MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

तीन महिन्यांपासून जगभरातील शौकीन दोन फोनच्या प्रतीक्षेत: सॅमसंगचा गॅलक्सी नोट-2 आणि अ‍ॅपलचा आयफोन-5

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 1, 2012
in स्मार्टफोन्स

मागील तीन महिन्यांपासून जगभरातील शौकीन दोन फोनच्या प्रतीक्षेत आहेत. सॅमसंगचा गॅलक्सी नोट-2 आणि अ‍ॅपलचा आयफोन-5. गार्टनर संशोधन संस्था पुढील तीन महिन्यांत स्मार्टफोन विक्रीच्या नोंदी पडताळून पाहणार आहे. मागील तीन महिन्यांत ही विक्री 2.3 टक्क्यांनी घटली आहे. जगातील सर्वात मोठ्या वेबसाइटवर या दोन स्मार्टफोनवर कोणकोणते चमत्कार असण्याचा दावा करण्यात आला आहे, चला पाहूया-

गॅलक्सी  नोट-2  :                 हा फोन लॉंच झाला आहे (क्लिक करा)                     
(जगातील सर्वात मोठा स्मार्टफोन)
29 ऑगस्ट 2012, बर्लिनमध्ये
सुमारे 40,000 रुपये
2 जीबी रॅम (1.6 गीगाहर्ट्झ प्रोसेसर)
सुमारे 2500 एमएएच क्षमता
9.6 मि.मी. जाडी, सुमारे 180 ग्रॅम
5.5 इंच, 1280-800 पिक्सेल
12 एमपी रियर, 2 एमपी फ्रंट कॅमेरा

ग्राहकांसाठी महत्त्याचे…

कोण आधी येणार?
कोणता सर्वात स्वस्त?
कोण सर्वात वेगवान?
कोणाची बॅटरी जास्त चालणार?
कोणता स्लिम आणि हलका?
कोणाचा स्क्रीन उत्कृष्‍ट?
कोणाचा कॅमेरा चांगला?

का अतुल्य आहेत हे स्मार्टफोन?  

गॅलक्सी नोट 2 
अँड्रॉइडच्या लेटेस्ट अपडेट जॅलिबीनसह येण्याची शक्यता. 5.5 इंच लवचीक (अनब्रेकेबल) स्क्रीन असेल. नवे ऑफलाइन आवाज पकडण्याच्या वैशिष्ट्यामुळे प्रवासातही काम करण्याचा आनंद मिळणार. फोनची भाषा हिंदीच नाही, तर कन्नड, तेलगू, मल्याळमदेखील ठेवता येईल. जोडलेल्या 1000 डिव्हाइसपर्यंत एकाच वेळी संदेश पोहोचवला जाऊ शकतो.

आयफोन-5
‘माझी अपॉइंटमेंट संध्याकाळी 7.30 वाजता ठेवा’ केवळ एवढ्या आदेशावर फोनमधील असिस्टंट वापरकर्त्याच्या कॅलेंडरमध्ये संबंधित अपॉइंटमेंट नोंद करून ठेवेल. मला एखादी वस्तू घेण्याची आठवण कर, असे म्हटल्यावर असिस्टंट आयओएस मॅप्स अ‍ॅप्लिकेशनवर कमांड टॅग करून रिमाइंड करेल किंवा सिटी सेंटरला जाण्याचा रस्ताही जीपीएसद्वारे तो दाखवेल.

स्मार्टफोनचे मार्केटमधील शेअर्स 
समभाग आहेत सॅमसंगचे स्मार्टफोन मार्केटमध्ये. मागील वर्षी ते 17% होते.
समभाग आहेत अ‍ॅपलचे स्मार्टफोन मार्केटमध्ये. मागील वर्षी ते 19 % होते.

सौजन्य  : 
ADVERTISEMENT
Tags: AndroidAppleiOSiPhone 5Samsung
ShareTweetSend
Previous Post

अॅपल आणि सॅमसंगच्या वादात नवे रंग : पहिला अॅपलचा तर आता सॅमसंगचा विजय

Next Post

अ‍ॅपल ठरली जगातील सगळ्यात मोठी भागभांडवलाची कंपनी

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर!

ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर!

October 31, 2023
सॅमसंगचा Galaxy S23 FE सादर : सोबत Tab S9 FE व Buds FE

सॅमसंगचा Galaxy S23 FE सादर : सोबत Tab S9 FE व Buds FE

October 5, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

July 26, 2023
Next Post
अ‍ॅपल ठरली जगातील सगळ्यात मोठी भागभांडवलाची कंपनी

अ‍ॅपल ठरली जगातील सगळ्यात मोठी भागभांडवलाची कंपनी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

November 18, 2023
व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

November 17, 2023
अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

November 6, 2023
YouTube Adblockers

यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे!

November 1, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

November 6, 2023
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

November 18, 2023
व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

November 17, 2023

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे!

ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!