MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

पोको F1 आता आणखी स्वस्त : अँड्रॉइड ९ पाय अपडेट उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 11, 2018
in स्मार्टफोन्स

पोको या शायोमीच्या ब्रँडद्वारे स्वस्तात फ्लॅगशिप फोन सादर करण्याच्या प्रयत्नाला सगळीकडे मोठा प्रतिसाद लाभला असून आता तर हा फोन १००० रुपये स्वस्त मिळणार आहे. ही किंमत तात्पुरती कमी करण्यात आलेली नसून आता ह्या फोनची किंमतच १९९९९ ही असेल! या नव्या किंमतीमध्ये हा फोन फ्लिपकार्ट,  Mi.com आणि शायोमीच्या ऑफलाईन दुकानांमध्ये मिळेल.

पोकोने काही दिवसांपूर्वीच जगभरात ७ लाख हुन अधिक F1 फोन विकले असल्याचं जाहीर केलं आहे!      

Poco F1 च्या नव्या किंमती :
6GB + 64GB : ₹ १९,९९९
6GB + 128GB : ₹ २२,९९९
8GB + 256GB : ₹ २७,९९९
8GB + 256GB : ₹ २८,९९९ (Armored)

ADVERTISEMENT

आता या फोनला अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमच्या नव्या अँड्रॉइड ९ पाय आवृत्तीवर आधारित MIUI10 अपडेट उपलब्ध झालं आहे! यामध्ये अनेक नव्या सोयी जोडण्यात आल्या असून हा फोन आता स्वस्त फोन्समध्ये आणखी एक उत्कृष्ट पर्याय ठरला आहे ज्याच्या किंमतीला जवळपास दुसऱ्या कुठल्याच कंपनीचा पर्याय नाहीय!
या अपडेटची साईज 1.7GB असल्याच सांगण्यात येत आहे.  हे अपडेट हळूहळू सर्व फोन्सवर पोहोचवलं जाणार असून याची सुरुवात काल करण्यात आली आहे.

Tags: AndroidPocoPoco F1Smartphones
Share19TweetSend
Previous Post

व्हेअर इज माय ट्रेनचं गूगलकडून अधिग्रहण : ट्रेनची स्थिती दर्शविणारं अॅप आता गूगलकडे!

Next Post

सॅमसंगचा डिस्प्लेमध्येच फ्रंट कॅमेरा असलेला A8s सादर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
सॅमसंगचा डिस्प्लेमध्येच फ्रंट कॅमेरा असलेला A8s सादर!

सॅमसंगचा डिस्प्लेमध्येच फ्रंट कॅमेरा असलेला A8s सादर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech