MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

Mi A2 आणि A2 lite सादर : शायोमीचे अँड्रॉइड वन आधारित फोन्स!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 24, 2018
in स्मार्टफोन्स

शायोमीने आज माद्रिद स्पेन येथे झालेल्या कार्यक्रमात अँड्रॉइड वन आधारित दोन नवे स्मार्टफोन्स सादर केले आहेत. Mi A2 आणि Mi A2 Lite यांचं ग्लोबल लाँच आज करण्यात आलं असून यामधील Mi A2 भारतात उपलब्ध होणार आहे. AI चा वापर करून बॅटरी संबंधीत काही बदल केले असून आता या फोन्सची बॅटरी दिवसभर टिकेल असा दावा शायोमीने केला आहे. यामधील कॅमेरामध्ये सुद्धा कृत्रिमम बुद्धिमत्तेचा (AI) समावेश केला असून त्यांच्या नव्या अल्गोरिदममुळे चांगले फोटो व सेल्फी निघतील! या फोनमध्ये शायोमीने USB Type C प्रकारचा पोर्ट दिला आहे! ८ ऑगस्टला हा फोन भारतात सादर होईल.   

Mi A2 भारतीय किंमत ₹१७,४९९ अॅमॅझॉनवर प्रि ऑर्डरसाठी उपलब्ध!   

यामध्ये अँड्रॉइड वन आधारित ऑपरेटिंग सिस्टिम असल्यामुळे यामध्ये अँड्रॉइड अपडेट गूगलकडून पुरवले जातात. Mi A2 मध्ये नवा Snapdragon 660 तर A2 Lite मध्ये Snapdragon 625 वापरला आहे. या फोन्सच्या भारतातील किंमती अद्याप जाहीर केलेल्या नाहीत मात्र A2 Lite भारतात उपलब्ध होणार नाहीये.

ADVERTISEMENT

Mi A2 Specifications:
डिस्प्ले : 5.99-inch 18:9 FHD+ (2160×1080) IPS LCD panel Gorilla Glass 5
प्रोसेसर : Octa-core Qualcomm Snapdragon 660
रॅम : 4GB/6GB
स्टोरेज : 32/64/128GB
GPU : Adreno 512
बॅटरी : 3010mAh Battery Quick Charge 3.0 (USB-C)
ऑपरेटिंग सिस्टिम : Android One (Android 8.1 Oreo)
कॅमेरा : 12MP (f/1.8, 1.25um) + 20MP (f/1.75) PDAF
फ्रंट कॅमेरा : 20MP (f/1.75) AI portrait mode LED Selfie light Beautify 4.0
रंग : Gold, Blue, Black
सेन्सर : Fingerprint Sensor, Proximity Sensor, Ambient Light Sensor, Compass, Gravity Sensor
इतर : Bluetooth 5.0, GPS, GLONASS
किंमती : EUR 249(4GB+32GB), EUR 279 (4GB+64GB) EUR 349 (6GB+128GB)

Mi A2 Lite Specifications:
डिस्प्ले : 5.84-inch 19:9 FHD+ (2220×1080) IPS LCD panel
प्रोसेसर : Octa-core Qualcomm Snapdragon 625
रॅम : 3GB/4GB
स्टोरेज : 32/64
GPU : Adreno 506
बॅटरी : 4000mAh battery Fast charging (5V/2A over Micro-USB)
ऑपरेटिंग सिस्टिम : Android One (Android 8.1 Oreo)
कॅमेरा : 12MP (f/1.8) + 5MP (f/1.8) PDAF
फ्रंट कॅमेरा : 5MP f/2.2 lens AI portrait mode Beautify 4.0
रंग : Gold, Blue, Black
सेन्सर : Fingerprint Sensor, Proximity Sensor, Ambient Light Sensor, Compass, Gravity Sensor
इतर : Bluetooth 4.2, GPS, GLONASS
किंमती : EUR 179(3GB+32GB), EUR 229(4GB+64GB) 

Tags: AndroidMiSmartphonesXiaomi
Share27TweetSend
Previous Post

Honor 9N भारतात सादर!

Next Post

PUBG Mobile 0.7.0 अपडेट आता उपलब्ध : प्रसिद्ध गेममध्ये आता आणखी मजा!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

October 6, 2022
Next Post

PUBG Mobile 0.7.0 अपडेट आता उपलब्ध : प्रसिद्ध गेममध्ये आता आणखी मजा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!