MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचा रिपब्लिक डे सेल : खास ऑफर्स!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 16, 2022
in eCommerce
Amazon Flipkart Offers

प्रसिद्ध ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्स ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रेट इंडियन सेल आणि बिग सेव्हिंग डेज् सेल परत आणला असून यामध्ये विविध ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सेल दरम्यान वस्तूंची मोठी विक्री होणार असून ग्राहकांना सुद्धा या ऑफर्सद्वारे मोठा फायदा होणार आहे.

फ्लिपकार्टने ICICI डेबिट/क्रेडिट कार्ड धारकांना तर ॲमेझॉनने SBI क्रेडिट कार्डधारकांना १०% अतिरिक्त सूट देत असल्याचं जाहीर केलं आहे! ॲमेझॉन प्राईम आणि फ्लिपकार्ट प्लस ग्राहकांसाठी हा सेल १६ तारखेलाच सुरू झाला आहे! ॲमेझॉनवर इतर ग्राहकांसाठी १७ ते २० जानेवारी आणि फ्लिपकार्टवर १७ ते २२ जानेवारी असा कालावधी असणार आहे.

ADVERTISEMENT
स्मार्टफोन ऑफर्स https://amzn.to/350qahv

realme C25_Y (₹ ११,४९९) http://fkrt.it/sjIt!0uuuN
Redmi Note 10 Pro (₹ १७,४९९) https://amzn.to/3AhZDI5
iQOO Z3 5G (₹ १७,९९०) https://amzn.to/3Ke00aV
Redmi Note 10 Pro Max (₹ १९,९९९) https://amzn.to/3Fwb4wr
Xiaomi 11 Lite NE 5G (With Offer ₹ २१,४९९) https://amzn.to/3qv69I6
realme GT Master Edition (₹ २१,९९९) http://fkrt.it/sLeMTruuuN
Samsung Galaxy M52 (₹ २४,९९९) https://amzn.to/3rqBzOU
Mi 11X (₹ २६,९९९) https://amzn.to/3rqSG3h
Samsung Galaxy S20 FE 5G (₹ ३६,९९९) https://amzn.to/3GOCeQZ
OnePlus 9 R (With Offer ₹ ३३,९९९)
iPhone 12 (₹ ५३,९९९) https://amzn.to/34XkxAv

OnePlus 9 RT (₹ ३८,९९९) https://amzn.to/3fqgMpj
Vivo V23
realme 9i

फायर टीव्ही ऑफर्स https://amzn.to/3frjx9K

FireTV Stick (₹ २,७९९) https://amzn.to/3IcMRwS
FireTV Stick 4K (₹ ३,४९९) https://amzn.to/33rmrZD
FireTV Stick 4K Max (₹ ४,२९९) https://amzn.to/3nukK4o

लॅपटॉप ऑफर्स : https://amzn.to/3rlMGsn

Lenovo Ideapad Gaming 3 (₹ ४९,९९०) https://amzn.to/34Wz3IM
ASUS Zenbook 13 Business OLED (₹ ६७,९९०) : https://amzn.to/3KgzGNC
Acer Nitro AN515-57 (₹ ६८,९९०) https://amzn.to/3rnIh8r
Apple MacBook Air (₹ ८४,९९०) : https://amzn.to/33iqo31

आम्ही दिलेल्या लिंक्सवरून वस्तू घेतल्यास आम्हाला तुमची मदत होईल!

Tags: AmazonFlipkartThe Republic Day Sale
ShareTweetSend
Previous Post

नवा व्हिडिओ : CES 2022 मध्ये सादर झालेली भन्नाट उपकरणे!

Next Post

बेबी शार्क यूट्यूब व्हिडिओचे तब्बल १,००० कोटी व्ह्यूज पूर्ण!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
ॲमेझॉन प्राइम गेमिंग आता भारतात उपलब्ध!

ॲमेझॉन प्राइम गेमिंग आता भारतात उपलब्ध!

December 20, 2022
ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आज रात्री सुरू होतोय : खास ऑफर्स

ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आज रात्री सुरू होतोय : खास ऑफर्स

September 21, 2022
फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू होतोय : खास ऑफर्स

फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू होतोय : खास ऑफर्स

September 21, 2022
Next Post
Baby Shark YouTube

बेबी शार्क यूट्यूब व्हिडिओचे तब्बल १,००० कोटी व्ह्यूज पूर्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Macbook Pro Mac Mini M2 Pro

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

January 24, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
Kashaba Jadhav Google

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना गूगलची डूडलद्वारे मानवंदना!

January 15, 2023
CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

January 8, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Macbook Pro Mac Mini M2 Pro

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

January 24, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना गूगलची डूडलद्वारे मानवंदना!

CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

२० कोटी ट्विटर यूजर्सचा डेटा हॅक : डेटा हॅकर्सकडून प्रकाशित!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!