MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

अ‍ॅपल ठरली जगातील सगळ्यात मोठी भागभांडवलाची कंपनी

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 3, 2012
in News

न्यूयॉर्क-Aug 21, 2012 आयफोनसारखे जबरदस्त मोबाईल बनविणारी अ‍ॅपल ही जगातील सगळ्यात मोठी भाग भांडवल असलेली कंपनी ठरली आहे. अ‍ॅपलचे शेअर सोमवारी २.६ टक्क्यांनी वर गेले त्याचबरोबर कंपनीचे भागभांडवल ६२० अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात गेले. अशीच उसळी १९९९ मध्ये मायक्रोसॉफ्ट कॉर्पच्या शेअरनी घेत सर्वात मोठी बनण्याचा विक्रम केला होता.

एस अ‍ॅड पी डाऊ जोन्सच्या आकडेवारीनुसार, सोमवारी अ‍ॅपल कंपनीचे शेअर ६६५.१५ अब्ज अमेरिकन डॉलरच्या पातळीवर बंद झाले होते. याचबरोबर अ‍ॅपलने एकूण बाजाराच्या भांडवलात ६२३.५ अब्ज अमेरिकन डॉलरचे आकडा पार केला. हा आकडा १९९९मध्ये मायक्रोसॉफ्टने ६२०.८ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक आहे. याआधी अ‍ॅपल कंपनीने मागच्या वर्षी मोस्ट व्हॅल्यूबल हा किताब मिळवला होता. 

शेअर बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले की, कंपनीच्या शेअरचे भाव येत्या काही दिवसांत आणखी वाढतील. ३८ स्टॉक विश्लेषकांनी अ‍ॅपल कंपनीच्या भाग भांडवलामध्ये ७४५.८० अब्ज डॉलर एवढी वाढ होईल, असे सांगितले आहे. अ‍ॅपलनंतर जगातील सगळ्यात मोठ्या भागभांडवलाची कंपनी एक्सन मोबिल कॉर्प आहे.

ADVERTISEMENT
सौजन्य  : 
Tags: AppleStats
ShareTweetSend
Previous Post

तीन महिन्यांपासून जगभरातील शौकीन दोन फोनच्या प्रतीक्षेत: सॅमसंगचा गॅलक्सी नोट-2 आणि अ‍ॅपलचा आयफोन-5

Next Post

सॅमसंग गॅलक्सी एस-३ ची आयफोनपेक्षा अधिक विक्री : २० दशलक्षांवर मोबाईल विकले

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
सॅमसंग गॅलक्सी एस-३ ची आयफोनपेक्षा अधिक विक्री : २० दशलक्षांवर मोबाईल विकले

सॅमसंग गॅलक्सी एस-३ ची आयफोनपेक्षा अधिक विक्री : २० दशलक्षांवर मोबाईल विकले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech