MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

हुवावे P30 Pro सादर : 5x ऑप्टिकल व 50x हायब्रिड झुम!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 26, 2019
in स्मार्टफोन्स

हुवावेने त्यांचे नवे स्मार्टफोन्स P30 व P30 Pro आज सादर केले असून कॅमेराच्या बाबतीत या फोनमध्ये बर्‍याच नव्या गोष्टी पाहायला मिळतील. यामधील चार कॅमेरे फोनमधील फोटोग्राफीचं एकंदरीत रूप बदलण्यासाठी नवा प्रयत्न असल्याच सांगण्यात येत आहे.

हुवावे P30 Pro मध्ये मुख्य कॅमेरा 40MP असून हा सेन्सर RYYB प्रकारचा असेल यामुळे ISO 40% अधिक लाइटच्या रूपात पुढे नेता येईल. दुसरी लेन्स 20MP ultra wide angle आहे आणि तिसरा कॅमेरा 8MP टेलिफोटो लेन्स असून याच वैशिष्ट्य म्हणजे यात 5x optical व 50x hybrid zoom देण्यात आलं आहे. ज्यामुळे चंद्राचाही फोटो काढता येईल असा दावा हुवावेकडून करण्यात येत आहे. इतर सोयींसह हुवावेने या सुद्धा फोनमध्ये दुसर्‍या फोन्सना वायरशिवाय चार्ज करण्याची सोय दिलेली आहे!

ADVERTISEMENT

Huawei P30 Pro Specs
डिस्प्ले : 6.47″ FHD+ 2340*1080 Wide Color Gamut(DCI-P3) OLED 422ppi
प्रोसेसर : HUAWEI Kirin 980 Octa-core
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128GB/256GB/512GB + nanoSD card
कॅमेरा : Leica Quad Cam : 40 MP (Wide Angle, f/1.6,OIS) + 20 MP (Ultra Wide Angle Lens, f/2.2 ) + 8 MP (Telephoto, f/3.4,OIS) HUAWEI Time-of-Flight(TOF)
फ्रंट कॅमेरा : 32 MP, f/2.0 Front Camera
बॅटरी : 4200 mAh HUAWEI SuperCharge(Max 40W)
ऑपरेटिंग सिस्टिम : EMUI 9.1 based on Android 9 Pie
इतर : Type-C USB 3.1 GEN1, Bluetooth 5.0, IP68
सेन्सर्स : Ambient Light, In-Screen Fingerprint, Gyroscope, Compass, Proximity Sensor, Gravity Sensor, Hall Sensor, Infrared Sensor, Colour Temperature Sensor
रंग : Amber Sunrise, Breathing Crystal, Pearl White, Aurora, Black
किंमत : Update भारतीय किंमत जाहीर
Huawei P30 Pro 8GB+128GB : ₹ ७१९९०
Huawei P30 Pro 8GB+256GB : €1,100 (~₹ ८६०००)
Huawei P30: €750 (~₹ ५९०००)
Huawei P30 Lite 4GB+128GB : ₹ १९९९०
Huawei P30 Lite 6GB+128GB : ₹ २२९९०

Tags: CamerasHuaweiPhotographySmartphones
Share8TweetSend
Previous Post

अॅपल इव्हेंट २०१९ : टीव्ही प्लस, न्यूज प्लस, कार्ड, आर्केड जाहीर!

Next Post

अॅपलवर एयरपॉवर रद्द करण्याची नामुष्की!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

October 6, 2022
Next Post
अॅपलवर एयरपॉवर रद्द  करण्याची नामुष्की!

अॅपलवर एयरपॉवर रद्द करण्याची नामुष्की!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!