MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

ॲपल मॅप्स आता भारतात खास नव्या सोयींसह!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 18, 2026
in ॲप्स

ॲपलने भारतासाठी आपला All-New Apple Maps लाँच केला आहे. आता भारतातल्या युजर्सना पूर्वीपेक्षा जास्त वेगवान, अचूक आणि सोपं Navigation मिळणार आहे. या नव्या Map मध्ये रस्ते, इमारती, पार्क, Shopping Centres यांचा सविस्तर View मिळतो. सोबतच भारतातले ३०० पेक्षा जास्त प्रसिद्ध ठिकाणं आता 3D Landmarks मध्ये पाहता येणार आहेत. म्हणजे आता प्रवासाचं Planning करणं खूपच सोपं होणार आहे.

भारतातल्या रस्त्यांना लक्षात ठेवून ॲपलने यात काही खास फीचर्स दिली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे Enhanced Natural Language Guidance. आता Map फक्त “डावीकडे वळा” असं सांगणार नाही, तर “पुढच्या Traffic Light वर डावीकडे वळा” किंवा “पेट्रोल पंप नंतर उजवीकडे वळा” असं अगदी आपण बोलतो तसं सांगणार आहे. भारतातले बरेच रस्ते नावाशिवाय असतात, त्यामुळे Pillar, पेट्रोल पंप अशा जवळच्या प्रसिद्ध ठिकाणांचा वापर करून दिशा दाखवणं खूप उपयोगी ठरणार आहे.

ADVERTISEMENT

आणखी एक मोठं अपडेट म्हणजे Dual-Language Labels. आता तुमच्या फोनची भाषा आणि त्या शहराची लोकल भाषा यानुसार Map वर नावं दोन भाषांमध्ये दिसतील. उदाहरणार्थ, दिल्लीत Hindi + English आणि मुंबईत Marathi + English असं दिसेल. यात Hindi, Bengali, Gujarati, Kannada, Malayalam, Marathi, Tamil, Telugu, Punjabi, Odia आणि Urdu अशा ११ भाषांचा सपोर्ट मिळतो.

Apple Maps मध्ये काय-काय नवीन मिळणार?

  • Look Around: आता भारतातल्या रस्त्यांना Street-Level 3D फोटोंमध्ये पाहता येणार आहे. घरबसल्या कोणतंही ठिकाण फिरता येणार आहे.
  • AR Walking Directions: चालत जाताना आयफोनवर ठेवलं की, आजूबाजूच्या इमारती स्कॅन करून AR मध्ये दिशा दाखवली जाईल.
  • Multi-Stop Routing: एकाच वेळी १५ ठिकाणांचा Route प्लॅन करता येणार आहे. हा Route Mac आणि iPad वरून iPhone वर आपोआप Sync होईल.
  • Share ETA: तुमचा पोहोचायचा वेळ कुटुंबासोबत एका टॅपने शेयर करता येईल.
  • EV Charging Route: Electric Vehicle साठी Charging Stop सह Route प्लॅन करता येणार आहे.
  • Transit Support: Ahmedabad, Bengaluru, Chennai, Delhi, Hyderabad, Kolkata, Mumbai, Pune आणि Indian Railways साठी Transit माहिती मिळणार आहे.
  • Cycling Directions आणि Custom Route: सायकलसाठी वेगळी माहिती आणि स्वतःचा Route बनवण्याची सोय मिळाली आहे.

शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Privacy. Apple Maps वापरायला कोणतंही Sign-in लागत नाही. तुमचं Location आणि Search डेटा Random ID ने सुरक्षित ठेवला जातो. हे नवं अपडेट iOS 27.2, iPadOS 27.2, watchOS 27.2 आणि macOS 27.2 किंवा त्यापुढील व्हर्जनवर मिळणार आहे. जर तुम्ही आयफोन वापरत असाल, तर ॲपल मॅप्स नक्की अपडेट करून पाहा.

Tags: AppleApple MapsMaps
ShareTweetSend
Previous Post

अंतराळयान Voyager 1 पृथ्वीपासून चक्क एक प्रकाश दिवस दूर पोहोचलं!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple MacBook Pro Touch Screen Display

ॲपलचा नवीन मॅकबुक प्रो सादर : प्रथमच टचस्क्रीन डिस्प्लेसह!

October 29, 2026
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपल मॅप्स आता भारतात खास नव्या सोयींसह!

ॲपल मॅप्स आता भारतात खास नव्या सोयींसह!

November 18, 2026
अंतराळयान Voyager 1 पृथ्वीपासून चक्क एक प्रकाश दिवस दूर  पोहोचलं!

अंतराळयान Voyager 1 पृथ्वीपासून चक्क एक प्रकाश दिवस दूर पोहोचलं!

November 18, 2026
Apple MacBook Pro Touch Screen Display

ॲपलचा नवीन मॅकबुक प्रो सादर : प्रथमच टचस्क्रीन डिस्प्लेसह!

October 29, 2026
टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

October 16, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
Apple MacBook Pro Touch Screen Display

ॲपलचा नवीन मॅकबुक प्रो सादर : प्रथमच टचस्क्रीन डिस्प्लेसह!

October 29, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपल मॅप्स आता भारतात खास नव्या सोयींसह!

ॲपल मॅप्स आता भारतात खास नव्या सोयींसह!

November 18, 2026
अंतराळयान Voyager 1 पृथ्वीपासून चक्क एक प्रकाश दिवस दूर  पोहोचलं!

अंतराळयान Voyager 1 पृथ्वीपासून चक्क एक प्रकाश दिवस दूर पोहोचलं!

November 18, 2026

ॲपल मॅप्स आता भारतात खास नव्या सोयींसह!

अंतराळयान Voyager 1 पृथ्वीपासून चक्क एक प्रकाश दिवस दूर पोहोचलं!

ॲपलचा नवीन मॅकबुक प्रो सादर : प्रथमच टचस्क्रीन डिस्प्लेसह!

टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech