सॅमसंगचे Galaxy A8 Star, Galaxy J2 Core स्मार्टफोन्स भारतात सादर!

सॅमसंगने आज Galaxy A8 Star आणि त्यांचा पहिला अँड्रॉइड गो स्मार्टफोन Galaxy J2 Core भारतात सादर केले आहेत. Galaxy A8 Star अॅमॅझॉन exclusive असून यामध्ये ड्युअल IntelliCam, इन्फीनिटी डिस्प्ले, Bixby, अधिक क्षमतेची बॅटरी यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. २७ ऑगस्ट पासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Galaxy J2 Core हा अँड्रॉइड ओरिओ गो एडिशन असून यामध्ये quadHD डिस्प्ले, Beauty Mode, 2,600mAh बॅटरीचा समावेश आहे. कमी किंमतीच्या/ जुन्या हार्डवेअर असलेल्या फोन्सवर सुद्धा सगळ्यात नव्या अँड्रॉइडचा आनंद घेता यावा तसेच रॅम/स्टोरेज कमी असूनही चांगला परफॉर्मन्स मिळावा या उद्देशाने गूगलने मागील वर्षी अँड्रॉइड गो आवृत्ती सादर केली होती.

Galaxy A8 Star Specifications
डिस्प्ले : 6.3 inch FHD+ Super AMOLED Display with 18.5:9 aspect ratio
प्रोसेसर : Qualcomm SDM660 Octa Core(2.2GHz + 1.8GHz)
रॅम : 6GB
स्टोरेज : 64GB (Expandable Upto 400GB)
बॅटरी : 3700 mAh Battery
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Oreo 8.1
कॅमेरा : 16MP PDAF(f.17) + 24MP CAF(f.17)
फ्रंट कॅमेरा : 24MP (f2.0)
इतर : Fingerprint Reader, USB Type-C, Dual Sim Slot (Hybrid ), 3.5mm Audio Jack, 2.5D + 3D Glass + Metal frame, Samsung Pay(NFC Only), Face Recognition, Bixby
किंमत – ₹34,990
लिंक – Samsung Galaxy A8 Star

Galaxy J2 Core Specifications
डिस्प्ले : 5 inch (960х540) TFT
प्रोसेसर : Exynos 7570
रॅम : 1GB
स्टोरेज : 8GB
बॅटरी : 2600 mAh Battery
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Oreo Go Edition (Android 8.1)
कॅमेरा : 8 MP
फ्रंट कॅमेरा : 5MP
सेन्सर : Proximity Sensor, Accelerometer
इतर : USB 2.0, Dual Sim Slot (Hybrid ), 3.5mm Audio Jack, Bluetooth 4.2
अधिकृत माहिती – Samsung Galaxy J2 Core Launch

परवाच सॅमसंग गॅलक्सी नोट ९ भारतात उपलब्ध झाला आहे. (6GB रॅम ₹६७९०० आणि 8GB रॅम ₹८४९००) त्या कार्यक्रमादरम्यान सॅमसंग मोबाइल सीईओनी दिवाळी दरम्यान सॅमसंगचे फोन अधिक उत्तम आणि सुधारित स्वरुपात येतील असही जाहीर केलं!     
Exit mobile version