MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

गूगल अर्थ टाइम लॅप्स आता फोन्सवरही उपलब्ध!

१९८४ ते २०१८ दरम्यान तुमच्या आवडत्या शहरामध्ये झालेला बदल पहा!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 26, 2019
in इंटरनेट

गूगल अर्थया सेवेमध्ये सॅटेलाइटद्वारे पूर्ण पृथ्वी मॅप करून उपलब्ध करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही सेवा विविध ठिकाणांबद्दल माहिती पुरवत आहे. यामधील एक खास सोय म्हणजे गूगल अर्थ टाइम लॅप्स. ही सेवा १९८४ पासून २०१८ पर्यंत जगभरच्या सर्व ठिकाणांमध्ये झालेले बदल दरवर्षीच्या फ्रेम्स स्लाईडशोसदृश स्वरुपात दाखवते!

आता ही Earth Timelapse सेवा मोबाइल फोन्स व टॅब्लेटवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपल्या शहरामध्ये झालेला बदल आता अगदी कुठेही पाहता व दाखवता येईल! अगदी उदाहरणच दाखवायच तर खाली हिंजवडी (पुणे) गावामध्ये झालेला मोठा बदल स्पष्ट पाहू शकता.

ADVERTISEMENT
Hinjawadi 1984 to 2018

ही सेवा योग्य रीतीने पाहण्यासाठी ब्राऊजरमध्ये ऑटोप्ले सुरू असायला हवं. या सेवेचा अनेक अर्थांनी वापर होऊ शकतो. बदलणार्‍या शहरांची अभ्यासपूर्ण माहिती जमवता येऊ शकते. त्यांच्या प्लॅनिंगमध्येही याची मदत होऊ शकते.

गूगल अर्थ टाइम लॅप्स लिंक : https://earthengine.google.com/timelapse/

हिंजवडी १९८४ Vs हिंजवडी २०१८
Source: Get lost in the new Earth Timelapse, now on mobile
Tags: Google EarthGoogle MapsHinjawadiMapsTimeLapse
Share14TweetSend
Previous Post

JioNews अॅप उपलब्ध : बातम्या, लाईव्ह टीव्ही, मॅगझिन्स, वृत्तपत्रे!

Next Post

गूगलवर ‘thanos’ सर्च करा आणि पहा गंमत!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
Google Maps Plus Codes

गूगल मॅपवर लोकेशन शेयर करणं आणखी सोपं !

May 30, 2020
Google Maps Food Night Shelters

गूगल मॅप्स आता दाखवेल अन्न व निवाऱ्यासाठी उपलब्ध जागा!

April 7, 2020
Google Maps New Logo 2020

गूगल मॅप्स आता नव्या लोगोसह नव्या रूपात उपलब्ध : सेवेला १५ वर्षं पूर्ण!

February 8, 2020
Next Post
गूगलवर ‘thanos’ सर्च करा आणि पहा गंमत!

गूगलवर 'thanos' सर्च करा आणि पहा गंमत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

November 18, 2023
व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

November 17, 2023
अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

November 6, 2023
YouTube Adblockers

यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे!

November 1, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

November 6, 2023
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

November 18, 2023
व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

November 17, 2023

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे!

ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!