MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॉम्प्युटर्स

लेनेवोचा जगातला पहिला घडी घालता येणारा विंडोज पीसी!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 14, 2019
in कॉम्प्युटर्स

घडी घालता येणार्‍या फोन्सची सॅमसंग गॅलक्सी फोल्ड व हुवावे मेट एक्सच्या रूपात चाहूल लागल्यानंतर आता जगातला पहिला घडी घालता येणारा विंडोज पीसी लेनेवोने आज त्यांच्या अॅक्सलरेट या कार्यक्रमात सादर केला आहे! Lenovo ThinkPad X1 foldable PC हा बाजारात उपलब्ध होण्यास तयार असल्याच बोललं जात आहे! मात्र हा प्रत्यक्षात उपलब्ध होण्यास २०२० उजाडेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. तोपर्यंत इतर पीसी निर्मातेसुद्धा त्यांची उत्पादने सादर करू शकतात.

Lenovo ThinkPad X1 foldable PC Specs :
ऑपरेटिंग सिस्टम : मायक्रोसॉफ्ट विंडोज
प्रोसेसर : अद्याप जाहीर नाही
रॅम : अद्याप जाहीर नाही
ग्राफिक्स : Intel
स्टोरेज : अद्याप जाहीर नाही
डिस्प्ले : 13.3-inch 2k OLED 4:3 Touch and inking supported
पेन : Wacom AES
Ports: Two USB Type C
Audio : Stereo speakers (Dolby)
Wireless : W-Fi and 4G LTE
Camera : Front-facing
IR camera with Windows Hello

ADVERTISEMENT

सध्यातरी हे घडी घालता येणार्‍या डिस्प्लेचं तंत्रज्ञान प्राथमिक अवस्थेत असलं तरी आपल्या आसपास दिसणार्‍या डिस्प्लेना अनेक वर्षानी नवं रूप या निमित्ताने मिळण्यास सुरूवात होईल हे नक्की…!

Tags: ComputersFoldableLenovoPCWindows
Share9TweetSend
Previous Post

माइनक्राफ्टची मूळ आवृत्ती आता ब्राऊजरवर मोफत उपलब्ध!

Next Post

वनप्लस 7 Pro सादर : भन्नाट स्मार्टफोन!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

August 3, 2023
गूगल I/O २०२३ : नवे पिक्सल फोन्स, अँड्रॉइड १४, बार्ड AI उपलब्ध!

गूगल I/O २०२३ : नवे पिक्सल फोन्स, अँड्रॉइड १४, बार्ड AI उपलब्ध!

May 11, 2023
CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

January 8, 2023
Windows 11 2022 अपडेट आजपासून उपलब्ध : 22H2 मध्ये नव्या सोयी!

Windows 11 2022 अपडेट आजपासून उपलब्ध : 22H2 मध्ये नव्या सोयी!

September 21, 2022
Next Post
वनप्लस 7 Pro सादर : भन्नाट स्मार्टफोन!

वनप्लस 7 Pro सादर : भन्नाट स्मार्टफोन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!