MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

व्हॉट्सअॅपची भरारी

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 19, 2013
in News
app.jpg

मोबाइलवरून करण्यात येणाऱ्या मेसेजच्यादेवाणघेवाणीचे स्वरूप पुरते पालटून टाकणाऱ्याव्हॉट्सअॅपची लोकप्रियता व उपयोग भारतातही प्रचंडवेगाने वाढत असून , या अॅपचा वापर करणाऱ्यांचाआकडा तब्बल तीन कोटीवर पोहोचला आहे . 

इंटरनेट सुविधा असलेल्या फोनच्या , स्मार्ट फोनच्यावाढत्या वापरासोबत पारंपरिक एसएमएस सुविधेचावापर झपाट्याने कमी होत चालला असून , त्याची जागाव्हॉट्सअॅप , लाइन , हाइक , चॅटऑन , ब्लॅकबेरीबीबीएम अशा भिडूंनी घेतली आहे . त्यातही व्हॉट्सअॅपने घेतलेली आघाडी मोठी आहे . 
ऑगस्ट महिन्यात भारतात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या दोन कोटीच्या घरात होता . केवळ महिनाभराच्याकाळात त्यात तब्बल एक कोटीची भर पडून हा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे . व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांचीजगभरातील एकूण संख्या सुमारे ३० कोटी आहे . याचाच अर्थ जगभरातील व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांपैकी १० टक्केलोक भारतात आहेत . 

व्हॉट्सअॅपची ही कमालीच्या वेगाने वाढत असलेली लोकप्रियता लक्षात घेऊन विविध मोबाइल कंपन्याही त्याचालाभ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत . आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअॅपच्या जोडीनेआकर्षक पॅकेज देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे . येत्या काळात विविध कंपन्यांत याबाबत मोठी स्पर्धा दिसेल ,अशी चिन्हे आहेत .

ADVERTISEMENT
Tags: MessengerWhatsApp
ShareTweetSend
Previous Post

विना इंटरनेट वापरा ट्विटर

Next Post

खुशखबर…नोकियाचा अँड्रॉइड फोन येतोय!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
व्हॉट्सॲपचं नवं डिझाईन आता सर्वांसाठी उपलब्ध!

व्हॉट्सॲपचं नवं डिझाईन आता सर्वांसाठी उपलब्ध!

April 1, 2024
Next Post
खुशखबर…नोकियाचा अँड्रॉइड फोन येतोय!

खुशखबर...नोकियाचा अँड्रॉइड फोन येतोय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech