MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home लॅपटॉप्स

एसरच्या नायट्रो ५ मालिकेतील नवे गेमिंग लॅपटॉप भारतात सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 28, 2018
in लॅपटॉप्स

एसरचे हे Nitro 5 गेमिंग लॅपटॉप आता इंटेलच्या 8th gen Coffee Lake व एएमडीचे Ryzen 5 प्रोसेसर पर्यायांसोबत मिळतील!

ज्या मॉडेल्समध्ये एएमडीचे प्रोसेसर आहेत त्यांमध्ये Radeon RX560 ग्राफिक्स कार्ड असेल तर Core i5, i7, i5+ व i7+ प्रोसेसर असलेल्या मॉडेल्समध्ये एनव्हिडियाचे GTX 1050 किंवा 1050Ti हे ग्राफिक्स कार्ड व इंटेल ऑप्टेन मेमरी असेल. 

ADVERTISEMENT

सर्व मॉडेल्समध्ये 15.6-inch full HD IPS डिस्प्ले असून  यामध्ये ‘NitroSense’ नावाची तंत्र आहे जे कम्प्युटरकार्य करताना सर्व गोष्टींची अचूक माहिती देत राहिल.  यामध्ये Dolby Audio Premium सोबत एसरची स्वतःची ‘TrueHarmony’ audio enhancing system असेल जी गेमर्सना गेम्स खेळताना उत्कृष्ट गुणवत्तेचा अनुभव देईल.

या नायट्रो ५  मालिकेतील लॅपटॉप्सची किंमत  एएमडी प्रोसेसरसाठी ₹६५,९९९ पासून सुरू होते तर इंटेलसाठी ₹७२,९९९ हे लॅपटॉप सर्व ऑनलाइन व ऑफलाइन दुकानात उपलब्ध असतील.   

Acer Nitro 5 Video on YouTube

Tags: AcerAMDIntelLaptops
ShareTweetSend
Previous Post

भारताच्या टाइम्स इंटरनेटने व्हिडिओ प्लेयर अॅप MX Player विकत घेतलं !

Next Post

रिलायन्स जिओ गिगाफायबर ब्रॉडब्रॅंड सेवा सादर : सोबत जिओफोन २, गिगाटीव्ही, स्मार्ट उपकरणे

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

नवा व्हिडिओ : एसरचा CB271U : स्वस्तात मस्त २७ इंची WQHD मॉनिटर!

नवा व्हिडिओ : एसरचा CB271U : स्वस्तात मस्त २७ इंची WQHD मॉनिटर!

February 6, 2024
ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर!

ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर!

October 31, 2023
लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

August 3, 2023
Apple MacBook Air Mac Studio Mac Pro

ॲपलचे नवे मॅकबुक एयर, मॅक स्टुडिओ, मॅक प्रो व M2 Ultra जाहीर!

June 6, 2023
Next Post
रिलायन्स जिओ गिगाफायबर ब्रॉडब्रॅंड सेवा सादर : सोबत जिओफोन २, गिगाटीव्ही, स्मार्ट उपकरणे

रिलायन्स जिओ गिगाफायबर ब्रॉडब्रॅंड सेवा सादर : सोबत जिओफोन २, गिगाटीव्ही, स्मार्ट उपकरणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech