नवा व्हिडिओ : एसरचा CB271U : स्वस्तात मस्त २७ इंची WQHD मॉनिटर!

आज आपण एसर कंपनीचा Acer CB271U 2K WQHD हा मॉनिटर पाहणार असून या मॉनिटरमध्ये खालील सोयी दिलेल्या आहेत. पूर्ण व्हिडिओ मराठीटेकच्या यूट्यूब चॅनलवर पहा. लिंक https://youtu.be/scf4MHhj8gI

Model Name : Acer CB271U ‎UM.HB1SI.001
Warranty : 3 Years
Ports : 1xHDMI (1.4), 1xDP, 1x Type C (DP Alt/65W PD) Type C Port Supports 65W PD (Power Delivery) Charging

Buy Acer CB271U on Amazon Link : https://amzn.to/3ukKNlg

ह्या मॉनिटरसोबत आलेली पॉवर कॉर्ड 16A ची असल्यामुळे तुम्हाला 16A to 6A Converter Adapter जोडून मगच पॉवर आउटलेटला ही केबल जोडता येईल.

Know more at : https://www.acer.com/us-en/monitors/business/vero-cb1/pdp/UM.HB1AA.005

Exit mobile version