MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Events

इंडिया मोबाइल कॉंग्रेस २०२० कार्यक्रम : ८ ते १० डिसेंबर IMC2020

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 8, 2020
in Events

२०१७ मध्ये सुरुवात झालेल्या या तंत्रज्ञानविषयक कार्यक्रमाच यंदा चौथं वर्ष आहे. यावेळी हा कार्यक्रम कोरोनामुळे आभासी पद्धतीने ऑनलाइन घेण्यात येणार आहे. यामध्ये अनेक नामवंत कंपन्या, उच्चपदस्थ व्यक्ती, व्यक्ते यांची ऑनलाइन उपस्थिती असणार असून यावेळी सुद्धा मोबाइल तंत्रज्ञान क्षेत्रातील नवं संशोधन यासंदर्भात भारतात सुरु असलेले प्रयत्न यांची ओळख करून देण्यात येईल. 

हा कार्यक्रम भारतातला सर्वात मोठा तंत्रज्ञान कार्यक्रम असतो. २०२० चा हा कार्यक्रम ८ ते १० डिसेंबर २०२० दरम्यान चालेल. गेल्या वर्षीच्या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं सांगण्यात आलं होतं. मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेसच्या धर्तीवर भारतात हा तंत्रज्ञान विषयक मोठा कार्यक्रम असेल. मोबाइल, टेलीकम्युनिकेशन व इंटरनेट या क्षेत्रातील दिग्गज कंपन्या भाग घेऊन विविध प्रॉडक्ट/उत्पादने सादर करतील!

ADVERTISEMENT

यावेळी या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी, रवी शंकर प्रसाद (मंत्री), संजय धोत्रे (मंत्री), अंशू प्रकाश (DCC चेअरमन), मुकेश अंबानी (रिलायन्स), सुनील मित्तल (एयरटेल), अजित पै (FCC) यांच्यासोबत नोकिया, एरिकसन, डेल, रेडहॅट, सिस्को, इंटेल, मीडियाटेक, टेक महिंद्रा यांसारख्या आघाडीच्या कंपन्याचे प्रमुख अधिकारी सहभागी होत आहेत.

या कार्यक्रमात बोलताना मुकेश अंबानी यांनी जिओ त्यांची 5G सेवा २०२१ च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये सुरू करणार असल्याचंही जाहीर केलं आहे.

अधिक माहिती : www.indiamobilecongress.com 

search terns : India Mobile Congress #IMC2020 #Marathi #Technology #MWC

Tags: EventsIMC
ShareTweetSend
Previous Post

स्लॅक (Slack) कंपनीला सेल्सफोर्सने दोन लाख कोटी रुपयात विकत घेतलं!

Next Post

ॲपलचे ६० हजार रुपयांचे नवे हेडफोन्स : AirPods Max

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
CES 2024

CES 2024 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

January 13, 2024
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
Next Post
ॲपलचे ६० हजार रुपयांचे नवे हेडफोन्स : AirPods Max

ॲपलचे ६० हजार रुपयांचे नवे हेडफोन्स : AirPods Max

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech