अॅपल आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस, अॅपल वॉच सादर

आयफोन 6 व आयफोन 6 प्लस 
डिस्प्ले : आयफोन 6 मध्ये 4.7″ 1334 x 750 326ppi डिस्प्ले असून, आयफोन 6 प्लसमधे 5.5″ 1920×1080 डिस्प्ले आहे अॅपलने ह्याच Retina HD display असं नामकरण केलं आहे. 
प्रॉसेसर :  आयफोन आता A8 processor व M8 coprocesssor सोबत येईल 
RAM : 1GB
स्टोरेज : 16 जीबी /64 जीबी /128 जीबी 

जाडी : 6.9mm आयफोन  6 साठी , 7.1mm आयफोन 6 प्लससाठी 
कॅमेरा : 8 मेगापिक्सेल आयसाइट कॅमेरा ट्रू टोन फ्लॅश सोबत, स्लो-मो 240एफपीएस सोबत , 1080p विडियो कॅप्चर, नवीन facetime एचडी कॅमेरा (फ्रंट), एचडीआर विडियो, बर्स्ट सेल्फी  
        
इतर फीचर्स : वायफाय कॉलिंग, VoLTE , अॅपल Pay(ऑनलाइन पेमेंटसाठी नवा पर्याय),  
अॅप्स :  1.3 million अॅप्स आयफोनच्या अॅप स्टोअरमधे !!!!
Accessory  : सिलिकॉन केसेस 
किंमत : आयफोन 6 किंमत $199 for 16GB & 64GB at $299 and 128GB at $399. 



आयफोन 6 प्लस $299/16GB, $399/64GB and $499/128GB

12 September पासून प्री- ऑर्डर 

Update : अॅपलने त्यांचं स्वतःच स्मार्ट घड्याळ सादर केलय 
तीन मॉडेल्स अॅपल वॉच, अॅपल वॉच स्पोर्ट, अॅपल वॉच एडिशन    

Apple Capertino SmartWatch

अॅपल वॉच एक क्रांतिकारी घड्याळ जे अनेक अर्थांनी बदल घडवेल. ह्या घड्याळाच्या सहाय्याने फोन कॉल, मेसेज, गणणी ऐकणे, मॅप पाहणे, फिटनेस ट्रॅक, हेल्थ ट्रॅक, ट्वीटर सारखे ऑनलाइन सोशल नेट अॅप्स, इतर अनेक फीचर्स सोबत अॅपलच स्मार्टवॉच मार्केटमध्ये दणक्यात पदार्पण. ह्या घड्याळाची किंमत 349$ (जवळपास 21000 रुपये)  पासून सुरू होते      

Exit mobile version