MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

कॉल ऑफ ड्युटी आता अँड्रॉइड, iOS स्मार्टफोन्सवर सर्वांसाठी उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 1, 2019
in गेमिंग
Call of Duty Mobile

गेली अनेक वर्षं पीसी गेमर्समध्ये लोकप्रिय असणारी कॉल ऑफ ड्युटी गेम आता फोन्सवर सर्वांसाठी उपलब्ध होत आहे. मार्च महिन्यात GDC 2019 मध्ये याबाबत प्रथम घोषणा केल्यानंतर गेले काही महीने याची चाचणी सुरू होती. चाचणी दरम्यान सुद्धा अनेक मोबाइल गेमर्सनी गेम डाउनलोड केली होती. आजपासून सरतेशेवटी ही गेम कोणालाही डाउनलोड करून खेळता येईल. ही गेम अँड्रॉइड व iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध आहे.

या गेमचं नाव Call of Duty Mobile असं असून ही टेनसेंटच्या Timi गेमिंग स्टुडिओ मार्फत तयार करण्यात आली आहे. अँड्रॉइडसाठी 4.3 जेलीबीन व नंतरच्या तर iOS 9.0 व नंतरच्या व्हर्जन्सवर ही गेम सपोर्टेड आहे.

ADVERTISEMENT

ही गेम मल्टीप्लेयर मोड्समध्ये उपलब्ध होत असून Nuketown, Crash, Hijacked, Crossfire, Standoff, Killhouse व Firing Range हे कॉल ऑफ ड्युटीचे गाजलेले मॅप्स मिळतील. Free-For-All, Frontline, Team Deathmatch, Hardpoint आणि Domination हे मोड्स पाहायला मिळतील. सोबत पब्जी मोबाइल या त्यांच्या प्रमुख स्पर्धकाप्रमाणे बॅटल रोयाल मोडसुद्धा असेलच.

Download Call of Duty Mobile on Android : Call of Duty Mobile in Google Play
Download Call of Duty Mobile on iOS : Call of Duty Mobile in App Store

Search Terms Call of Duty Mobile Download free india COD Mobile Free to Download on Android iOS

Tags: Call of DutyGaming
Share6TweetSend
Previous Post

यापुढे दिसणार नाही फेसबुक पोस्ट्सवरील लाईक्स, व्ह्युज, रिअॅक्शन्सची संख्या!

Next Post

गोप्रो Hero 8 अॅक्शन कॅमेरा व MAX 360 कॅमेरा सादर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Black Myth Wukong

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

August 21, 2024
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

June 10, 2024
Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

January 25, 2024
Next Post
GoPro Hero 8 with GoPro MAX and accessories

गोप्रो Hero 8 अॅक्शन कॅमेरा व MAX 360 कॅमेरा सादर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech