MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

PUBG Mobile चे २० कोटी डाऊनलोड्स : ३ कोटी प्लेयर्स रोज खेळत आहेत ही गेम!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 20, 2018
in गेमिंग

सध्या प्रचंड लोकप्रिय असलेल्या पब्जी मोबाइल गेमने २० कोटी डाउनलोडसचा टप्पा ओलांडला असून आता तब्बल ३ कोटी ऍक्टिव्ह प्लेयर्स ही गेम रोज खेळत आहेत! टेनसेंटतर्फे ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे!  भारतातही प्रचंड लोकप्रिय असलेली ही गेम इतकी गाजत आहे कि मोबाईल फोन विक्रेते “ह्या फोनमध्ये पब्जी चांगलं चालतंय” असे सांगत विक्री करत आहेत!

नुकताच PUBG Mobile ने फोर्टनाईटला iOS वर कमाईमध्ये मागे टाकलं आहे. सध्या कॉम्पुटर व कॉन्सोलवर फोर्टनाईट आणि फोन्सवर पब्जी मोबाईल हे तुफान गाजत असल्याचं चित्र आहे. बॅटल रोयाल प्रकारच्या या गेम्सची लोकप्रियता सध्या उच्चांकी पातळीवर आहे! भारतात गेमिंग पीसी किंवा कॉन्सोल तितके लोकप्रिय नसल्यामुळे अँड्रॉइडवरच बऱ्याच जणांनी प्राथमिकता दिली आहे आणि PUBG Mobile नेमकं यातच यशस्वी ठरलं आहे! मध्यंतरी तर VIT कॉलेजमध्ये PUBG खेळण्यावर बंदी आणली असल्याचं सांगण्यात येत आहे, विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचं या कॉलेजचं म्हणणं आहे!

ADVERTISEMENT

यासोबत आजच PUBG Mobile ने त्यांचा नवा विकेंडी मॅपसुद्धा डाउनलोडसाठी उपलब्ध करून दिला आहे. ह्याची साईज 135MB असून हा मॅप आज डाउनलोड करता येत असला तरी या मॅपमध्ये खेळण्यासाठी उद्यापर्यंत वाट पाहावी लागेल. या मॅपसोबत बऱ्याच नव्या गोष्टी जोडल्या जात असून याचा आनंद घेण्यासाठी प्लेयर्सना आणखी काही तास वाट पाहावी लागेल…!

अपडेट : आता हा मॅप खेळण्यासाठी उपलब्ध झाला आहे…! 

Tags: GamingPUBGPUBG Mobile
Share29TweetSend
Previous Post

एसुसचे नवे गेमिंग लॅपटॉप सादर : F570 व VivoBook 15 भारतात उपलब्ध!

Next Post

सर्वांच्या कॉम्पुटर्सवर आता सरकारी संस्थांची पाळत : सरकारचा काहीसा वादग्रस्त निर्णय!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Black Myth Wukong

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

August 21, 2024
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

June 10, 2024
Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

January 25, 2024
Next Post
सर्वांच्या कॉम्पुटर्सवर आता सरकारी संस्थांची पाळत : सरकारचा काहीसा वादग्रस्त निर्णय!

सर्वांच्या कॉम्पुटर्सवर आता सरकारी संस्थांची पाळत : सरकारचा काहीसा वादग्रस्त निर्णय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech