MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

PUBG Mobile 0.7.0 अपडेट आता उपलब्ध : प्रसिद्ध गेममध्ये आता आणखी मजा!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 24, 2018
in गेमिंग

प्लेयर अननोन बॅटल ग्राऊंड (पब्जी-PUBG) ही सध्याच्या सर्वात प्रसिद्ध गेम्स पैकी एक. पीसीसाठी उपलब्ध असलेली ही गेम काही दिवसांपूर्वी स्मार्टफोन्सवर मोफत उपलब्ध झाली आणि आता लाखो प्लेयर्स त्यांच्या स्मार्टफोनवर ही गेम खेळतात. त्यानंतर त्यांनीच पीसीसाठी एम्युलेटर सादर केला ज्याद्वारे आता पीसीवर मोबाइल व्हर्जन मोफत खेळता येतं…!    एकाच वेळी आपण एकटे, आपला एक मित्र किंवा तीन मित्रांना घेऊन सुद्धा एकत्र ऑनलाईन मल्टीप्लेयर पद्धतीने खेळू शकता.           

आता आज या PUBG Mobile गेमचं नवं अपडेट उपलब्ध झालं असून तुम्ही प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून घेऊ शकता. वॉर मोड सारखे नवे पर्याय देण्यात आले असून SLR Sniper Rifle नव्याने उपलब्ध झाली आहे.

ADVERTISEMENT
नवा यूजर इंटरफेस 

PUBG Mobile 0.7.0 मध्ये उपलब्ध झालेल्या नव्या सोयी :

  • Exclusive Pan 75% off July 31 – August 9
  • Achievements : अधिक काळासाठी ऑब्जेक्टिव्हज आता हे पूर्ण करून नवे कपडे मिळवू शकता!
  • Clans : खेळाडू आता क्लॅन जॉईन करू शकता किंवा नवी तयार सुद्धा करू शकता!
  • First Person Perspective : आता कस्टम रूम्स मध्ये सुद्धा FPP उपलब्ध!
  • Arcade Mode – War : आर्केड मोडमध्ये आता अधिक वेगवान मोड
    यामध्ये विमानातून उतरतानाच शस्त्रे दिलेली असतील अमर्याद respawn होता येईल !
  • New Emotes : आता सामना सुरु असताना सुद्धा कुठेही इमोट्स वापरता येतील!   
  • नवी शस्त्र : – नवी SLR Sniper Rifle
    -फोरग्रीपचे पॅरामीटर्स बदलले 
PUBG Mobile on Play StorePubg Mobile on App Store
Tags: GamingPUBG
Share30TweetSend
Previous Post

Mi A2 आणि A2 lite सादर : शायोमीचे अँड्रॉइड वन आधारित फोन्स!

Next Post

रेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर !

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Black Myth Wukong

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

August 21, 2024
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

June 10, 2024
Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

January 25, 2024
Next Post
रेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर !

रेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech