MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॅमेरा

दहा हजार रूपयाच्‍या आतील TOP 5 डिजिटल कॅमेरे

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 12, 2012
in कॅमेरा
ADVERTISEMENT

PHOTOS: दहा हजार रूपयाच्‍या आतील TOP 5 डिजिटल कॅमेरे
इलेक्‍ट्रॉनिक गॅझेट बाजारात डिजिटल कॅमे-यांनाही मोठया प्रमाणात मागणी आहे. स्‍मार्टफोनप्रमाणे डिजिटल कॅमे-यांप्रमाणे लो कॉस्‍ट कॅमेरांमध्‍ये स्‍पर्धा लागली आहे. यामध्‍ये निकॉन, सोनी आणि कॅननसारख्‍या दिग्‍गज कंपन्‍यांचा समावेश आहे. अशावेळी आपल्‍या पसंतीचा कॅमेरा निवडणे कठीण जाते.
तुमची ही अडचण दूर करण्‍यासाठी 10 हजारापेक्षा कमी किंमतीच्‍या टॉप 5 डिजिटल कॅमेरा आणि त्‍याची वैशिष्‍ट्यांची माहिती आम्‍ही देत आहोत.
PHOTOS: दहा हजार रूपयाच्‍या आतील TOP 5 डिजिटल कॅमेरेकॅनन पॉवर शॉट sx150 IS (Canon Powershot sx150 IS)
14.1 मेगापिक्‍सल कॅमेरा
सीसीडी इमेज सेंसर
12 एक्‍स ऑप्टिकल झूमबरोबर 4 एक्‍स डिजिटल झूम
एचडी रेर्कार्डिंग
3 इंच टीएफटी कलर एलसीडी स्‍क्रीन
35एमएम फोकल लेंथ
                                                      2 एए NIMH बॅटरी
 किंमत- 9,695 रूपये
PHOTOS: दहा हजार रूपयाच्‍या आतील TOP 5 डिजिटल कॅमेरेसोनी सायबर शॉट DSC- S5000 (Sony Cybershot DSC-S5000)
14.1 मेगापिक्‍सल कॅमेरा
सुपर एचडी सीसीडी इमेज सेंसर
5 एक्‍स ऑप्टिकल झूक
2.7 इंचाची टीएफटी एलसीडी स्‍क्रीन
35 एमएम फोकल लेंथ
एए अल्‍कलाईन बॅटरी
किंमत- 5300 रूपये
PHOTOS: दहा हजार रूपयाच्‍या आतील TOP 5 डिजिटल कॅमेरेनिकॉन कुलपिक्‍स L26(Nikon Coolpix L26)
16.1 मेगापिक्‍सल कॅमेरा
सीसीडी इमेज सेंसर
5एक्‍स ऑप्टिकल झूमबरोबर 4 एक्‍स डिजिटल झूमची सुविधा
3 इंचाची टीएफटी एलसीडी स्‍क्रीन
35 एमएम एक्‍यूवलेंट फोकल लेंथ
एक अल्‍कलाईन बॅटरी
किंमत- 5287 रूपये
PHOTOS: दहा हजार रूपयाच्‍या आतील TOP 5 डिजिटल कॅमेरेफुजी फिल्‍म S2980 (Fujifilm S2980)
14 मेगापिक्‍सल कॅमेरा
सीसीडी इमेज सेंसर
18 एक्‍स ऑप्टिकल झूम
एचडी रेकॉर्डिंग
3 इंचाची टीएफटी स्‍क्रीन
35एमएम एक्‍यूवलेंट लेंथ
                                                      4 एक्‍स एए अल्‍कलाईन बॅटरी
किंमत-9999 रूपये
PHOTOS: दहा हजार रूपयाच्‍या आतील TOP 5 डिजिटल कॅमेरेकॅनन पॉवरशॉट A2300 (Canon PowerShot  A2300)
16 मेगापिक्‍सल कॅमेरा
सीसीडी इमेज सेंसर
5 एक्‍स ऑप्टिकल झूम, 4 एक्‍स डिजिटल झूम
एचडी रेकॉर्डिंग
2.7 इंचाची टीएफटी कलर स्‍क्रीन
35 एमएम एक्‍यूवलेंट फोकल लेंथ
                                                      NB- 11 एल रिचार्जेबल लिथियम ऑयन बॅटरी
किंमत- 6300 रूपये
Tags: CamerasCanonDigitalFujifilmNikonPhotographySony
ShareTweetSend
Previous Post

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Next Post

आता अ‍ॅपल आयफोन-5 मिळवा सुलभ हप्‍त्‍याने

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

January 8, 2023
Sony Vision S Electric Car

सोनीची इलेक्ट्रिक कार येणार : नव्या कार कंपनीची घोषणा!

January 5, 2022
आता सोनी कंपनीचाही ड्रोन : Sony Airpeak S1 जाहीर!

आता सोनी कंपनीचाही ड्रोन : Sony Airpeak S1 जाहीर!

June 11, 2021
DJI Air 2S

DJI चा नवा ड्रोन Air 2S : आता 1″ सेन्सर आणि 5.6K व्हिडिओसह!

April 16, 2021
Next Post
आता अ‍ॅपल आयफोन-5 मिळवा सुलभ हप्‍त्‍याने

आता अ‍ॅपल आयफोन-5 मिळवा सुलभ हप्‍त्‍याने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

August 24, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

व्हॉट्सॲपवर फोटोज आता HD क्वालिटीमध्ये पाठवता येणार!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!