MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

BIG LAUNCH: नोकिया, अ‍ॅपल, एलजीनंतर स्‍मार्टफोनच्‍या युद्धात आता HTC चीही उडी

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 23, 2012
in स्मार्टफोन्स

BIG LAUNCH: नोकिया, अ‍ॅपल, एलजीनंतर स्‍मार्टफोनच्‍या युद्धात आता HTC चीही उडी

BIG LAUNCH: नोकिया, अ‍ॅपल, एलजीनंतर स्‍मार्टफोनच्‍या युद्धात आता HTC चीही उडी          स्‍मार्टफोनच्‍या दुनियेत आता काटयाची लढत पाहायला मिळण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सप्‍टेंबर महिन्‍यात नोकिया ल्‍युमिया, आयफोन 5 आणि एल जी ऑप्टिमस नंतर आता एचटीसी ही आपला स्‍मार्टफोन बाजारात लॉंच करण्‍याच्‍या तयारीत आहे. एचटीसी 8 एक्‍स आणि 8 एस हे नवे मॉडेल बाजारात आणत आहे. विन्‍डोज 8 या ऑपरेटिंग सिस्‍टमबरोबर बाजारात येणा-या या फोनच्‍या निर्मितीमध्‍ये मायक्रोसॉफ्टने विशेष सहभाग घेतला आहे. या नव्‍या फोनचे डिझाईनही एकदम खास आहे. 

                                विंडोज 8 बाजारात आल्‍यानंतर नोव्‍हेंबर महिन्‍याच्‍या सुरूवातीला हा फोन लॉंच होईल. याच्‍या किंमतीबाबत अजून काही सांगण्‍यात आले नसले तरी सूत्रांकडून मिळालेल्‍या वृत्तानुसार हा फोन 199 डॉलर (सुमारे 12 हजार रूपये) असेल. HTC 8x ला 3D युनीबॉडीचा आकार देण्‍यात आला आहे. यामध्‍ये तुम्‍हाला विंडोज-8 लाईव्‍हची सुविधा मिळेल.
BIG LAUNCH: नोकिया, अ‍ॅपल, एलजीनंतर स्‍मार्टफोनच्‍या युद्धात आता HTC चीही उडीBIG LAUNCH: नोकिया, अ‍ॅपल, एलजीनंतर स्‍मार्टफोनच्‍या युद्धात आता HTC चीही उडीBIG LAUNCH: नोकिया, अ‍ॅपल, एलजीनंतर स्‍मार्टफोनच्‍या युद्धात आता HTC चीही उडी                               HTC 8x मध्‍ये f/2.0 अर्पचरबरोबर 2.1 मेगापिक्‍सलाचा फ्रंट कॅमेरा आहे. हा कॅमेरा अल्‍ट्रा वाईड अँगल आहे. ज्‍यामध्‍ये तुम्‍हाला 1080 पिक्‍सलवर व्हिडिओ शुटिंग करता येते. याचा रिअर कॅमेरा 8 मेगापिक्‍सलचा आहे. CMOS सेन्‍सरमुळे कमी प्रकाशातही या कॅमे-याने चांगले फोटो काढता येतात. दोन्‍ही कॅमेरे एका अर्पचरवर काम करतात.श्रवणीय संगीताचा अनुभव घेण्‍यासाठी यामध्‍ये खास सुविधा पुरवण्‍यात आली आहे. यामध्‍ये स्‍टुडिओ क्‍वॉलिटीचा ऑडिओ ऐकण्‍यास मिळेल.फोनची HD रिझोल्‍यूशन सुपर LCD 2 कॅपे‍सिटीव्‍ह मल्‍टीटच स्‍क्रीन ही 4.3 इंच इतकी आहे. जी गोरिल्‍ला ग्‍लास 2 प्रोटेक्‍टेडने बनवण्‍यात आली आहे. याचे रिझोल्‍यूशन 720×1280 इतके आहे.
BIG LAUNCH: नोकिया, अ‍ॅपल, एलजीनंतर स्‍मार्टफोनच्‍या युद्धात आता HTC चीही उडी8x मध्‍ये 1.5 GHz चे क्‍वॉलकॉम डुयल कोअर Snapdragon S4 चा प्रोसेसर लावण्‍यात आला आहे. त्‍याला 1 जीबी रॅमही लावण्‍यात आलेली आहे.याची इंटर्नल मेमरी क्षमता 16 जीबी असून त्‍याला 32 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतेकनेक्‍टीविटीसाठी फोनमध्‍ये ब्‍ल्‍यूटूथ, वायफाय, NFC आणि मोबाईल हॉटस्‍पॉट सारख्‍या सुविधा देण्‍यात आल्‍या आहेत.
BIG LAUNCH: नोकिया, अ‍ॅपल, एलजीनंतर स्‍मार्टफोनच्‍या युद्धात आता HTC चीही उडी

ADVERTISEMENT

Tags: AndroidHTCSmartphones
ShareTweetSend
Previous Post

सोशल नेटवर्किंग ई-लर्गिग टूल

Next Post

ULTRABOOK: स्लिम, लाइट आणि पॉवरुफुल

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post

ULTRABOOK: स्लिम, लाइट आणि पॉवरुफुल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech