MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्ट होम

realme X50 Pro सादर : भारतातला पहिला 5G फोन!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 24, 2020
in स्मार्ट होम, स्मार्टफोन्स
realme X50 Pro 5G

अनेक बाबतीत भारतात सर्वप्रथम ठरतील अशा सुविधांची जोड देण्यात आलेला रियलमीचा realme X50 Pro 5G भारतात सादर करण्यात आला आहे. Snapdragon 865 प्रोसेसर असलेला पहिला फोन, सर्वात वेगवान 65W सुपरडार्ट फास्ट चार्जिंग, WiFi 6 असलेला पहिला फोन, पहिला LPDDR5 रॅम असलेला फोन रियलमीने सादर करून iQoo या विवोच्या काही दिवसातच येणाऱ्या नव्या सबब्रॅंडच्या पहिल्या फोनसोबत आधीच मजबूत पर्याय दिला आहे. दोन्ही कंपन्यामध्ये पहिला 5G फोन भारतात सादर करण्यासाठी स्पर्धा पाहायला मिळाली. अर्थात कंपन्या दोन्ही कंपन्याचं पालकत्व BBK Group या चीनी कंपनीकडेच आहे.

या फोनद्वारे रियलमीने प्रथमच realmeUI फोनमध्ये समाविष्ट केला आहे जो Android 10 आधारित असून याचं डिझाईन स्टॉक अँड्रॉइड प्रमाणे असेल असं सांगण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

या कार्यक्रमात IoT (इंटरनेट ऑफ थिंग्ज)वर आधारित विविध उत्पादने रियलमी आणत असून फोन, पॉवरबँक, स्मार्ट बॅंड, स्मार्ट डिस्प्ले, स्मार्ट स्पीकर/इयरफोन्स, स्मार्ट वॉच, स्मार्ट घरगुती उपकरणे, इ उत्पादनांचा यामध्ये समावेश आहे. रियलमी लवकरच त्यांचे स्वतःचे स्मार्ट टीव्हीसुद्धा सादर करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

5G फोन्स सादर करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली असली तरी खरेदी करताना केवळ फोन 5G आहे म्हणून खरेदी करू नका कारण भारतात 5G ग्राहकाना उपलब्ध होण्यास अनेक महिन्यांचा (कदाचित वर्षांचा) कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्यातरी 5G फोनमध्ये असण्याचा काहीही उपयोग नाही.

realme X50 Pro 5G

डिस्प्ले : 6.44″ Ultra Smooth Super AMOLED 90Hz Display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 865
GPU : Adreno 650
रॅम : 12GB LPDDR5
स्टोरेज : 256GB UFS 3.0+Turbo Write+HPB Technology
कॅमेरा : 64MP Quad Camera + 12MP Telephoto + 8MP Ultrawide & Macro Lens + 2MP Portrait lens
फ्रंट कॅमेरा : 32MP Wide-angle +8MP
बॅटरी : 4200mAh 65W SuperDart Fast Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : realmeUI based on Android 10
इतर : 802.11a/b/g/n/ac Bluetooth 5.0, WiFi 6, Fastest In Display Fingerprint Scanner, NFC, Dolby Atmos
नेटवर्क : 5G
सेन्सर्स : Dual GPS, Light sensor, Proximity sensor, Magnetic induction sensor, Gyro-meter, Acceleration sensor
रंग : Moss Green & Rust Red
किंमत : हा फोन आजपासूनच फ्लिपकार्ट आणि realme.com वर उपलब्ध होत आहे. याचा पहिला सेल आज संध्याकाळी ६ वाजता आहे.
6GB+128GB ₹37999
8GB+128GB ₹39999
12GB+256GB ₹44999

Search Terms : realme X50 Pro 5G Launch Price Sale Buy Now 65W SuperDart Charging 32MP Dual Selfie Camera 90Hz Super AMOLED Display realmeUI Update
realme smart display smart tv smart band smart home travel realme smartwatch coming soon

Tags: ChargingrealmeSmart HomeSmartphones
Share6TweetSend
Previous Post

मायक्रोसॉफ्टचं नवं ऑफिस अॅप आता अँड्रॉइड व iOS वर उपलब्ध!

Next Post

iQOO 3 5G सादर : विवोच्या सबब्रॅंडचा भारतात पहिला फोन!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
Next Post
iQOO 3 5G सादर : विवोच्या सबब्रॅंडचा भारतात पहिला फोन!

iQOO 3 5G सादर : विवोच्या सबब्रॅंडचा भारतात पहिला फोन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech