MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

एसुस ROG Phone 2 भारतात सादर : पॉवरफुल गेमिंग फोन!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 23, 2019
in गेमिंग, स्मार्टफोन्स
Asus ROG Phone 2

गेमिंग फोन्सची वाढती मागणी लक्षात घेऊन अलीकडे एसुस, रेझर, शायोमी यांनी गेमिंग फोन्स सादर केले आहेत. यामध्येच काही महिन्यांपूर्वी सादर झालेला एसुस ROG Phone 2 आज भारतात सादर झाला आहे. यामध्ये 6.59″ 120Hz HDR डिस्प्ले आहे. असा डिस्प्ले देणारा हा पहिलाच फोन आहे. आपण नेहमी वापरतो त्या फोन्समध्ये 60Hz डिस्प्ले असतो. शिवाय ROG Phone 2 मध्ये 12GB रॅम, 1TB पर्यंत इंटर्नल स्टोरेज, 6000mAh ची बॅटरी जी फास्ट चार्ज करता येते!

गेमिंगसाठी लागणारी किंवा गेमिंगचा पुरेपूर अनुभव देणारी प्रत्येक गोष्ट यामध्ये पाहायला मिळेल! पॉवरफुल प्रोसेसर, भरपूर रॅम, फोन गरम होऊ नये म्हणून देण्यात आलेल्या विविध सुविधा यामुळे हा फोन नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण ठरतोय! AeroActive Cooler II द्वारे गेमिंगवेळी फोन अधिकाधिक थंड ठेवण्यास मदत होते. चार्जिंगसाठी याला फोनच्या बाजूलासुद्धा पोर्ट्स आहेत ज्यामुळे गेमिंग दरम्यान चार्जिंग केबलची अडचण होत नाही. यासोबत एक्सटर्नल डिस्प्ले, हेडफोन, गेमिंग कंट्रोलर अशी वेगवेगळी उपकरणे सुद्धा उपलब्ध करून दिली आहेत.

ADVERTISEMENT

या फोनच्या मागे असणारा ROG लोगो हा एसुस Aura Sync आधारित असल्यामुळे याचे RGB रंग पूर्णपणे नियंत्रित करता येतात! शिवाय कॉल्स, मेसेज नोटिफिकेशनसाठी यांचा वापर करता येतो! ऑडिओसाठीसुद्धा बरंच तंत्रज्ञान वापरण्यात आलं असून DTS Sound, Dual Amplifiers, 7.1 Surround Sound, Quad Mics चा वापर केलेला आहे!

Asus ROG Phone 2 Specs

डिस्प्ले : 6.59-inch 2340×1080 120Hz/1ms AMOLED 10-bit HDR display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 855 Plus 2.96GHz
GPU : Adreno 640
रॅम : Up to LPDDR4X 12GB RAM
स्टोरेज : Up to 512GB UFS 3.0
कॅमेरा : 48MP Sony IMX586 F1.79 aperture + 13MP 125° ultrawide camera
फ्रंट कॅमेरा : 24MP F2.0
बॅटरी : 6000mAh high capacity battery, supports Quick Charge 4.0 and PD Charging 30W
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Pie with new ROG UI
सेन्सर्स : In-display fingerprint, Face recognition, Accelerator, E-Compass, Gyroscope, Proximity sensor, Hall sensor, Ambient light sensor, Ultrasonic sensors for AirTrigger II and grip press, Dual vibrators.
इतर : Dual front-facing speakers with DTS:X Ultra, Bluetooth 5.0, USB Type-C, Aura RGB lighting support, Gorilla Glass 6
रंग : Matte Black, Black Glare
किंमत : ३० सप्टेंबर सकाळी ११ पासून फ्लिपकार्टवर सेलद्वारे उपलब्ध
₹३७९९९ (8GB+128GB)
₹५९९९९ (12GB+512GB)

Search Terms Asus ROG Phone 2 gaming smartphone in India #ROGPhoneII

Tags: AsusGamingROGSmartphones
Share3TweetSend
Previous Post

फ्रेंड्सला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गूगलची गंमत!

Next Post

Mi Mix Alpha सादर : मागे पुढे पूर्ण डिस्प्ले असलेला भन्नाट फोन!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple iPhone 16e

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

February 20, 2025
सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

January 23, 2025
Apple iPhone 16 Series

ॲपलचे iPhone 16, 16 Pro, Watch Series 10, AirPods 4 सादर!

September 10, 2024
Black Myth Wukong

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

August 21, 2024
Next Post
Mi Mix Alpha

Mi Mix Alpha सादर : मागे पुढे पूर्ण डिस्प्ले असलेला भन्नाट फोन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech