MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

सोनीच्या Xperia XZ Premium या जबरदस्त 4K स्मार्टफोनबद्दल

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 1, 2017
in स्मार्टफोन्स
Sony Xperia XZ Premium

सोनी कंपनीने MWC17 सादर केलेल्या नव्या एक्सपिरीया स्मार्टफोनमध्ये बर्‍याच बाबतीमध्ये जगात सर्वप्रथम ठरवणारी फीचर्स दिली आहेत. 4K HDR (फुलएचडीच्या चौपट) डिस्प्ले असलेला जगातला सर्वात पहिला फोन असून यामध्ये चक्क 960 Frames per second ने व्हिडिओ काढता येतो! 960FPS कॅमेरा असलेला जगातला पहिला फोन ठरला आहे. याच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात मोशन आय कॅमेरा आहे जो परिस्थिती ओळखून आपोआप फोटो काढतो! यामध्ये Snapdragon 835 प्रॉसेसर आहे जो आजपर्यंतच सर्वात वेगवान प्रॉसेसर असून हा प्रॉसेसर असलेलासुद्धा हा फोन जगत पहिलाच आहे!

सोनी एक्सपिरीया XZ  प्रीमियम फीचर्स :
डिस्प्ले : 5.5” 4K HDR Display (फुलएचडीच्या चौपट!)TRILUMINOS™, X-Reality™ 

ADVERTISEMENT

रॅम : 4GB स्टोरेज 64GB UFS internal (microSDXC up to 256GB)

ऑपरेटिंग सिस्टम Google Android 7.1 (Nougat)

प्रॉसेसर : Qualcomm Snapdragon 835 

बॅटरी 3230mAh Qualcomm® Quick Charge 3.0
कॅमेरा : 19MP Motion Eye Camera
Predictive Capture, 25mm wide Sony’s award-winning G Lens F2.0
x8 Digital Zoom, 4K recording, 1/2.3” Exmor RS sensor, BIONZ, SteadyShot
960 fps Super slow motion videos 
(ह्या कॅमेराचा हा व्हिडिओ पहाच youtu.be/z-MQ6UKVYlU)

फ्रंट कॅमेरा : 13MP, ISO 6400 (Photo) / 1600 (Video), 22mm Wide-angle lens F2.0

इतर : USB 3.1, Type-C, Fingerprint sensor, Dual SIM, Water resistant, Corning Gorilla Glass 5, Qualcomm® Quick Charge 3.0, Bluetooth 5.0 
रंग : Luminous Chrome आणि Deepsea Black

किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. 

Sony Xperia XZ Premium यूट्यूब व्हिडिओ  
Tags: AndroidMWC 17NougatSmartphonesSonyXperia
ShareTweetSend
Previous Post

नोकिया 6 अँड्रॉइड स्मार्टफोनबद्दल

Next Post

एलजी G6 स्मार्टफोनबद्दल : 18:9 स्क्रीन!!!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
Next Post
एलजी G6 स्मार्टफोनबद्दल : 18:9 स्क्रीन!!!

एलजी G6 स्मार्टफोनबद्दल : 18:9 स्क्रीन!!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech