मायक्रोसॉफ्टचा सर्फेस गो टॅब्लेट सादर : आयपॅडसोबत स्पर्धा!

Microsoft Surface Go

मायक्रोसॉफ्टने अधिकृतरीत्या त्यांच्या सर्फेस मालिकेमध्ये स्वस्त टॅब्लेट सादर केला असून त्याचं नाव ‘सर्फेस गो’ (Surface Go) असं असणार आहे. हा नवा १० इंची डिस्प्ले असलेला विंडोज टॅब्लेट सर्फेस प्रो सारखाच दिसतो मात्र याची किंमत $399 (₹२७,४००). काही देशांमध्ये १० जुलै पासून प्रि ऑर्डर सुरू होतील आणि २ ऑगस्टला ग्राहकांना प्रत्यक्ष उपलब्ध होतील! भारतातल्या उपलब्धततेबाबत मात्र काहीही घोषणा नाही!

डिस्प्ले : 3:2 aspect ratio PixelSense 1800×1200
रॅम : 4GB/8GB
प्रॉसेसर : 7th generation Intel Pentium Gold 4415Y
स्टोरेज : 64GBeMMC/128GB SSD
कॅमेरा : Front camera with facial recognition
इतर : USB Type-C 3.1 port
बॅटरी : 9 hours
ऑपरेटिंग सिस्टम : Windows 10 with S mode
किंमत : सर्व सोयी असलेला प्रीमियम मॉडेल $549 (₹३७,८००) बेसिक मॉडेल $399 (₹२७,४००)
इतर अॅक्सेसरी सर्फेस पेन $99 (₹६८००), Alcantana किबोर्ड

Exit mobile version