MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

वनप्लस 6T मॅक्लारेन एडिशन सादर : आता 10GB रॅम व वार्प चार्जसह!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 11, 2018
in स्मार्टफोन्स

वनप्लसने मॅक्लारेन या सुपरकार कंपनी सोबत भागीदारी करून 6T या फोनची खास आवृत्ती सादर केली आहे. बाकी बाबतीत हा फोन सारखाच असला तरी मॅक्लारेनमधील काही डिझाईन, चार्जिंगसाठी नवी पद्धत आणि 10GB रॅम देण्यात आली आहे!

बॉक्समध्येही सर्व गोष्टींवर केशरी रंग पाहायला मिळतोय. अगदी चार्जिंग केबलसुद्धा केशरीच आहे! नवीन वार्प चार्ज तंत्रज्ञान देण्यात आलं असून यामुळे नेहमीच्या ३० मिनिटांच्या चार्जमध्ये पूर्ण दिवस पुरेल एव्हढी बॅटरी ऐवजी Warp Charge 30 द्वारे २० मिनिटांच्या चार्जवर पूर्ण दिवस पुरेल एव्हढ चार्जिंग होईल असं वनप्लस सांगत आहे! यामध्ये वापरण्यात आलेलं कार्बन फायबर मॅक्लारेन कारमध्ये वापरण्यात येतं!

ADVERTISEMENT

OnePlus 6T McLaren Edition Specs :
डिस्प्ले : 6.41″ Optic AMOLED 2340x1080p, 19.5:9 aspect ratio, Gorilla Glass 6
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 845
रॅम : 10GB LPDDR4X
स्टोरेज : 256GB
कॅमेरा : 16MP+20MP f/1.7 with OIS and EIS
फ्रंट कॅमेरा : 16MP f/2.0 with EIS
बॅटरी : 3,700mAh with 30W fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : OxygenOS based on Android 9 Pie
इतर : 802.11 a/b/g/n/ac 2x2MIMO dual band Wifi, Bluetooth 5.0, NFC, USB 2.0 Type-C
सेन्सर्स : In-display fingerprint, Hall, Accelerometer, Gyroscope, Proximity, Ambient Light, Electronic Compass
किंमत : £649 = ~५९००० (लवकरच भारतीय किंमत सांगण्यात येईल)

Tags: McLarenOnePlusOnePlus 6TSmartphones
ShareTweetSend
Previous Post

इंस्टाग्रामवर वॉकी टॉकीप्रमाणे बोला : व्हॉईस मेसेजिंग आता उपलब्ध!

Next Post

गूगल इयर इन सर्च : जगभरात लोकांनी २०१८ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
गूगल इयर इन सर्च :  जगभरात लोकांनी २०१८ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

गूगल इयर इन सर्च : जगभरात लोकांनी २०१८ मध्ये गूगलवर 'काय' शोधलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech