MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

डिजिटल इंडिया वीक उपक्रमास सुरुवात

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 1, 2015
in News
Ambitious ‘Digital India’ initiative flagged off

मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला तंत्रज्ञाच्या माध्यमातून सरकारशी जोडले जाण्याच्या हेतूने डिजिटल इंडिया नावच्या उपक्रमाची आज सुरवात केली. या माध्यमाने देशातील जनता सरकारी सेवांचा व सुविधांचा घरबसल्या इंटरनेटचा वापर करून लाभ घेऊ शकतील. मुख्य ध्येयांपैकी एक म्हणजे सर्व पंचायतींना ब्रॉडब्रॅंड सुविधा उपलब्ध करून देणं, सर्व शाळा कॉलेजेस मध्ये वायफाय सुविधा पुरवणं तसेच शहरातील महत्वाच्या ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट देखील २०१९ अखेरपर्यंत उपलब्ध होतील.      

डिजिटल इंडिया अंतर्गत काही महत्वाच्या घोषणा :

ADVERTISEMENT
  1. डिजिटल लॉकर : कागदपत्रांची उठाठेव कमी व्हावी म्हणून ऑनलाइन साठवता येणारी डॉक्युमेंट्स
  2. MyGov.in : सरकार व जनतेमधील संवाद वाढण्याच्या हेतूने नवी वेबसाइट 
  3. स्वच्छ भारत मोहिमेच मोबाइल App 
  4. आधार वापरुन E-Sign फ्रेमवर्कचा वापर : कागदपत्रे ऑनलाइन साइन करत येणार.      
  5. E-हॉस्पिटल: ऑनलाइन नोंदणी, फी भरणा, डॉक्टर अपॉईंटमेंट ऑनलाइन करण्याची सोय
  6. ऑनलाइन शिष्यवृत्ती योजना 
  7. भारतनेट मोहिमेद्वारे २५०००० ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर इंटरनेटने जोडले जाणार
  8. बीएसएनएलतर्फे वायफाय हॉटस्पॉटची उभारणी   
Tags: BroadBandBSNLDigital IndiaGovernmentIndiaOnlineWiFi
ShareTweetSend
Previous Post

जीमेलने सादर केलीये पाठवलेला ईमेल रद्द करण्याची सोय !

Next Post

मराठीटेकला हवी आहे तुमची मदत

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
अग्निकुल कॉसमॉस या खासगी स्पेस कंपनीच्या अग्निबाण रॉकेटचं यशस्वी उड्डाण!

अग्निकुल कॉसमॉस या खासगी स्पेस कंपनीच्या अग्निबाण रॉकेटचं यशस्वी उड्डाण!

June 1, 2024
Data Protection Bill

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक संसदेत मंजूर

August 10, 2023
लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

August 3, 2023
Next Post
मराठीटेकला हवी आहे तुमची मदत

मराठीटेकला हवी आहे तुमची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech