MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

अॅपलचे नवे आयफोन्स सादर : Apple iPhone Xs, Xs Max, Xr

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 12, 2018
in स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT

तंत्रज्ञान क्षेत्रातील लोक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात तो अॅपल एव्हेंट आज स्टीव्ह जॉब्स थिएटर क्युपरटिनो इथे पार पडला. Xs, Xs Max, Xr या नव्या आयफोन्स मध्ये अनेक सुधारणा जोडण्यात आलेल्या असून हे पूर्ण नवा फोन असण्यापेक्षा आयफोन टेनची सुधारित आवृत्ती म्हणता येतील. या तिन्ही फोन्समध्ये अॅपलची नवी A12 Bionic चिप असेल जो स्मार्टफोन्समधील सर्वात वेगवान प्रोसेसर आहे!  आता हे अॅपल फोन्ससुद्धा ड्युअल सिम वापरू शकतील! यामधील एक eSIM असेल जी त्यांची स्वतःची संकल्पना असून यासाठी ऑपरेटरचा सपोर्ट लागतो. Xr हे या फोन्समधील स्वस्त मॉडल असून यामध्ये लिक्विड रेटिना डिस्प्ले मिळेल जो यामध्ये प्रथमच वापरला जात आहे. Xs Max ची स्क्रिन आजवर सर्वात मोठी आहे!
अॅपल वॉच ४ मध्ये मात्र बरेच नवे बदल पाहायला मिळतील! आता थेट ECG सुद्धा या स्मार्ट घड्याळामध्येच काढता येणार आहे! अॅपलची मोबाइल ओएस iOS आता जवळपास 2 Billions (२०० कोटी) डिव्हाइसेसवर सुरु आहे असं यावेळी सांगण्यात आलं!

पूर्ण कार्यक्रम १०८ सेकंदात पहा या व्हिडीओमध्ये : https://youtu.be/iol8n3m88SA

आयफोन टेन एस : iPhone Xs व iPhone Xs Max : उत्कृष्ट प्रोसेसर, कॅमेरा आणि मोठ्या डिस्प्लेसह!
डिस्प्ले : 6.5‑inch (diagonal) all‑screen OLED Multi‑Touch display (Xs Max)
डिस्प्ले : 5.8‑inch (diagonal) all‑screen OLED Multi‑Touch display (Xs)
रेजोल्यूशन : 2688‑by-1242‑pixel resolution at 458 ppi (Xs Max)
रेजोल्यूशन : 2436‑by-1125‑pixel resolution at 458 ppi (Xs)
प्रोसेसर : A12 Bionic chip Next-generation Neural Engine
कॅमेरा : Dual 12MP wide-angle and telephoto cameras
Wide-angle: ƒ/1.8 aperture
Telephoto: ƒ/2.4 aperture
फ्रंट कॅमेरा : 7MP camera, ƒ/2.2 aperture Animoji
स्टोरेज : 64GB/256GB रॅम : 3GB
इतर : FaceID (डोळे स्कॅन करून फोन अनलॉक (फिंगरप्रिंट सेन्सर नाही त्याऐवजी Iris स्कॅनरचा वापर)
ऑपरेटिंग सिस्टम : iOS 12
किंमत : iPhone Xs Max : $1099 पासून सुरु : भारतात ₹१,०९,९९०
किंमत : iPhone Xs : $999 पासून सुरु : भारतात ₹९९,९००

आयफोन टेन आर : iPhone Xr : नवा स्वस्त आयफोन !
डिस्प्ले : 6.1-inch (diagonal) all-screen LCD Multi-Touch display IPS
रेजोल्यूशन : 1792-by-828-pixel resolution at 326 ppi
प्रोसेसर : A12 Bionic chip Next-generation Neural Engine
कॅमेरा : Dual 12MP wide-angle and telephoto cameras
Wide-angle: ƒ/1.8 aperture
फ्रंट कॅमेरा : 7MP camera, ƒ/2.2 aperture Animoji
स्टोरेज : 64GB/256GB रॅम : 3GB
इतर : FaceID (डोळे स्कॅन करून फोन अनलॉक (फिंगरप्रिंट सेन्सर ऐवजी Iris स्कॅनरचा वापर)
ऑपरेटिंग सिस्टम : iOS 12
किंमत : $749 पासून सुरू

Apple Watch 4 :

अॅपल वॉच ४

यामध्ये अनेक नव्या सोयी जोडण्यात आल्या असून सध्या अॅपल वॉच सगळ्यात जास्त विकलं जाणारं घड्याळ आहे! आता नव्या मॉडलमध्ये आपण शिडीवरून पडताना सारख्या घटनांवेळी सुद्धा आपोआप ओळखून आपल्यासाठी मदत बोलवण्याची सोय यामध्ये आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आता या घड्याळात Electro Cardiogram म्हणजेच ECG सुद्धा काढता येईल! यामुळे डॉक्टरना आपला ECG कधीही काढून पाठवू शकाल आणि तात्काळ मेडिकल उपाय सुद्धा! या नव्या मॉडल्सची किंमत खालीलप्रमाणे :
GPS $399, Cellular $499, Series 3 आणि यासाठी WatchOS 5 अपडेट १७ सप्टेंबरपासून मिळेल!

search terms Apple Event iPhone Xs Xs Max Xr Apple Watch 4 launched

Tags: AppleApple WatchiOSiPhoneOperating SystemsSmartphones
Share43TweetSend
Previous Post

भुवन बाम (BB Ki Vines) बनला आहे १ कोटी सबस्क्रायबर्स असलेला पहिला भारतीय यूट्यूबर!

Next Post

टॉर ब्राउझर आता अँड्राईडवर उपलब्ध!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
Next Post
टॉर ब्राउझर आता अँड्राईडवर उपलब्ध!

टॉर ब्राउझर आता अँड्राईडवर उपलब्ध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech