्यात व पाहण्याकडे रूपांतरित होताना दिसत आहे. परंतु यामुळे याचे अनेक दुष्परिणामसुद्धा आपणासमोर येत आहेत. या लेखात आपण याबद्दल माहिती घेणार आहोत. सोबतच यापासून वाचण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावरही नजर टाकणार आहोत.

एखाद्या आर्टिकल/न्यूज पेजला किंवा व्हिडीओला मिळणाऱ्या व्हूजवरून तत्सम कंपनी/वेबसाइट/सोशल मीडिया पेज /चॅनलला आर्थिक उत्पन्न मिळत असल्याकारणाने आजकाल अनेकांचा ओढा खळबळजनक, फसव्या, कुतूहलात टाकणाऱ्या, सनसनाटी व्हिडिओज/पोस्ट/आर्टिकल्सद्वारे लोकांना आकर्षित करण्याकडे वाढला आहे. या कारणास्तव अनेकदा चांगला महत्वाचा कंटेंट आपणसमोर येत नाही. शिवाय हा कंटेंट मुख्यत्वे भावनात्मक असल्याकारणाने वस्तूनिष्ठ गोष्टींवरूनही फोकस कमी होताना दिसतो. अनेकांचा खूप वेळ अशामुळे वाया तर जातोच शिवाय त्याचे काही मानसिक व सामाजिक दुष्परिणामसुद्धा अनेकांना भोगावे लागत आहे.

सोशल मीडिया कंपन्यांचा प्रमुख उद्देश हा असतो की शक्य तितक्या वेळ वापरकर्त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ठेवणे किंवा वापरण्यास भाग पाडणे जेणेकरून याद्वारे त्यांना आर्थिक फायदा होईल. यासाठी अनेकदा ह्यूमन सायकलॉजी (मानवी मनाच्या) आणि त्याच्या कार्याच्या वैज्ञानिक अभ्यासाची मदत घेऊन त्यांचे डिझाईन व अल्गोरिदम (म्हणजेच ग्राहकांना पुढे कोणती पोस्ट/व्हिडीओ दाखवला जाईल याबद्दलचा प्रोग्रॅम) तयार केले जातात. हे अल्गोरिदम वापरकर्त्यांच्या पूर्वी पाहिलेल्या पोस्ट त्याचबरोबर लाईक्स, शेअरच्या मदतीने पुढील पोस्ट्स ठरवतात यामुळे अनेकदा खोट्या बातम्या, क्लिक-बेट (म्हणजे काय ते पुढे पाहुयातच..) वापरकर्त्यांसमोर येतात. याचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. यासाठी आपण एक उदाहरण पाहुयात…

समजा एखादा वापरकर्ता अमुक एक राजकीय पार्टी, व्यक्ती, विचाराचा समर्थक/विरोधक असल्यास त्याच्या न्यूज फीड किंवा यूट्यूब अकाऊंटवर त्याच पद्धतीचे पोस्ट दाखवले जातात जेणेकरून त्याकडून प्लॅटफॉर्मचा वापर होत राहावा. यांमुळे अनेकदा एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू समोर येत नाही, शिवाय फेक न्यूज, क्लिक-बेट वगैरेचा समावेश न्यूज फीड मध्ये वाढतो. या कारणास्तव अनेकदा सोशल मीडिया वरील न्यूज/ व्हिडीओज वरून अनेक गोष्टींबद्दल चुकीचे मत बनविले जाते. त्याचबरोबर याचा आणखी एक दुष्परिणाम असा की, एखाद्या गोष्टींबद्दलचे विरुद्ध मत समोर आल्यास वापरकर्त्यांमध्ये ती ऐकून घेण्याची मानसिकता कमी होताना दिसते.

क्लिक-बेट म्हणजे काय ?

अनेकदा फेसबूक/ट्वीटर न्यूज फीड, यूट्यूबवर आपणास पुढीलप्रमाणे पोस्ट/ व्हिडीओ दिसत असतीलच. ‘हे  पाहून/वाचून आपणास आश्चर्य होईल..’, ‘यावर तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत..’, ‘या आहेत 10 अमुक अमुक महत्वाच्या गोष्टी..’ वगेरे. या अशाप्रकारच्या फसव्या व कुतूहल वाढवणाऱ्या, सनसनाटी हेडलाइन्स द्वारे लोकांना क्लिक करण्यास  भाग पाडले जाते आणि खरेतर यां व्हिडीओज, आर्टिकल्स किंवा बातम्यांमध्ये काहीही महत्वाची माहिती नसून लोकांना वेबसाइटवर घेऊन जाण्यासाठीचे प्रयत्न असतात. अशा फसव्या व कुतूहल जागवून लोकांना क्लिक करण्यास भाग पाडणाऱ्या बातम्या/पोस्टनाच क्लिक-बेट (Click-bait) म्हटले जाते.

क्लिक-बेट सारखे लेख वाचण्याची सवय अशा वापरकर्त्यांमध्ये वाढीस लागल्याने महत्वाचे लेख/संपादकीय पेजेस वाचने अशा वापरकर्त्यांना जड जाते. खरेतर हा आणखी एक मानसिक दृष्ट्या होत असणारा दुष्परिणाम आहे.

व्हॉट्सअॅपवर सुद्धा हल्ली खुपसाऱ्या बातम्या सत्यता न तपासताच शेअर केल्या जातात. याकारणास्तव फेक न्यूजचा प्रसार होण्यास मदतच होते. मागील वर्षी व्हॉट्सअॅपतर्फे याबद्दल जनजागृती मोहीम राबविण्यात आली होतीच.

वरील गोष्टींपासून वाचण्यासाठी आपण खालील उपाययोजना करू शकता

एखाद्या न्युज साईट किंवा सोशल मीडिया पेजवर सतत क्लिक-बेट, खळबळजनक व्हिडिओज पोस्ट केले जात असतील तर अशा पेजेसला अनफॉलो करणे. त्याचबरोबर वेबसाइटवरील न्यूज वाचण्याएवजी ई-पेपर, किंवा प्रिंट मीडियाला (न्यूज पेपर किंवा मॅगझिन्स ) प्राधान्य देणे. याचा आणखी एक फायदा असा की ऑनलाइन पेपर वाचण्याच्या तुलनेत आपण कमी वेळात खुपसारी माहिती मिळवू शकतो.(आपण स्वतः नक्कीच हा प्रयोग करून पाहू शकता!)
तुमच्या  न्यूज फीड मध्ये असे पोस्ट दिसत असल्यास त्या पोस्टवर दिसणाऱ्या सेटिंग्ज (तीन डॉट्स आयकॉन) वर क्लिक करून आपण ‘Hide Post/ See Fewer Post Like This/ Unfollow Page’ असे पर्याय निवडू शकता. याचपद्धतीने आपण यूट्यूबवरील व्हिडीओ जवळ असणाऱ्या सेटिंग्जवर क्लिक करून ‘Not interested’ पर्याय वापरू शकता.

अफवा, खोट्या बातम्या पसरविणाऱ्या व्हॉट्सअॅ ग्रुपमधून बाहेर पडणे. तसेच अशा पद्धतीचे फॉरवर्ड करणाऱ्यांना ग्रुप मधून काढून टाकणे.फेसबुक, व्हाट्सअॅपसारख्या सोशल मीडियावरून ज्या गोष्टी पोस्ट/सेंड केल्या जातात त्यामध्ये बर्‍यापैकी असत्य गोष्टी जास्त असतात.अफवा, खोट्या बातम्यांमुळे लोकांच्या भावना भडकावल्या जाऊन गैर-प्रकार आणखी वाढतात.

खरेतर वरील अनेकसाऱ्या गोष्टींमध्ये वापरकर्त्यांपेक्षा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जास्त कारणीभूत असूनही (याचे प्रमुख कारण ह्यूमन सायकलॉजीचा आर्थिक फायद्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सकडून केला गेलेला वापर) याचे दुष्परिणाम हल्ली सामान्य नागरिक तसेच समाजावर दिसून येत आहेत. आमचा अनुरोध आहे की आपण या गोष्टींचा नक्कीच विचार करावा आणि दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना अमलात आणाव्यात.

त्यासोबतच अकाऊंट सुरक्षेबद्दल अधिक माहितीसाठी आमचा लेख : आपले ऑनलाइन अकाऊंट (फेसबुक,जीमेल, ट्वीटर) सुरक्षित कसे ठेवायचे ?  त्याचबरोबर अनेक पासवर्ड लक्षात ठेवण्याएवजी पासवर्ड मॅनेजरचा वापर करून फक्त एकाच पासवर्डद्वारे सर्व अकाऊंट कसे वापरायचे याबद्दल माहितीसाठी : पासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…?!?!

The post सोशल मीडिया आणि न्यूज : फसव्या शीर्षकांचे दुष्परिणाम appeared first on MarathiTech - मराठीटेक.

अॅपल इव्हेंट २०१९ : टीव्ही प्लस, न्यूज प्लस, कार्ड, आर्केड जाहीर!
आज झालेल्या अॅपल इव्हेंटमध्ये बर्‍याच गोष्टी जाहीर केल्या असून यामधील ठळक गोष्टी म्हणजे अॅपल न्यूज प्लस, अॅपल आर्केड, अॅपल कार्ड, अॅपल टीव्ही चॅनल्स व अॅपल टीव्ही प्लस!

अॅपल न्यूज प्लस : पूर्वीच्या मोफत अॅपल न्यूजमध्ये मॅगॅझीन्ससारख्या गोष्टींची जोड देऊन आता सबस्क्रिप्शनच्या रूपात सादर केली आहे! यासाठी दरमहा $9.99 (~₹ ६७०) द्वावे लागतील. (सध्या अमेरिका व कॅनडामध्येच उपलब्ध). यामध्ये फॅमिली शेयरिंग सुविधा देण्यात आलेली असेल ज्यामुळे त्याअंतर्गत जोडलेल्या अकाऊंट्सवरही एकाच सबस्क्रिप्शनद्वारे बातम्या, मॅगॅझीन्स वाचता येतील! पहिला महिना पूर्ण मोफत असेल. या सेवेमध्ये मॅगॅझीन्सच कव्हर ‘लाईव्ह कव्हर’ प्रकारच पाहायला मिळेल जे काही सेकंदाच्या व्हिडिओ/ अॅनिमेशन रूपात दिसतील. सबस्क्रायबर्सना जवळपास ३०० मॅगॅझीन्स उपलब्ध असतील. वॉल स्ट्रीट जर्नल, लॉस एंजिलीस टाइम्स सारख्यांसोबत भागीदारीही करण्यात आलेली आहे. व्हिडिओ लिंक : https://youtu.be/Im5c5WR9vMQ

अॅपल आर्केड : खरं सांगायच तर कोणीही आयफोनला गेमिंग उपकरण म्हणून प्रामुख्याने पाहत नसेल मात्र अॅपलला तसं वाटतं आणि त्यासाठी त्यांनी आता गेमिंग सबस्क्रिप्शन सेवा उपलब्ध करून दिली आहे! यामध्ये खास बनवलेल्या १००+ गेम्सचा समावेश असणार आहे. या गेम्स आयफोन, आयपॅड, अॅपल टीव्ही, मॅक कम्प्युटर अशा सर्वच उत्पादनांवर ऑफलाइन खेळता येतील! या सेवेची फी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
व्हिडिओ लिंक : https://youtu.be/67umVefSXnY

अॅपल कार्ड : ही सेवा आयफोनवर उपलब्ध असेल आणि हे कार्ड डिजिटली फोनवर वॉलेटमध्ये साठवलेल असेल. यामध्ये आपण स्टेटमेंट, बॅलन्स, पेमेंटच्या तारखा पाहू शकाल. या कार्डसाठी कोणत्याही CVV, कार्ड नंबर, एक्सपायरी डेटची गरज नाही. (ज्याठिकाणी सपोर्ट नाही तेव्हा तयार करण्याची सोय आहे). हे कार्ड गोल्डमन सॅच आणि मास्टरकार्ड यांच्या सहकार्याने बनवलेल असेल. हे वापरल्यास २% कॅशबॅकचीही सोय करण्यात आली आहे. यासोबत तुम्ही हवं असल्यास खरं कार्डही मागवु शकाल जे टायटॅनियमपासून तयार केलं आहे आणि यावर अॅपल लोगो, तुमचं नाव आणि चीप याशिवाय काहीही छापलेल नसेल! हवी असलेली माहिती अॅप उघडून पाहू शकाल. याच्या भारतातील उपलब्धेबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
व्हिडिओ लिंक : https://youtu.be/HAZiE9NtRfs

अॅपल टीव्ही चॅनल्स : या अपडेटनुसार अॅपल टीव्हीमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या चॅनल्सची निवड करता येईल. ही सोय तूर्तास अमेरिकेतील ग्राहकांना समोर ठेऊन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. HBO, PBS, CBS, इ प्रसिद्ध वाहिन्यांची निवड करून तेव्हढ्याच वाहिन्यांचे पैसे देता येतील!  याच्याही किंमतीची माहिती देण्यात आलेली नाही.

अॅपल टीव्ही प्लस : आज सर्वात चर्चेचा विषय ठरलेली ही सेवा अॅपलच्या स्वतःच्या टीव्ही प्रोग्रॅम्ससाठी आहे. अद्याप यामध्ये कोणते चित्रपट/मालिका उपलब्ध होतील याची फारशी माहिती देण्यात आलेली नाही. मात्र यामधील कंटेंट ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही स्वरुपात पाहता येऊ शकेल असं सांगण्यात आलं आहे. यावेळी मंचावर ओप्रा विंफ्री, रीझ व्हिदरस्पून, जेनीफर अॅनिस्टन, दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग, जेसन मोमोआ, स्टीव्ह करेल, अल्फ्रे वूडर्ड, कुमैल नांजीयानी यांना बोलण्याची संधी देण्यात आली होती. या कलाकारांच्या मालिका, डॉक्युमेंट्री खास अॅपल टीव्ही प्लसवरच पाहायला मिळतील.
काही महिन्यापूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग जे नेटफ्लिक्ससारख्या माध्यमावर टीका करत होते आणि आता थेट अॅपल टीव्ही प्लसमध्ये सहभागी झालेलं पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं.

https://youtu.be/Bt5k5Ix_wS8

थोडक्यात सांगायचं तर या कार्यक्रमात जाहीर करण्यात आलेल्या गोष्टी अजिबात विशेष नाहीयेत. साध्या साध्या गोष्टीसुद्धा समोर प्लस जोडून मोठा गाजावाजा करत सादर केल्या आहेत अर्थात यावर सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. बाकी या सेवा प्रत्यक्ष समोर आल्यावर अॅपलच्या चाहत्यांना सोडून इतरांना किती आवडतील हे नंतर समजेलच… बाकी अॅपल इको सिस्टिमचा भाग बनलेल्या लोकांना मात्र अॅपलचं काहीही आवडतंच हे काही वेगळ सांगायची गरज नाही 😜

Search Terms Apple News Plus Apple Card Apple Arcade Gaming Subscription Service Apple TV Channels TV Plus Subscription Service

The post अॅपल इव्हेंट २०१९ : टीव्ही प्लस, न्यूज प्लस, कार्ड, आर्केड जाहीर! appeared first on MarathiTech - मराठीटेक.