MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

विवोचा दोन्ही बाजूला डिस्प्ले असलेला फोन : नॉचची कटकटच नाही!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 19, 2018
in स्मार्टफोन्स

अलीकडे स्मार्टफोन क्षेत्रात नावीन्य दिसणं कमी झालं आहे असं म्हणता म्हणता डिस्प्ले नॉच घालवून अधिक मोठा डिस्प्ले देण्यासाठी कंपन्या बऱ्याच नव्या डिझाइन्सचा प्रयोग करत आहेत यात आता विवोचा दोन्ही बाजूला डिस्प्ले असलेला Vivo NEX Dual Editon फोन…! हा फोन काही महिन्यांपूर्वी सादर झालेल्या विवो नेक्सचीच नवी आवृत्ती म्हणता येईल. नॉच हटवायला कुणी त्याला थेंबाच रूप दिलं, काहींनी स्लायडर दिला, काहींनी मध्येच छिद्र पाडल्यासारख डिझाईन केलं काहींनी वॉलपेपर काळा रंगाचा देऊन लपवायचा प्रयत्न केला (अॅपल😶) आता विवोने मागे पूर्ण डिस्प्ले देऊन टाकला आहे!

या मागे दिलेल्या डिस्प्लेमुळे मुख्य कॅमेराद्वारेच सेल्फी काढता येतील! आता हे नवं डिझाईन किती ग्राहकांना आवडतं हे नंतर समजेलच…!

ADVERTISEMENT

Vivo NEX Dual Display Specs  :
डिस्प्ले : 6.39-inch (2340×1080 pixels) Full HD+ Super AMOLED 19:5:9
मागील डिस्प्ले : 5.49-inch (1920×1080 pixels) Full HD Super AMOLED display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 845
GPU : Adreno 630
रॅम : 10GB LPDDR4X
स्टोरेज : 128GB
कॅमेरा : 12MP Dual PD rear camera with dual-tone LED flash, Sony IMX363 4-axis OIS, f/1.79
+ 2MP night vision camera with f/1.8
फ्रंट कॅमेरा : –
बॅटरी : 3500mAh with 22.5W fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Funtouch OS 4.5 based on Android 9.0 (Pie)
इतर : 802.11 a/b/g/n/ac 2x2MIMO dual band Wifi, Bluetooth 5.0, NFC, USB 2.0 Type-C
सेन्सर्स : In-display fingerprint, Hall, Accelerometer, Gyroscope, Proximity, Ambient Light, Electronic Compass
किंमत : $724 (~५२०८०) (भारतीय किंमत नंतर सांगण्यात येईल)

Tags: DisplayInnovationSmartphonesVivoVivo NEX
Share50TweetSend
Previous Post

लेनेवो Z5 Pro GT : Snapdragon 855, 12GB रॅम, 512GB स्टोरेज असलेला फोन!

Next Post

इलॉन मस्कच्या बोरिंग कंपनीचा बोगद्यामधून कार वाहतूक प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Next Post
इलॉन मस्कच्या बोरिंग कंपनीचा बोगद्यामधून कार वाहतूक प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण!

इलॉन मस्कच्या बोरिंग कंपनीचा बोगद्यामधून कार वाहतूक प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech