MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टॅब्लेट्स

लिनोवो आयडिया पॅड योगा ११ अल्ट्राबुक आणि टॅब्लेटही

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 30, 2013
in टॅब्लेट्स, लॅपटॉप्स
ADVERTISEMENT

अल्ट्राबुक आणि टॅब्लेटहीविंडोज ८ ही ऑपरेटिंग सिस्टिमची नवीन अद्ययावत आवृत्ती मायक्रोसॉफ्टने बाजारात आणली त्यावेळेस अल्ट्राबुक्स बाजारात आणणाऱ्या अनेक कंपन्यांसोबत त्यांनी सहकार्य करार केले.  गेल्या काही महिन्यांमध्ये खास करून वर्षभरात अल्ट्राबुक्स हा प्रकार लोकप्रिय झाला आहे. अर्थातत्याची अधिक असलेली किंमत हा सध्या तरी मोठा अडथळा आहे. दुसरीकडे टॅब्लेट हा प्रकार वेगात लोकप्रिय होतो आहे. हे लक्षात घेऊनच या कंपन्यांनी अल्ट्राबुक कम टॅब्लेट ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. महत्त्वाचे म्हणजे या संकल्पनेला बाजारापेठेने, ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या मांदिआळीमध्ये आता लिनोवोनेही हवा तेव्हा टॅब्लेट आणि हवा तेव्हा अल्ट्राबुकसारखा वापर करता येणारा पीसी बाजारात आणला आहे.लिनोवो आयडिआपॅड योगा ११ असे या मॉडेलचे नाव आहे. खरे तर याच्या योगा या नावातच सारे काही आहे. योगा म्हणजे लवचिकतेसाठी केला जाणारा व्यायामप्रकार. यामध्येही तेच अपेक्षित आहे. याचा स्क्रीन चक्क ३६० अंशात फिरवला की, मग की बोर्ड खालच्या बाजूस जातो आणि त्याचा टॅब्लेट होतो. हा भारतातील पहिला पीसी आहे ज्याच्यासाठी िवडोज ८ च्या क्षमतेच्या असलेल्या विंडोज आरटीचा वापर ऑपरेटिंग सिस्टिम म्हणून करण्यात आला आहे. इन्स्टंट रेझ्युम तंत्रज्ञानाच्या वापरामुळे  स्लीप मोडमध्ये असलेला हा पीसी अवघ्या १० सेकंदात सुरू होतो, हे याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. शिवाय यात मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम आणि स्टुडंट्स २०१३ आरटी प्रीव्ह्य़ू यात प्रीलोडेड स्वरूपात देण्यात आले आहे. हार्डवेअर- सॉफ्टवेअर : ११.६ इंचाचा टचस्क्रीन (१३६६ ७ ७६८ पिक्सेल्स ), १.४ गिगाहर्टझ् एनव्हीडीआ टेग्रा थ्री क्वाड कोअर प्रोसेसर, २ जीबी डीडीआर थ्री रॅम, ६४ जीबी एसएसडी, टू इन वन कार्ड रीडर, ७२० पी एचडी वेबकॅम, इंटिग्रेटेड स्टिरिओ स्पीकर्स, इंटर्नल मायक्रोफोन, वाय- फाय, ब्लूटूथ, २ गुणिले यूएसबी २.०, एचडीएमआय, कॉम्बो जॅक, १.२७ किलोग्रॅम्स, तब्बल १३ तास चालणारी बॅटरी (कंपनीचा दावा) आणि विंडोज आरटीभारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ६१,७९०/-
Loksatta  
Loksatta  
Tech इट
Tags: LenovoTabletsUltrabooksWindows 8
ShareTweetSend
Previous Post

ब्लॉग म्हणजे काय रे भाऊ?

Next Post

स्मार्टफोनच्या जगात : नव्या ऑपरेटिंग सिस्टीमचा बोलबाला

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ॲपलचे नवे आयपॅड सादर : iPad Pro, iPad Air, M4 Chip, Pencil Pro!

ॲपलचे नवे आयपॅड सादर : iPad Pro, iPad Air, M4 Chip, Pencil Pro!

May 8, 2024
सॅमसंगचा Galaxy S23 FE सादर : सोबत Tab S9 FE व Buds FE

सॅमसंगचा Galaxy S23 FE सादर : सोबत Tab S9 FE व Buds FE

October 5, 2023
सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

July 26, 2023
वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Next Post

स्मार्टफोनच्या जगात : नव्या ऑपरेटिंग सिस्टीमचा बोलबाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech