MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

‘गुगल लॅब्ज’मधील अनोखी फीचर्स

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 30, 2013
in News

भारतामध्ये आणि एकंदरीतच जगभरात जी-मेल वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. जी-मेलची फीचर्स युझर्सना भावत असल्याचे हे लक्षण आहे. युझर्सची गरज लक्षात घेऊन सातत्याने काहीतरी प्रयोग करून नवी फीचर्स आणण्याचा जी-मेलचा प्रयत्न असतो. या फीचर्सचा शोध जी-मेल लॅब्जमध्ये घेता येतो. ‘लॅब्ज’मध्ये जाण्यासाठी ‘जी-मेल’च्या विंडोमध्ये उजव्या बाजूला वर दिसणाऱ्या गिअरवर क्लिक करावं. त्यातील ‘सेटिंग्ज’वर क्लिक केल्यानंतर काही आडवे ऑप्शन्स दिसतात. त्यापैकी ‘लॅब्ज’वर क्लिक करावं. त्यातच तुम्हाला वेगवेगळी फीचर्स दिसतील. त्या प्रत्येक फीचरच्या नावाखाली त्याचा छोटा प्रीव्ह्यू, थोडी माहिती आणि शेजारी ‘एनेबल’ आणि ‘डिसेबल’चे ऑप्शन दिलेले असतात. आपल्याला हवे असलेले फीचर एनेबल करून ‘सेव्ह चेंजेस’वर क्लिक केलं, की त्या फीचरचा वापर आपल्याला करता येतो.

काही फीचर्स : 

गुगल व्हॉइस प्लेयर : हे फीचर एनेबल केल्यानंतर ‘जी-मेल’मध्ये आलेली व्हॉइस क्लिप आपल्याला तिथेच ऐकता येते.

ADVERTISEMENT

ग्रीन रोबो : चॅटला ऑनलाइन असलेल्या व्यक्तींची विविध स्टेटस आपल्याला दिसत असतात. त्यातील ज्या व्यक्ती अँड्रॉइड मोबाइलवरून जी-मेल वापरत असतील, त्यांच्या नावापुढील चिन्ह या फीचरमुळे रोबोसारखे दिसते.

एसएमएस इन चॅट : हे फीचर इनेबल केल्यानंतर आपल्याला आपल्या चॅट लिस्टमध्ये असलेल्या व्यक्तींना त्यांच्या मोबाइल नंबरवर एसएमएस पाठवता येतो. त्यांनी त्या एसएमएसला रिप्लाय केल्यास तो आपल्या चॅटमध्येच येतो. थोडक्यात, या फीचरमुळे आपण कम्प्युटरवरून आपल्या प्रत्यक्ष ऑनलाइन नसलेल्या मित्राशी त्याच्या मोबाइलच्या माध्यमातून चॅटिंग करू शकतो.

गुगल कॅलेंडर : हे गॅजेट अॅड केल्यानंतर आपल्याला मेलबॉक्समध्ये डाव्या बाजूला गुगल कॅलेंडर दिसते. त्यामध्ये आपण ‘सेव्ह’ केलेले आगामी कार्यक्रम आदी माहिती दिसते. याशिवाय वेगवेगळ्या फीचरच्या साह्याने आपल्याला जी-मेलमध्ये आलेले गुगल मॅप्स, पिकासा किंवा फ्लिकरचे फोटो, ‘डॉक्स’ची डॉक्युमेंट यांचा प्रीव्ह्यू इनेबल करता येतो. पाठवलेला ई-मेल अर्ध्या मिनिटासाठी थांबवता येणाऱ्या फीचरची माहिती आपण आधीच्या भागात घेतली आहे. आपल्या गरजेनुसार यातील वेगवेगळी फीचर उपयोगी पडू शकतात.

अनिकेत कोनकर

Tags: GoogleInnovationLabs
ShareTweetSend
Previous Post

गेम कन्सोल: सोनी व मायक्रोसॉफ्टमध्ये प्रचंड चढाओढ

Next Post

टॉप फाइव्ह ट्रेंड्स २०१३!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
Next Post

टॉप फाइव्ह ट्रेंड्स २०१३!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech