Moto G9 स्मार्टफोन भारतात सादर : ट्रिपल कॅमेरा SD662 प्रोसेसर!

मोटोने त्यांचा Moto G9 आज भारतात सादर केला असून यामध्ये 48MP कॅमेरा, 20W फास्ट चार्जिंग, 6.5″ एचडी डिस्प्ले मिळेल. या फोनमध्ये 6.5 इंची HD+ Max Vision TFT डिस्प्ले असून याचा अस्पेक्ट रेशो 20:9 असा आहे. यामधील प्रोसेसर हा Qualcomm चा Snapdragon 662 आहे. यामध्ये 4GB रॅम देण्यात आली असून 64GB स्टोरेज आहे. Forrest Green व Sapphire Blue या दोन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध होत आहे. मोटोच्या या फोनवर गूगल असिस्टंटसाठी स्वतंत्र बटन देण्यात आलं आहे.

Moto G9 ची किंमत ११४९९ असून हा फोन ३१ ऑगस्ट दुपारी १२ वाजता सेलद्वारे फ्लिपकार्टवर उपलब्ध होत आहे.

Moto G9

डिस्प्ले : 6.5″ HD+ Max Vision TFT HD+ Display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 662
GPU : Adreno 610
रॅम : 4GB
स्टोरेज : 64GB + Up to 512 GB microSD card expandable
कॅमेरा : 48 MP sensor | 12 MP output (f/1.7, 1.6 um) Quad Pixel technology + 2 MP (f/2.4, 1.75 um) | depth + 2 MP (f/2.4, 1.75 um) | macro
फ्रंट कॅमेरा : 8 MP (f/2.2, 1.12 um)
बॅटरी : 5000mAh 20W Fast Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10
इतर : Bluetooth® 5.0, 802.11 a/b/g/n/ac, NFC
सेन्सर्स : Fingerprint reader, Proximity sensor, Accelerometer, Ambient Light sensor, Sar sensor, Gyroscope
रंग : Forrest Green व Sapphire Blue
किंमत : हा फोन ३१ ऑगस्ट दुपारी १२ वाजता सेलद्वारे फ्लिपकार्टवर उपलब्ध होत आहे. (सध्या मोटोची मालकी लेनेवोकडे आहे)
4GB+64GB ₹11499

Exit mobile version