MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

शायोमीचा नवा स्मार्टफोन Mi 9 सादर !

Snapdragon 855, 12GB रॅम, तीन कॅमेरे, 20W वायरलेस चार्जिंग!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 20, 2019
in स्मार्टफोन्स

शायोमीने त्यांचा नवा फ्लॅगशिप फोन Mi 9 चीनमध्ये सादर केला असून यामध्ये सर्वोत्तम सुविधा त्यासुद्धा नेहमीपेक्षा कमी किंमतीत देण्यात आल्या आहेत! सध्या बाजारात असलेल्या फोन्सच्या मानाने फार कमी किंमतीत सर्वोत्तम प्रोसेसर, मागे तीन कॅमेरा ज्यामधला एक 48MP असेल, 20W वायरलेस चार्जिंग अशा भन्नाट सोयी देण्यात आल्या आहेत!

याचा डिस्प्ले 6.39 इंची Super AMOLED असून याचं रेजोल्यूशन 2280×1080 असेल. फोनमध्ये देण्यात आलेला Snapdragon 855 अद्याप स्मार्टफोन बाजारात कोणत्याही फोनवर उपलब्ध नाही. वनप्लस व आता शायोमी यांनीच या प्रोसेसरवर आधारित फोन्सची घोषणा केली आहे! यामधल फास्ट चार्जिंग नक्कीच नावीन्य पूर्ण असेल कारण यापूर्वी वायर शिवाय चार्जिंगची सुविधा देणार्‍या फोन्सचा चार्जिंग वेग बराच कमी असायचा मात्र या फोनमध्ये थेट 20W चा वायरलेस चार्जिंगची सोय देण्यात आलेली आहे शिवाय 27W चा वायर्ड चार्जर असेलच!

ADVERTISEMENT

Xiaomi Mi 9 Specs :
डिस्प्ले : 6.39-inch Super AMOLED 2280x1080px Gorilla Glass 6
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 855
GPU : Adreno 640
रॅम : 6GB/8GB/12GB
स्टोरेज : 128GB/256GB
कॅमेरा : 48MP f/1.75 + 16MP f2.2 + 12MP f/2.2 2160 @ 30fps
फ्रंट कॅमेरा : 20MP 1080p @ 30fps
बॅटरी : 3300mAh with 27W fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI10 based on Android 9 Pie
वजन : 173g
इतर : WI-Fi 802.11 a/b/g/n/ac, USB Type-C, Bluetooth 5.0, 20W Wireless Charging
रंग : Lavender Violet, Ocean Blue, Piano Black
किंमत : (भारतीय किंमत उपलब्ध झाल्यावर अपडेट केली जाईल)
Mi 9 CNY 2,999 (~₹३२०००) (6GB)
Mi 9 CNY 3,299 (~₹३५०००) (8GB)
Mi 9 Explorer Edition : CNY 3,999 (~₹४२०००)

Tags: MiSmartphonesSnapdragonXiaomi
Share26TweetSend
Previous Post

पब्जी मोबाइलचं नवं अपडेट 0.11.0 आता झोंबींसोबतसुद्धा लढत!

Next Post

सॅमसंग गॅलक्सी फोल्ड : घडी घालता येणारा स्मार्टफोन सादर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Next Post
सॅमसंग गॅलक्सी फोल्ड : घडी घालता येणारा स्मार्टफोन सादर!

सॅमसंग गॅलक्सी फोल्ड : घडी घालता येणारा स्मार्टफोन सादर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech