MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home लॅपटॉप्स

एसुसचे नवे गेमिंग लॅपटॉप सादर : F570 व VivoBook 15 भारतात उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 20, 2018
in लॅपटॉप्स

एसुसने त्यांचा नवा मध्यम किंमतीचा गेमिंग लॅपटॉप भारतात सादर केला आहे. F570 मध्ये AMD चा Ryzen 5 प्रोसेसर असून Nvidia GTX 1050 ग्राफिक्स कार्ड आहे तसेच 16GB पर्यंत रॅमसुद्धा मिळेल! यामध्ये गेमिंगसाठी backlit किबो,र्ड FHD स्क्रीन 60Hz रिफ्रेश रेटसह, टाइप सी यूएसबी पोर्ट आणि 48wHr बॅटरी देण्यात आली आहे!

हे लॅपटॉप पेटीएम मॉलवर उपलब्ध असून ऑफलाईन दुकानांमध्येही मिळू शकतील. F570 ZD ची किंमत ५२९९० अशी असणार आहे.
यासोबत VivoBook 15 (X505) हा लॅपटॉप सादर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये AMD Ryzen 3 आणि Vega ग्राफिक्सचा समावेश केलेला आहे. दोन्ही लॅपटॉप्समध्ये विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आलेली आहे.

ADVERTISEMENT

Asus F570 ZD : Asus F570 Ryzen 5 on Paytm Mall : किंमत : ₹ ५२,९९०
Asus Vivobook 15 : Asus X505 on Paytm Mall  : किंमत : ₹ ३०,९९०

Asus F570 ZD
प्रॉसेसर : AMD Ryzen 5 2500U
रॅम : 16GB पर्यंत
स्टोरेज : 1TB
बॅटरी : 3 Cell Battery with 4 Hour Backup + Fast Charge
डिस्प्ले : 15.6″ Ultra Slim 200nits, FHD 1920×1080 16:9, Anti-Glare, NTSC: 45%
पोर्ट्स : 2x USB 2.01x USB 3.01x USB3.1 Type C (Gen 1)

Tags: AsusLaptopsVivobook
Share3TweetSend
Previous Post

इलॉन मस्कच्या बोरिंग कंपनीचा बोगद्यामधून कार वाहतूक प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण!

Next Post

PUBG Mobile चे २० कोटी डाऊनलोड्स : ३ कोटी प्लेयर्स रोज खेळत आहेत ही गेम!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

CES 2024

CES 2024 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

January 13, 2024
ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर!

ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर!

October 31, 2023
लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

August 3, 2023
Apple MacBook Air Mac Studio Mac Pro

ॲपलचे नवे मॅकबुक एयर, मॅक स्टुडिओ, मॅक प्रो व M2 Ultra जाहीर!

June 6, 2023
Next Post
PUBG Mobile चे २० कोटी डाऊनलोड्स : ३ कोटी प्लेयर्स रोज खेळत आहेत ही गेम!

PUBG Mobile चे २० कोटी डाऊनलोड्स : ३ कोटी प्लेयर्स रोज खेळत आहेत ही गेम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech