MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

खुशखबर ! सॅमसंग Galaxy S3, Grand Duos आणि S Duos झाले स्‍वस्‍त

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 27, 2013
in स्मार्टफोन्स
खुशखबर ! सॅमसंग Galaxy S3, Grand Duos आणि S Duos झाले स्‍वस्‍तभारतीय मोबाईल बाजारातील कंपन्‍यांच्‍या ‘प्राईस वॉर’मध्‍ये सॅमसंगनेही उडी घेतली आहे. गॅलेक्‍सीचे नवे व्‍हर्जन लॉंच केल्‍यानंतर आता सॅमसंगने आपल्‍या दुस-या मॉडेलच्‍या किंमती कमी केल्‍या आहेत. बाजारात गॅलेक्‍सी एस 4 लॉंच झाल्‍यानंतर त्‍यांनी जुन्‍या गॅलेक्‍सी मॉडेलच्‍या किंमती कमी केल्‍या. सॅमसंगच्‍या विविध मॉडेलच्‍या किंमती 600 ते 2000 रूपयांपर्यंत कमी करण्‍यात आल्‍या आहेत. 
खुशखबर ! सॅमसंग Galaxy S3, Grand Duos आणि S Duos झाले स्‍वस्‍तस्‍नॅपडील डॉट कॉमवर Samsung Galaxy s3 (product code: I9300) 16 जीबी व्‍हर्जन, अँड्राएड आईस्‍क्रीम सँडविच ऑपरेटिंग सिस्टिम आता 2000 रूपये कमी होऊन 28,999 रूपये इतका झाला आहे. हाच फोन दुस-या स्‍टोअरमध्‍ये 30950 रूपयांना मिळतोय.

Samsung Galaxy S Duos (product Code: s 7562) हा फोन सॅमसंग स्‍टोअरमध्‍ये 13815 रूपयांना उपलब्‍ध आहे. सॅमसंग स्‍टोअर 1199 रूपयांच्‍या ब्‍ल्‍यू टूथवरही 300 रूपये विशेष सूट देण्‍यात आली आहे.

Galaxy Grand Duos (product code: I 9082) – नुकताच याच्‍या किंमतीत 600 रूपयांची घट केली गेली आहे.

ADVERTISEMENT

Tags: GalaxySamsungSmartphones
ShareTweetSend
Previous Post

नोकियाने भारतात लाँच केला सर्वात स्वस्त विंडोज स्मार्टफोन

Next Post

चेहर्‍याकडे पाहून नाडी परीक्षा करणारा स्मार्टफोन

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
चेहर्‍याकडे पाहून नाडी परीक्षा करणारा स्मार्टफोन

चेहर्‍याकडे पाहून नाडी परीक्षा करणारा स्मार्टफोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech