MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

नोकिया 3 अँड्रॉइड स्मार्टफोनबद्दल

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 1, 2017
in स्मार्टफोन्स

नोकिया 3 हा अँड्रॉइड स्मार्टफोन MWC 2017 येथे नोकिया 5 आणि नोकिया 6 यांच्यासोबतच  सादर करण्यात आला आहे. हा फोन या तिघांमध्ये सर्वात स्वस्त असून याची किंमत ₹ ९,४९९ असेल. या फोनमध्ये गूगल असिस्टेंटचा सुद्धा समावेश करण्यात आला असून ह्यात गूगल फोटोज द्वारे अमर्यादित क्लाऊड स्टोरेज देण्यात आलं आहे! हा फोन मे/जून पर्यंत जगभरात उपलब्ध होईल…आता भारतात सादर झाला आहे (जून १७)

नोकिया 3 फीचर्स Specifications : –
रंग : Tempered Blue, Silver, Matte Black, Copper
आकार : 143.4 x 71.4 x 8.48 mm (8.68mm is camera bump)
नेटवर्क : Network speed LTE Cat. 4, 150Mbps DL/50Mbps UL

ADVERTISEMENT

ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 7.0 नुगट (Nougat)
CPU MTK 6737, Quad-core 1.3Ghz

रॅम 2 GB

स्टोरेज : Internal memory 16 GB2, MicroSD slot Support for up to 128 GB

ऑडिओ : Connector 3.5 mm headphone jack, Single speaker

डिस्प्ले : Size 5.0” IPS LCD, Resolution HD (1280 x 720, 16:9)
Material 2.5D sculpted Corning® Gorilla® Glass display

कॅमेरा : Primary camera 8MP AF, 1.12um, f/2, LED flash
Front-facing camera 8MP AF, 1.12um, f/2, FOV 84 degrees, display flash

बॅटरी : 2650 mAh battery

इतर : Connectivity Micro USB (USB 2.0), USB OTG, Bluetooth, Wi-Fi
Sensors Accelerometer (G-sensor), ambient light sensor, e-compass, gyroscope, proximity sensor, NFC for sharing

किंमत ₹ ९,४४९ (नोकिया 3 हा फोन १६ जून २०१७ पासून उपलब्ध होईल. नोकिया 3 आणि नोकिया 5 हे मॉडेल्स बाजारात नेहमीच्या नोकिया दुकानांमध्ये (ऑफलाइन) मिळतील.)

नोकिया 3 यूट्यूब व्हिडिओ
Tags: AndroidMWC 17NokiaNougatSmartphones
ShareTweetSend
Previous Post

रिलायन्स जिओ प्राइम जाहीर, ३१ मार्चनंतरच्या जिओबद्दल

Next Post

नोकिया 5 अँड्रॉइड स्मार्टफोनबद्दल

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
नोकिया 5 अँड्रॉइड स्मार्टफोनबद्दल

नोकिया 5 अँड्रॉइड स्मार्टफोनबद्दल

Comments 1

  1. GST Course says:
    9 years ago

    Very great post. I simply stumbled upon your blog and wanted to say that I have really enjoyed browsing your weblog posts. After all I’ll be subscribing on your feed and I am hoping you write again very soon!

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech