MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

वन प्लस २ झाला सादर : आकर्षक फीचर्स व किंमतही कमी !

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 28, 2015
in स्मार्टफोन्स
एक वर्षापूर्वी OnePlus One हा कॉंट्रॅक्ट नसलेला सर्वात मस्त फोन होता. अनेक ग्राहकांना आकर्षित करण्यात OnePlus पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली होती. या चीनी कंपनीने रु. २०,००० भन्नाट फीचर्स दिली होती आणि विक्रीचे देखील नवे उच्चांक गाठले. 
आता याच कंपनीने यावर्षीचा फोन One Plus Two या नावाने सादर केलाय! आणि याची किंमत देखील स्पर्धात्मक असून रु. २२,९९९ (१६जीबी) आणि २४,९९९ (६४जीबी) अशी आहे. हा फोन सादर करताना यांनी गूगल कार्डबोर्डवरून इवेंट पाहता येण्याची सोय केली होती. त्यासाठी त्यांनी चक्क स्वतः कार्डबोर्डदेखील विक्रीस आणले होते तेही केवळ ९९ रुपयात ! सोशल मीडियावर देखील या फोनबद्दल प्रचंड उत्सुकता होती. #Hype, #FlagshipKiller असे ट्रेंड हल्ली सारखे दिसायला मिळत होते.  
      
फीचर्स :

  • स्क्रीन : ५.५” FullHD IPS 
  • ऑपरेटिंग सिस्टम : OxygenOS(अँड्रॉइड लॉलीपॉप ५.१) 
  • कॅमेरा : १३ MP + ५ MP Omnivision लेसर 
  • बॅटरी : ३३०० mAh 
  • प्रॉसेसर :  64-bit Qualcomm Snapdragon 810 (जगातल्या सर्वात फास्ट प्रॉसेसर पैकी एक) 
  • यूएसबी : USB टाइप C पोर्ट (दोन्ही बाजूने चालतो)  
  • ड्युल सिमची सोय
  • फिंगरप्रिंट सेन्सर : unlock करताना सेक्युर्टीसाठी तुमच्या बोटाच्या ठशाचा उपयोग!

हा फोन Amazon वर उपलब्ध होणार असून ११ ऑगस्ट पासून invitation असलेल्यांनाच हा फोन घेता येईल. 16GB मोडेल नंतर विक्रीस आणलं जाईल असं सांगण्यात आलय.  

ADVERTISEMENT
मात्र काही ग्राहक काही फीचर्स नसल्यामुळे नाराज आहेत. तसेच ह्या फोनबद्दल प्रमाणापेक्षा जास्त चर्चा झाली अससुद्धा बर्‍याच जणांच म्हणणं आहे. Flagship Killer of 2016 अशी जाहिरात करण्यात आली होती. (Flagship म्हणजे त्या-त्या कंपनीचं बेस्ट प्रॉडक्ट)     
नसलेले फीचर्स : 
  • NFC नाही 
  • वायरलेस चार्जिंग नाही 
  • फास्ट चार्ज नाही 
तरीदेखील ह्या फोनने आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या असं OnePlus च्या चाहत्यांच मत आहे. निश्चितच हा फोन 2016 चा flagship किलर ठरणार नाही पण हा फोन स्वतः नक्कीच एक चांगला स्मार्टफोन आहे!  
Tags: AndroidFlagshipOnePlusSmartphones
ShareTweetSend
Previous Post

शायोमी MiTV2, सॅमसंग J5,J7 आणि इतर…

Next Post

मोटोरोला मोटो G 3 व मोटो X स्टाइल सादर : मध्यम किंमतीच्या फोन्सना नवा स्पर्धक

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Next Post
मोटोरोला मोटो G 3 व मोटो X स्टाइल सादर : मध्यम किंमतीच्या फोन्सना नवा स्पर्धक

मोटोरोला मोटो G 3 व मोटो X स्टाइल सादर : मध्यम किंमतीच्या फोन्सना नवा स्पर्धक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech