MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

हुवावे नोवा 3 आणि नोवा 3i सादर! : चार कॅमेरा असलेला फोन!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 26, 2018
in स्मार्टफोन्स

हुवावे (Huawei) या चीनी कंपनीने आज चार कॅमेरा (2 Rear+2Front) असणारे नोवा मालिकेमधील नोवा 3 आणि नोवा 3i हे दोन फोन सादर केले. ग्राहकांचा उत्तम कॅमेरा आधारित फोन विकत घेण्याचा ट्रेंड पाहता हुवावेने नोवा 3 मध्ये (24+2F) आणि (24+16R) त्याचबरोबर नोवा 3i मध्ये (24+2F) आणि (16+2R) दिले आहेत. त्याचबरोबर AI (Artificial Intelligence) चा सुद्धा वापर खूप ठिकाणी केला आहे.

यातील नोवा 3i चे बुकिंग आजपासून सुरु करण्यात आले असून ७ ऑगस्ट पासून सेल चालू होईल. त्याचबरोबर ३१ जुलै पर्यंत नोंदणी करणाऱ्यांस १००० कॅशबॅक, No Cost EMI सारख्या ऑफर देण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

Huawei Nova 3i : Nova 3 on Amazon 

Huawei Nova 3 : Nova 3 on Amazon

Huawei Nova 3 Specifications:
डिस्प्ले : 6.3inch (2340*1080) FHD+
प्रोसेसर : Huawei Kirin 970
रॅम : 6 GB
स्टोरेज : 128GB Expandable upto 256GB
बॅटरी : 3750mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : EMUI 8.2 (Android 8.1 Oreo)
कॅमेरा : 24MP + 16MP F/1.8 aperture
फ्रंट कॅमेरा : 24MP + 2MP F/2.0 aperture
रंग : Black, Pearl White, Iris Purple
सेन्सर : Gravity, Ambient Light, Proximity, Gyroscope Compass, Fingerprint sensor
किंमती : ₹34,999

Huawei Nova 3i Specifications:
डिस्प्ले : 6.3inch (2340*1080) FHD+
प्रोसेसर : Huawei Kirin 710
रॅम : 4GB
स्टोरेज : 128GB Expandable upto 256GB
बॅटरी : 3010mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : EMUI 8.2 (Android 8.1 Oreo)
कॅमेरा : 16MP + 2MP  F/2.2 aperture
फ्रंट कॅमेरा : 24MP + 2MP F/2.0 aperture
रंग : Black, Pearl White, Iris Purple
सेन्सर : Gravity, Ambient Light, Proximity, Gyroscope Compass, Fingerprint sensor
किंमती : ₹20,990

Tags: HuaweiSmartphones
Share11TweetSend
Previous Post

१४ ऑगस्टपासून ईबे इंडिया होणार बंद : फ्लिपकार्टचा निर्णय!

Next Post

आज रात्री येत्या १०० वर्षातलं सर्वात मोठं चंद्रग्रहण…!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post

आज रात्री येत्या १०० वर्षातलं सर्वात मोठं चंद्रग्रहण...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech