MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

इंटरनेट स्‍पीड टेस्टिंगसाठी सर्वोत्तम संकेतस्थळ

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 24, 2013
in इंटरनेट
AMAZING WEBSITE: इंटरनेट स्‍पीड टेस्टिंगसाठी सर्वोत्तमwww.speedtest.net<<<< : इंटरनेट वापरकर्त्यांसाठी हे एक उत्तम संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळाच्या मदतीने जेवढय़ा स्पीडसाठी तुम्ही पैसे मोजत आहात तेवढी स्पीड तुम्हाला मिळत आहे का? हे तुम्हाला तपासता येईल. या संकेतस्थळाच्या सेवा मोफत आहेत. तसेच जगातील विविध भागातही तुम्हाला या सेवांना लाभ मिळेल. ही सेवा वेब, आयफोन आणि अँड्रॉइडवर उपलब्ध आहे.



अशा प्रकारे हे संकेतस्थळ इंटरनेट स्पीडवर नजर ठेवण्यासाठी एक उत्तम शस्त्र आहे. प्रत्येक महिन्याला जगातील सुमारे पाच कोटी लोक संकेतस्थळाच्या सेवेचा लाभ घेतात. अशा प्रकारे इंटरनेट कनेक्शन टेस्टिंगच्या बाबतीत ही जगातील अग्रगण्य सेवा आहे. संकेतस्थळावर स्पीड तपासणे खूप सोपे आहे, परंतु जर तुम्ही तुमचा लॉग-इन तयार केला तर तुम्हाला एक टोपण नाव मिळेल. याद्वारे तुम्हाला या संकेतस्थळावर ओळखले जाईल. येथे तुम्ही आपले परिणाम दुसर्‍यांसोबतही शेअर करू शकता.

Even Iron Man uses it in Iron Man 3 >>>>>>> www.speedtest.net

ADVERTISEMENT
Tags: InternetSpeedTools
ShareTweetSend
Previous Post

सॅमसंग अधिक स्मार्ट, नऊ भारतीय भाषांची जोड

Next Post

‘FB’ ऐकत नाही, म्हणून झुकेरबर्गचंच अकाउण्ट हॅक

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Google Chrome Ver 100

गूगल क्रोमची १०० वी आवृत्ती नव्या लोगोसह उपलब्ध!

March 30, 2022
Baby Shark YouTube

बेबी शार्क यूट्यूब व्हिडिओचे तब्बल १,००० कोटी व्ह्यूज पूर्ण!

January 17, 2022
Google Chrome Tab Groups

गूगल क्रोममध्ये टॅब ग्रुपिंग उपलब्ध : अनेक टॅब्ज एकत्र करता येणार!

February 5, 2021
Next Post

‘FB’ ऐकत नाही, म्हणून झुकेरबर्गचंच अकाउण्ट हॅक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech