MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

स्मार्ट चॉइस : थ्रीएम टच पेन

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 27, 2013
in News
smart choice, 3M touch penस्मार्टफोनने तर आपली दुनिया केव्हाच काबीज केली आहे. आता येणाऱ्या काळात टॅब्लेटही अशाच प्रकारे सर्वत्र दिसू लागतील, असे म्हटले जाते. या दोन्ही उपकरणांच्या वापरामध्ये असे लक्षात आले आहे की, अनेकांना टचस्क्रीनवर बोटांनी काम करणे जड जाते. त्याऐवजी एखाद्या पेनने काम करणे हे सोपे वाटते. पण त्या टचस्क्रीनवर आपले नेहमीचे पेन चालत नाही. त्यासाठी वेगळी संवेदना असलेले पेन वापरावे लागते. हल्ली अनेकजण टॅब्लेट किंवा स्मार्टफोनवर अशाच प्रकारचे पेन वापरताना नजरेस पडतात. 

अशा प्रकारचे एक नवे थ्री एम टच पेन बाजारात आले आहे. कपॅसिटीव्ह टचला संवेदनक्षम असलेले असे हे पेन असून त्यामुळेच टचस्क्रीनवर वापरण्यासाठी ते अतिशय उपयुक्त आहे. आयपॅड, आयफोन आणि आयपॉड या सर्वच प्रकारच्या उपकरणांसाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. केवळ एवढेच नव्हे तर अलीकडे लॅपटॉपचा स्क्रीनही टचस्क्रीन प्रकारातच मोडणारा असतो त्यामुळे अशा प्रकारे टचस्क्रीन असलेल्या सर्वच ठिकाणी त्याचा वापर केला जाऊ शकतो. या पेनाचा समोरचा टोकाचा भाग हा अतिशय मृदू असून त्यामुळे टचस्क्रीनवर त्याचा कोणताही वाईट परिणाम होत नाही. अनेकांना लिहिताना अशा प्रकारचे डिजिटल पेन खूपच उपकारक वाटते. ते पकडण्यासाठी त्याला चांगली ग्रिपही देण्यात आली आहे. याची किंमतही तशी माफकच आहे.भारतीय बाजारपेठेतील किंमत  रु. ९९९/-

– वैदेही

ADVERTISEMENT

Loksatta

Tags: 3MStylusTouchscreen
ShareTweetSend
Previous Post

निकृष्ट दर्जाचा मोबाईल विकण्याबद्दल ‘सॅमसंग’ला न्यायालयाचा दणका

Next Post

गुगल कीप : मोबाईलमध्ये रिमांइडर्स

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

अॅपल आयफोन 6S आणि 6S प्लस सोबत iPad Pro सादर

अॅपल आयफोन 6S आणि 6S प्लस सोबत iPad Pro सादर

September 11, 2015

टचस्क्रीनची चिंता नको!

December 10, 2012
Next Post
गुगल कीप :  मोबाईलमध्ये रिमांइडर्स

गुगल कीप : मोबाईलमध्ये रिमांइडर्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech