सोनीने सादर केला प्रोजेक्टर; घरातच अनुभवा ‘मल्टीप्लेक्स’चा आनंद

सोनीने सादर केला प्रोजेक्टर; घरातच अनुभवा ‘मल्टीप्लेक्स’चा आनंद

कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये (CES 2014) 'सोनी' कंपनीने एक अल्ट्रा शॉर्ट थ्रो प्रोजेक्टर सादर केला. 4K अल्ट्रा एचडी टेक्नॉलॉजीने बनलेल्या प्रोजेक्टरच्या...

2013 चे अवतार

2013 चे अवतार

तंत्रज्ञानाचं जग जितकं अफाट बनत चाललंय तितकंच ते सर्वसामान्याच्या आवाक्यातही सहज येत चाललं आहे. झपाटय़ाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा आपल्या उत्पादनांमध्ये अंतर्भाव...

मायक्रोसॉफ्ट महिलांचे ‘गार्डियन’

मायक्रोसॉफ्ट महिलांचे ‘गार्डियन’

महिलांच्या सुरक्षेसाठी 'गार्डियन' नावाचे मोबाइल अॅप विकसित केल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टने गुरुवारी केली. मात्र, हे अॅप फक्त विंडोज फोनवरच चालणार आहे....

‘गुगल लॅब्ज’मधील अनोखी फीचर्स

भारतामध्ये आणि एकंदरीतच जगभरात जी-मेल वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. जी-मेलची फीचर्स युझर्सना भावत असल्याचे हे लक्षण आहे. युझर्सची गरज लक्षात...

व्हॉट्सअॅपची भरारी

व्हॉट्सअॅपची भरारी

मोबाइलवरून करण्यात येणाऱ्या मेसेजच्यादेवाणघेवाणीचे स्वरूप पुरते पालटून टाकणाऱ्याव्हॉट्सअॅपची लोकप्रियता व उपयोग भारतातही प्रचंडवेगाने वाढत असून , या अॅपचा वापर करणाऱ्यांचाआकडा तब्बल तीन कोटीवर पोहोचला आहे . इंटरनेट सुविधा असलेल्या फोनच्या , स्मार्ट फोनच्यावाढत्या वापरासोबत पारंपरिक एसएमएस सुविधेचावापर झपाट्याने कमी होत चालला असून , त्याची जागाव्हॉट्सअॅप , लाइन , हाइक , चॅटऑन , ब्लॅकबेरीबीबीएम अशा भिडूंनी घेतली आहे . त्यातही व्हॉट्सअॅपने घेतलेली आघाडी मोठी आहे . ऑगस्ट महिन्यात भारतात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या दोन कोटीच्या घरात होता . केवळ महिनाभराच्याकाळात त्यात तब्बल एक कोटीची भर पडून हा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे . व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांचीजगभरातील एकूण संख्या सुमारे ३० कोटी आहे . याचाच अर्थ जगभरातील व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांपैकी १० टक्केलोक भारतात आहेत . व्हॉट्सअॅपची ही कमालीच्या वेगाने वाढत असलेली लोकप्रियता लक्षात घेऊन विविध मोबाइल कंपन्याही त्याचालाभ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत . आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअॅपच्या जोडीनेआकर्षक पॅकेज देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे . येत्या काळात विविध कंपन्यांत याबाबत मोठी स्पर्धा दिसेल ,अशी चिन्हे आहेत .

Page 49 of 64 1 48 49 50 64
ADVERTISEMENT
error: Content is protected!