MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

एसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 17, 2019
in स्मार्टफोन्स

एसुसने त्यांच्या झेनफोन मालिकेतील फोन्समध्ये नवा फ्लॅगशिप फोन सादर केला असून यासाठी त्यांनी ऑल स्क्रिन नॅनो एज डिस्प्ले वापरला असून कॅमेरासाठी फ्लिप अप कॅमेरा डिझाईन वापरलं आहे. हे फ्लिप कॅमेरा डिझाईन प्रथमच पाहायला मिळत असून मुख्य कॅमेराच फिरून वर येतो आणि तोच फ्रंट कॅमेरा म्हणून वापरता येतो! होय 48MP चा रियर कॅमेराच फ्रंट कॅमेरा म्हणून वापरता येईल सोबत 13MP अल्ट्रावाईड अॅंगल कॅमेरासुद्धा आहेच! फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली असून क्विक चार्ज सपोर्टही आहे!

सोबत याच्या कॅमेराच्या नव्या डिझाईनमुळे ट्रॅकिंगचीही नवी सोय आहे ज्यामध्ये हा कॅमेरा वस्तु/दृश्य ट्रॅक करत पुढे सरकतो! यामुळे Free Angle Camera व Auto Panaroma या सोयी या फोनमध्ये नव्याने वापरता येणार आहेत!

ADVERTISEMENT

Asus Zenfone 6 Specs :
डिस्प्ले : 6.4″ FHD+ Corning Gorilla Glass 6,
234×1080 pixels HDR10
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 855 Octa-core, 7nm
GPU : Qualcomm Adreno 640
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 64GB/128GB/256GB + microSD support upto 2TB
कॅमेरा : Sony flagship IMX586 48MP 1/2.0”
Quad Bayer technology – 12MP F1.79 + 13MP, 125° ultrawide camera
फ्रंट कॅमेरा : मेन कॅमेराचाच फ्रंट कॅमेरा म्हणून वापर!
बॅटरी : 5000mAh with Quick Charge 4.0 fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Pie with new ASUS ZenUI 6
इतर : Stereo dynamic speakers DTS:X Ultra 1.0, WLAN 802.11a/b/g/n/ac 2.4GHz / 5GHz, Bluetooth V 5.0, NFC
सेन्सर्स : Rear fingerprint sensor (0.3 seconds unlock), Face recognition, Accelerator sensor, E-Compass sensor, Proximity sensor, Ambient light sensor, Gyro sensor (supports ARCore), Laser autofocus sensor, Hall sensor
रंग : Twilight Silver, Midnight Black
किंमत :
EUR 499 (6GB+64GB) ~₹ ३९१००
EUR 559 (6GB+128GB) ~₹ ४३८००
EUR 599 (8GB+256GB) ~₹ ४७०००

Search Terms : Asus launches Zenfone 6 (ZS630KL) with flip up camera and massice 5000mAh battery

Source: Asus Zenfone 6
Tags: AsusSmartphonesZenfone
Share6TweetSend
Previous Post

DJI Osmo Action कॅमेरा सादर : गोप्रोला नवा पर्याय?

Next Post

गूगलकडे आहे तुमच्या ऑनलाइन शॉपिंगची सर्व माहिती!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
Next Post
गूगलकडे आहे तुमच्या ऑनलाइन शॉपिंगची सर्व माहिती!

गूगलकडे आहे तुमच्या ऑनलाइन शॉपिंगची सर्व माहिती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech