MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

कमी किमतीचे खास गॅझेट्स, जे होऊ शकतात दिवळीचे शानदार GIFTS

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 1, 2013
in eCommerce
ADVERTISEMENT
कमी किमतीचे खास गॅझेट्स, जे होऊ शकतात दिवळीचे शानदार GIFTSदिवाळीनिमित्त मित्रपरिवाराला काही खास गिफ्ट देण्याची परंपरा भारतात आहे. परंतु, वाढत्या महागाईमुळे कुणाला कोणते गिफ्ट द्यावे ही एक मोठी समस्या होऊन बसते. बऱ्याच वेळा गिफ्टच्या किमती बघून आपण ते मित्रपरिवाराला देण्याचे टाळतो. परंतु, असे करणेही योग्य नाही. त्यामुळे आम्ही घेऊन आलोय, काही असे गॅझेट्स, जे अगदी कमी किमतीला तुम्हाला मिळतील. हे गॅझेट्स तुमचे दिवाळी गिफ्टही ठरू शकतात.

कमी किमतीचे खास गॅझेट्स, जे होऊ शकतात दिवळीचे शानदार GIFTSCanon PowerShot A 1200
किंमत- 3,995 रुपये
मोगापिक्सल- 12.1
 
जर कुणाला कॅमेरा भेट द्यायचा असेल, तर हा एक चांगला पर्याय आहे. यात 4x चा झूम आहे. एवढ्या कमी किमतीला 12.1 मेगापिक्सलचा कॅमेरा असल्यामुळे चित्रही स्पष्ट येईल.
कमी किमतीचे खास गॅझेट्स, जे होऊ शकतात दिवळीचे शानदार GIFTSSAMSUNG GURU
किंमत- 999 रुपये
 
सॅमसंग या कंपनीचा हा सर्वांत स्वस्त मोबाईल फोन आहे. याचा अल्फा-न्युमरिक की पॅड अॅंटी डस्ट टेक्नॉलॉजी असलेला आहे. याची टीएफटी स्क्रीन 1.5 इंच आहे. या बेसिक फोनमध्ये 2G नेटवर्क सपोर्ट देण्यात आला आहे.
कमी किमतीचे खास गॅझेट्स, जे होऊ शकतात दिवळीचे शानदार GIFTSToshiba Satellite C850-P5010
किंमत- 21,529 रुपये
 
यात डॉस ओएस आहे. यात 2.1 GHz चा ड्युअल कोर प्रोसेसर आणि 2GB रॅम आहे. तसेच यात 320 GB हार्ड डिस्क स्पेस आहे. याची स्क्रीन 15.6 इंच आहे. यात बिल्डइन स्पिकर्स आहेत. याचे बॅटरी बॅकअप 2.5 ते 3 तासांचा आहे. 
कमी किमतीचे खास गॅझेट्स, जे होऊ शकतात दिवळीचे शानदार GIFTSHP Pavilion G6 -1117TX
किंमत- 33,324 रुपये
 
एचपीच्या या शानदार लॅपटॉपमध्ये 2.1 GHz चा प्रोसेसर आहे. यात 15.6 इंच आकर्षक स्क्रीन आहे. वायरलेस नेटवर्किगमध्येही हा लॅपटॉप उत्कष्ट आहे. यात विंडोज 7 ओएस आहे. 500GB हार्डडिस्कसह हा एक स्मार्ट चॉईस आहे.
कमी किमतीचे खास गॅझेट्स, जे होऊ शकतात दिवळीचे शानदार GIFTSSony Cybershot DSC-S5000
किंमत- 4,800 रुपये
मेगापिक्सल- 14.1
 
यात अनेक फोटो ऑप्शन आहेत. पॅनोरामा इफेक्टसह फेस डिटेक्शन, साइड मोड इफेक्ट आणि इतरही अनेक पर्याय आहेत.
For Full Article Go to http://divyamarathi.bhaskar.com/article/BUS-cheap-gadgets-to-gift-this-diwali-4420529-PHO.html?seq=14
Tags: DiwalieCommerceGifts
ShareTweetSend
Previous Post

दिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही!

Next Post

गुगलचा नेक्सस ५ लाँच, आठवडाभरात भारतात येणार

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आज रात्री सुरू होतोय : खास ऑफर्स

ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आज रात्री सुरू होतोय : खास ऑफर्स

September 21, 2022
फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू होतोय : खास ऑफर्स

फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू होतोय : खास ऑफर्स

September 21, 2022
Tata Neu App

टाटाचं Tata Neu सुपरॲप आता उपलब्ध : ॲमेझॉन व फ्लिपकार्टसोबत थेट स्पर्धा!

April 7, 2022
Next Post

गुगलचा नेक्सस ५ लाँच, आठवडाभरात भारतात येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!