MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

सॅमसंगचा Galaxy F62 सादर : मध्यम किंमतीत फ्लॅगशिप प्रोसेसर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 15, 2021
in स्मार्टफोन्स
Galaxy F62

सॅमसंगने आज पुन्हा एकदा मोठं मार्केटिंग करत त्यांच्या Galaxy F मालिकेत नवा Galaxy F62 स्मार्टफोन सादर केला आहे. यामध्ये देण्यात आलेला प्रोसेसर Exynos 9825 सॅमसंगच्या फ्लॅगशिप म्हणजे सर्वोत्तम फोन्समध्ये दिलेला असतो. शिवाय या फोनमध्ये तब्बल 7000mAh ची भलीमोठी बॅटरी सुद्धा आहे! सोबत 6.7” FHD+ sAMOLED+ Infinity-O डिस्प्ले, 64MP क्वाड कॅमेरा सेटप, 32MP फ्रंट कॅमेरा, फिंगरप्रिंट स्कॅनर, 25W fast charging यांचा समावेश आहे. याची किंमत २३९९९ पासून सुरू होते.

ADVERTISEMENT

डिस्प्ले : 6.7″ Ultra FHD+ sAMOLED+ Infinity-O Display
प्रोसेसर : Exynos 9825
GPU : Mali-G76 MP12
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128GB
कॅमेरा : 64MP Quad Camera + 12MP Ultrawide + 5MP Depth lens + 5MP Macro Lens
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 7000mAh 25W Fast Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : OneUI 3.1 based on Android 11
इतर : Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, dual-band, Fingerprint (side-mounted), accelerometer, gyro, proximity, compass
रंग : Lase Green, Laser Blue, Laser Grey
किंमत : हा फोन २२ फेब्रुवारी दुपारी १२ पासून फ्लिपकार्ट, सॅमसंगच्या वेबसाइटवर व रिटेल दुकानांमध्येही उपलब्ध होत आहे. ICICI बँक कार्ड ग्राहकांना २५०० कॅशबॅक मिळणार आहे!
6GB+128GB ₹23999
8GB+128GB ₹25999

Tags: Galaxy FSamsungSmartphones
ShareTweetSend
Previous Post

नवा व्हिडिओ : ॲपलचा iPad Pro 2020 : अनबॉक्सिंग व ओळख : मराठीत प्रथमच

Next Post

ॲमेझॉनही भारतात वस्तु निर्मिती करणार : पहिलाच मॅन्युफॅक्चरिंग प्लांट!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
ॲमेझॉनही भारतात वस्तु निर्मिती करणार : पहिलाच मॅन्युफॅक्चरिंग प्लांट!

ॲमेझॉनही भारतात वस्तु निर्मिती करणार : पहिलाच मॅन्युफॅक्चरिंग प्लांट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech