Sooraj Bagal

Sooraj Bagal

दिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही!

दिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही!

टीव्ही, फ्रीज EMI वर ‍मिळत असल्याचे तुम्ही आतापर्यंत पाहिले असले. मात्र आता चक्का iphone तुम्हाला हप्त्याने मिळाला तर? आश्चर्यचकीत झालात...

प्रतिक्षा संपली! नोकियाचा पहिला टॅब्‍लेट लॉंच Lumia 2520, 10.1 इंचाची स्‍क्रीन आणि खूप काही…

प्रतिक्षा संपली! नोकियाचा पहिला टॅब्‍लेट लॉंच Lumia 2520, 10.1 इंचाची स्‍क्रीन आणि खूप काही…

नोकियाने एका जंगी कार्यक्रमात आपल्‍या पहिल्‍या टॅब्‍लेटचे शाही लॉंचिंग केले. या कार्यक्रमात नोकियाने 6 हॅण्‍डसेट लॉंच केले. त्‍यात हा टॅब्‍लेट...

बीबीएमचे अँड्रॉइड, अॅपलपुढे लोटांगण!

बीबीएमचे अँड्रॉइड, अॅपलपुढे लोटांगण!

भारतासह जगभरातील मोबाइलच्या बाजारपेठेत आलेली अँड्रॉइडची लाट , आयफोनविषयीचे वाढते आकर्षण आणि व्हॉट्स अॅपचं प्रस्थ वाढत चालल्याचं पाहून ब्लॅकबेरीने बीबीएमची सेवा अँड्रॉइड आणि आयफोनच्या ओएससाठी दिली आहे . आपल्या अनोख्या फिचर्सच्या जोरावर एकेकाळी स्मार्टफोन म्हणून बिरुद मिरवणाऱ्या ब्लॅकबेरीने पुन्हा मुख्य प्रवाहात येण्यासाठी ब्लॅकबेरीला हे पाऊल उचलावे लागले आहे .  To download  Go To >>>> bbm.com अँड्रॉइड युझर्सना गुगल प्लेवरुन इतर अॅप्लिकेशनप्रमाणे बीबीएम डाऊनलोड करता येणार असून आयस्टोर वरुन आयफोनमध्ये हे अॅप डाऊनलोड करता येईल लॉन्चिगनंतर काही तासांतच हजारोंच्या संख्येने अँड्रॉइड मोबाईल यूझर्सने गुगल प्लेवरून बीबीएम डाऊनलोड केले असून बीबीएम पीन शेअरिंगही सुरु झाले आहे .   मात्र काही वेळातच अनेक यूझर्सने बीबीएम डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केल्याने कंपनीने एक व्हर्च्युअल   वेटिंग लिस्ट तयार केली असून सर्व्हरवरील जागा खाली होईल त्याप्रमाणे लोकांना ईमेल द्वारे माहिती देऊन बीबीएम डाऊनलोड करण्याची माहिती देण्यात येत आहे .  बीबीएममध्ये तुम्ही एका यूझरशी किंवा ग्रुपमध्ये चॅट करू शकता . एका ग्रुपमध्ये ३० व्यक्तींचा समावेश करतायेईल . कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या व्यक्तीशीही चॅट करता येईल . त्यासाठी तुम्ही सध्या चॅट करत असलेल्याव्यक्तीने तुम्हाला त्या कॉन्टॅक्टशी चॅटसाठी आमंत्रण द्यावे लागेल . यामध्ये तुम्ही टेक्स्ट , व्हॉइस नोट , चित्र ,सिम्बॉल्स शेअर करू शकतात . मात्र व्हॉट्स अॅप , लाइन प्रमाणे बीबीएममध्ये व्हीडिओ फाइल शेअर करता येत नाही . 

स्मार्टफोन विथ बेस्ट कॅमेरा

स्मार्टफोन विथ बेस्ट कॅमेरा

सुरुवातीला मोबाइल हॅण्डसेटचा उपयोग केवळ संभाषणासाठी किंवा संदेश पाठविण्यासाठी केला जात होता. परंतु दशकभरापूर्वी त्यामध्ये म्युझिक प्लेअर आणि मग कॅमेरादेखील...

टच टेक्नॉलॉजी पूरक विंडोज ८.१ : Update to Windows 8 launched as windows 8.1

गुगलने अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टीम कम्प्युटरला उपलब्ध करून दिलेली आहे . मात्र , अँड्रॉइडचा बोलबाला हा मोबाइल डिव्हाइसमध्ये ( हँडसेट...

Page 260 of 325 1 … 259 260 261 … 325
ADVERTISEMENT
error: Content is protected!