MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

हा आहे इंस्टाग्रामवर सर्वाधिक लाईक्स असलेला फोटो!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 15, 2019
in Social Media

होय केवळ एका अंड्याच्या फोटोने आजवरचा सर्वाधिक लाईक्स असलेला इंस्टाग्राम पोस्टचा बहुमान मिळवला आहे. तोसुद्धा कायली जेनरच्या पोस्टला मागे टाकण्याच्या चेष्टेच्या उद्देशाने टाकलेल्या पोस्टने! हा फोटो ४ जानेवारीला टाकण्यात आला होता. हा फोटो टाकण्यामागे कायली जेनर या सेलेब्रिटीचा इतके असलेला १.८ कोटी लाईक्स असलेल्या फोटोला मागे टाकणे!

या अंड्याच्या फोटोने रविवारी संध्याकाळी कायली जेनरच्या १.८ कोटी लाईक्स असलेल्या Instagram वरच्या फोटोला मागे टाकत आता चक्क ३.८ कोटी हून अधिक लाईक्स मिळवले आहेत! (लेख लिहत असताना!)

ADVERTISEMENT
https://www.instagram.com/p/BsOGulcndj-/
नवं रेकॉर्ड करणारी अधिकृत पोस्ट

दरम्यान हे फोटो टाकणार्‍या world_record_egg चे प्रोफाइलचे सुद्धा ५० लाख फॉलोअर्स झाले आहेत!

सर्वाधिक लाईक्स असलेल्या इंस्टाग्राम पोस्ट्स खालील प्रमाणे :
1 Egg GANG https://www.instagram.com/p/BsOGulcndj-/
2 Kylie Jenner https://www.instagram.com/p/Be3rTNplCHf/
3 Justin Bieber https://www.instagram.com/p/BlBvw2_jBKp/
4 xxxtentacion https://www.instagram.com/p/Bi-hISIghYe/
5 Kylie Jenner https://www.instagram.com/p/BfzEfy-lK1N/

इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या प्रोफाइल खालीलप्रमाणे ::
1 Instagram @instagram
2 Cristiano Ronaldo@cristiano
3 Selena Gomez @selenagomez
4 Ariana Grande @arianagrande
5 The Rock @therock

Tags: InstagramSocial MediaStats
Share11TweetSend
Previous Post

CES 2019 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

Next Post

सोनी A6400 सादर : आता फ्लिपअप डिस्प्लेसह!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
Ronaldo YouTube Channel

फुटबॉलपटू रोनाल्डोचं यूट्यूब चॅनल : २४ तासात तब्बल २ कोटी सबस्क्रायबर्स!

August 22, 2024
MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

June 2, 2024
इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
Next Post
सोनी A6400 सादर : आता फ्लिपअप डिस्प्लेसह!

सोनी A6400 सादर : आता फ्लिपअप डिस्प्लेसह!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech